एकूण 11 परिणाम
जानेवारी 18, 2020
माळेगाव : पवारसाहेब चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मीही चारवेळा उपमुख्यमंत्री झालो, हे वाक्य अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात वापरले आणि सभागृहात एक हास्यकल्लोळ उडाला. अर्थात सभेचा ताण हलका करण्यासाठी असे काही विनोद करावे लागतात, अशा शब्दांत पवार यांनी बारामतीकरांसमोर दोन दिवसांच्या...
जानेवारी 05, 2020
खूप वाट पाहायला लावणारं मंत्रिमंडळ राज्यात एकदाचं अस्तित्वात आलं आहे. आघाडीत प्रत्येक बाबीसाठी तीन पक्षांच्या समन्वयाची आणि सहमतीची कसरत करावी लागणार हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. निदान यापुढं, मागच्यांचं काय चुकलं याची धुणी बडवण्यापेक्षा जी स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेवर आलं आहे,...
डिसेंबर 15, 2019
मुंबई : 'हिंदुत्ववादी पक्षांनी एक राहावे, कित्येक वर्षांची युती अभंग राहावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर मातोश्रीवर चर्चेस जाण्यास तयार होते, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या एकाही दूरध्वनीला उत्तर न दिल्याने वाटा खुंटल्या,' असा...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई: शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात शेतकऱयांची संपूर्ण कर्जमाफी आणि स्वतंत्र मदतीचे आश्वासन दिले होते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार बनविण्यात या आश्वासनाचा अडथळा होता, अशी माहिती समोर येत आहे. संपू्र्ण कर्जमाफीसाठीची...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
एप्रिल 04, 2018
आटपाडी - तासगावातील भाजप व राष्ट्रवादीत झालेल्या राड्याचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी गृहखात्यावर तोफ डागली. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आमदार पत्नीवर उपोषणाची वेळ आली...
जुलै 13, 2017
धरणगाव - सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. त्यामुळे शिवसेना आता जागल्याचे काम करणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊन पूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे...
एप्रिल 29, 2017
श्रीरामपूर - 'संवाद यात्रा काढावी लागणे म्हणजेच तुमचा जनतेशी संवाद नाही, हे स्पष्ट होते. संवाद यात्रेत शेतकरी कर्जमाफीबाबत तुम्हाला जाब विचारतील,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या पवार यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, 'संघर्ष...
मार्च 24, 2017
सभागृहातील गोंधळाचे आणि वादग्रस्त निर्णयांचे समर्थन ज्या पद्धतीने केले जात आहे त्यामुळे सर्वच पक्षांची स्वतंत्र विचारशक्‍ती गोठून गेली आहे की काय, अशी शंका येते.परस्परांकडे बोट दाखवण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे योग्य ठरेल. महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून १०-११ दिवस ठप्प...
मार्च 23, 2017
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी आणि कर्जमाफीची मागणी रेटून धरणाऱ्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 19 आमदारांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे, या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली. विधिमंडळातील दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते...