एकूण 23 परिणाम
जानेवारी 08, 2020
मुंबई : राज्यात तीन पक्षांचे मिळून संयुक्त सरकार असल्याने मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (ता.8) पक्षाच्या मंत्र्यांना केली. आपल्या मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका....
डिसेंबर 27, 2019
पुणे : शेतकरी आहात पण सरकारी, निमसरकारी किंवा खासगी, सहकारी संस्थांमध्ये कार्यरत 25 हजार रुपयांवर वेतन असेल, तर त्यांना महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य सरकारने नुकतीच 'महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती' योजनेची घोषणा केली...
डिसेंबर 15, 2019
मुंबई : 'हिंदुत्ववादी पक्षांनी एक राहावे, कित्येक वर्षांची युती अभंग राहावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर मातोश्रीवर चर्चेस जाण्यास तयार होते, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या एकाही दूरध्वनीला उत्तर न दिल्याने वाटा खुंटल्या,' असा...
डिसेंबर 11, 2019
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर ते आता पहिल्यांदाच शिवनेरी गडावर जाणार आहेत. या गडावरूनच ते शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप महाविकास आघाडीचे...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. आज महाविकास आघाडीतील काही मंत्री शपथ घेणार आहेत.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सायंकाळी साडे सहा वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील...
सप्टेंबर 12, 2019
प्रचारासाठी मिळणार केवळ 20 ते 25 दिवस मुंबई - आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तर, 15 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान मतदान होण्याची शक्‍यता असून 20 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती खात्रीलायक...
जुलै 12, 2018
नागपूर : राज्य सरकार नाणार प्रकल्प जोपर्यंत रद्द करीत नाही, तोपर्यंत विधानसभेचे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा देत विरोधी पक्षनेते यांनी विधानसभेच्या कामकाजाची सुरवात होताच मागणी केली. त्यांनी शिवसेनेच्या बेगडी प्रेमाचा उल्लेख करताना शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी जोरदार विरोध केला....
मे 07, 2018
कर्जवितरण २० टक्‍क्‍यांनी घटले नाशिक - जिल्हा बॅंकेच्या अडचणीमुळे ४४ नागरी सहकारी बॅंकांच्या ठेवी ३० टक्‍क्‍यांनी वाढल्या. मात्र कर्ज वितरण २० टक्‍क्‍यांनी घटल्याने ठेवी-कर्ज वितरणाचे प्रमाण टिकवण्याचे आव्हान बॅंकांपुढे आहे. कर्जमाफीच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी परतफेडीला दिलेला थंडा...
जानेवारी 12, 2018
निसर्गाचं ऋतुचक्र ठराविक काळाने बदलंत राहतं. ते बदललं की स्वाभाविकपणे लोकांच्या आरोग्यावर त्याचा बरा-वाईट परिणाम होतो, तब्येतीतही फरक पडू लागतो... राजकारणातला ऋतू बदलाचा काळ निवडणुकांच्या आगेमागे घोटाळत असतो... आणि त्याची चाहूल लागली की काहींच्या अंगावर मूठभर मास चढतं, तर काहींना उगाच अशक्तपणा...
डिसेंबर 12, 2017
नागपूर - शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सरकारला चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 41 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची माहिती एक हजार रुपयांच्या स्टॅम्प...
नोव्हेंबर 11, 2017
भाजप - शिवसेना यांच्यातील बेकी वाढली, भाजप स्वबळावर रिंगणात उतरला आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगळे लागू शकतील. या दोन्ही विरोधी पक्षांचे मनोमिलन झाले तर राज्याचे राजकारण बदलू शकेल. पण तसे खरेच घडेल काय?  तीन वर्षे पूर्ण होताच सरकारच्या कामकाजाचा...
ऑक्टोबर 31, 2017
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरीही घवघवीत जागा एकाच पक्षाने जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस...
ऑगस्ट 09, 2017
मुंबई - "मराठा समाज दुखावला; तर काय करेल याचा या सरकारला अंदाज नाही,' असा गर्भित इशारा मराठा मोर्चासमोर बोलणाऱ्या मुलींमधील पूजा मोरे या एका युवतीच्या भाषणामधून आज (बुधवार) देण्यात आला. "मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचंही केवळ गाजर दाखवलं. सरकारपुढे आम्ही आमच्या मागण्या ठेवल्या, परंतु सरकारला आमच्या...
जुलै 24, 2017
मुंबई - ""राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेच एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. विरोधकांमध्ये एकमत नाही, आम्ही फूट पाडलेली नाही. आम्हीसुद्धा विरोधात होतो; पण अशी वेळ कधी आली नव्हती. आमच्यातही मतभेत होते; पण आम्ही एकत्रितपणे पत्रकार परिषदांना सामोरे जात होतो. विरोधकांकडून दोन निवेदने प्राप्त...
जून 19, 2017
पिकांच्या हमीभावाच्या विषयाचे चंद्रकांत पाटील यांचे आकलन अपुरे आहे. मुळात वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात हमीभावात वाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असे धोरण स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजी वाढ मिळाली. कारण सगळा जोर `इंडिया शायनिंग`वर होता. वाजपेयी सरकार पायउतार...
जून 10, 2017
मुंबई - देशातल्या जनतेला विकासाची स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तीन वर्षांत केवळ भावनिक राजकारण केल्याने देश अनेक क्षेत्रांत पिछाडीवर पडला असून, मोदी सरकारचे काम केवळ जाहिरातीपुरतेच मर्यादित असल्याचे टीकास्त्र कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी आज सोडले. मोदी सरकारच्या...
जून 06, 2017
मुंबई - शेतकरी संपावर असताना राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी प्रश्‍नावर चर्चा करावी. दरम्यान, केवळ अल्पभूधारकांना कर्जमाफीचे आश्‍वासन देवून शेतकऱ्यांमधे फुट पाडू नये. सरकारने सर्वच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अशी मागणी कॉंग्रेसचे...
जून 01, 2017
शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांचा  संप चिघळविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री  शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी दगडफेक झाली आहे. यामागेही कोण आहेत हे आम्हाला माहित आहे असे स्पष्ट करताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देता येणार नाही असा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. ...
मे 11, 2017
सदाभाऊंची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहीर' मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेदाची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. त्यामुळे संघटनेतील लढवय्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात...
मार्च 25, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफीवरून निलंबित आमदारांच्या निषेधार्थ विधिमंडळात विरोधकांनी घातलेला बहिष्कार, शिवसेनेने विधानसभेत कर्जमाफीचा लावून धरलेला मुद्द्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही मागणी व भूमिका रास्त असली, तरी सरसकट एक कोटी...