एकूण 55 परिणाम
एप्रिल 02, 2019
आघाडी सरकारच्या काळात भाजप-शिवसेनेनं कापसाच्या भावाचा मुद्दा डोक्‍यावर घेत राज्यात रान पेटवलं.. विदर्भातच नव्हे खानदेशातही त्यावेळी अनेक आंदोलने झाली... सरकारला निष्क्रिय ठरवलं गेलं.. पण, भाजपचं सरकार आल्यानंतरही या पांढऱ्या सोन्याची दुर्दशा थांबू शकली नाही. निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 25, 2018
नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा सरकार आणि प्रशासन यांच्याइतकेच नागरिकांचे तिच्याशी वज्रमुठीने झुंजणे महत्त्वाचे असते. राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना  नागरिकांनीही या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृतिशील झाले पाहिजे.  पा णी असेल तर दगडावरही पीक घेता येते, असे म्हणतात. पण पाणी असेल...
ऑक्टोबर 01, 2018
शेतकऱ्यांना मिळाले केवळ 30 टक्के पीककर्ज नागपूर : महाराष्ट्र सरकारने 15 हजार कोटींची पीक कर्जमाफी दिल्यानंतरही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी जेमतेम 30 टक्केच पीककर्जाचे वाटप केल्याचे उघड झाले आहे. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी 28 सप्टेंबरला पुण्यात झालेल्या पीककर्ज...
सप्टेंबर 30, 2018
सोलापूर : निवडणुकीपूर्वी मोदी सरकार आपलेही कर्ज माफ करेल, या आशेपोटी एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनीही बॅंकांचे कर्ज भरलेच नाही, त्याचा सर्वाधिक फटका पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हा बॅंकांना बसला आहे. सद्यःस्थितीत राज्यातील 30 जिल्हा बॅंकांच्या...
जुलै 20, 2018
अंत्योदय हे केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचे सूत्र असेल, तर सिंचनवृद्धीच्या नव्या पर्वाची सुरवात निर्धारपूर्वक व्हायला हवी. कामे लवकरात लवकर कशी मार्गी लागतील, हे पाहायला हवे. त्यासाठी निधीच्या जोडीने कार्यक्षमता आणि धडाडीची गरज आहे. महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ, मराठवाड्यातील रखडलेल्या सिंचन...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
जुलै 04, 2018
आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वाहून जाता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची खोलात जाऊन चर्चा सभागृहांत व्हायला हवी. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांचा पवित्रा पाहता त्याविषयी शंका निर्माण होते. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात होत असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
जून 30, 2018
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या वेळी प्रथमच नागपुरात होत आहे. या काळात मोर्चे, संप, धरणे हे प्रकार पावसामुळे सहज साधणारे नसले तरी विरोधकांना सरकारला धारेवर धरण्याची संधी विपुल प्रमाणात आहे. फक्त ती साधणार कोण, शिवसेना की विरोधक, एवढाच प्रश्‍न आहे.  हिवाळी हुरड्याची प्रतीक्षा न करता या वेळी अधिवेशन...
जून 26, 2018
कर्जमाफीचा गोंधळ, पीककर्जाचे घटते प्रमाण, जिल्हा बॅंकांच्या अडचणी, राष्ट्रीयीकृत बॅंकांची अरेरावी हे प्रश्‍न आता लपून राहिलेले नाहीत. त्यात सरकारने वेळीच लक्ष न घातल्याने शेतकऱ्यांची वेदना बेदखल झाली आहे. प्रत्यक्ष लोककल्याणापेक्षा प्रतिमानिर्मिती आणि निर्णयक्षमतेपेक्षा प्रचारकी थाटाला महत्त्व आले...
एप्रिल 18, 2018
मुंबई - शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर तब्बल एक लाख नवीन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जातील एक लाख 37 हजार 556 अर्जदारांनी निकषात बसत नसतानाही अर्ज दाखल केल्याची माहिती उघड झाली आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 24 हजार 221...
डिसेंबर 26, 2017
नागपूर - राज्यात लहान पक्षांनी मोट बांधत तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न केल्यास त्याला सहकार्य राहील. मात्र, नेतृत्त्वावरून साशंकता निर्माण होऊ नये, म्हणून पुढाकार घेणार नाही, असे स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारपरिषदेत सांगितले. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या...
डिसेंबर 18, 2017
नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील कामकाजात शेतकरी कर्जमाफी आणि कापसावरील गुलाबी बोंड अळीचा मुद्दा प्रभावीपणे मांडल्यानंतर विरोधी पक्ष आता नव्या मुद्द्याच्या शोधात आहे. विदर्भ, मराठवाड्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करण्यास सरकारला भाग पाडण्याचा विरोधी...
डिसेंबर 17, 2017
नागपूर - कर्जमाफी, बोंडअळी, कीटकनाशकाची फवारणी, शिष्यवृत्ती तसेच मंत्र्यांच्या घोटाळ्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहाबाहेर सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्ला केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सिंचन घोटाळ्याचे अस्र उगारून विरोधकांना गप्प बसवले. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधकांचा...
डिसेंबर 16, 2017
बारामती : राज्य सरकार अनेक पदे रद्द करुन बेरोजगारी वाढवत आहे. लोकांच्या हाताला काम देण्याऐवजी त्यांचे काम हिरावून घेण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) केला. शहरातील एका हॉटेलच्या उद्घाटननिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरातील गुन्हेगारी, भारनियमनाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे भांडवल करीत माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भविष्यात या पक्षात संघाचे कट्टर समर्थकच राहतील, असा टोला हाणला. नाना पटोले यांनी चूक कबूल केली, आता देशमुखही चूक दुरुस्तीच्या मार्गावर...
डिसेंबर 14, 2017
महाराष्ट्राच्या उपराजधानीतील मंगळवारचा दिवस हा विरोधकांचाच होता! देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी अल्पमतातील सरकार स्थापन केले, तेव्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारच्या पाठीशी उभी आहे, असे चित्र निर्माण झाले होते. पुढे महिनाभरात शिवसेना विरोधी बाकांवरून उठून...
डिसेंबर 12, 2017
नागपूर - शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सरकारला चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 41 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची माहिती एक हजार रुपयांच्या स्टॅम्प...
डिसेंबर 12, 2017
नागपूर -  राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्य सरकारने २६ हजार ४०२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळापुढे सादर केल्या. यात सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वाधिक १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. राज्यात फडणवीस सरकार सत्तेत...