एकूण 7 परिणाम
November 29, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यात टुरिझम पोलिस ठाणे निर्माण करावेत, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. कुडाळ आणि बांदा येथे नवीन पोलिस स्टेशन इमारती निर्माण कराव्यात, आंबोली व...
November 04, 2020
सांगली ः महात्मा जोतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 74 हजार 170 शेतकऱ्यांना 422.32 कोटी कर्जमाफी मिळाली. उर्वरित 9 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. हे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करू लागलेत. आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ...
November 01, 2020
नागपूर : मागील वर्षीच्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. वर्षभाराचा कालावधी होत असताना राष्ट्रीयकृत बॅंकांनी कर्जदार शेतकऱ्यांची यादीच सहकार विभागाला सादर केली नसल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून मिळाली. त्यामुळ शेतकऱ्यांना माफीची...
October 31, 2020
नागपूर : वर्षभराचा कालावधी होत असताना राष्ट्रीयकृत बॅंकांनी कर्जदार शेतकऱ्यांची यादीच सहकार विभागाला सादर केली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफीची लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. जुलै २०१९ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे अनेक...
October 20, 2020
दहिवडी (जि. सातारा) : शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत चार ते पाच दिवसांत पंचनामे संपवा. माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करावेत. पंचनाम्याबद्दल एकाही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना...
October 01, 2020
सोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी अधिनियमानुसार कर्जवाटप केल्याचे रेकॉर्ड सावकारांनी कागदोपत्री ठेवले. मात्र, काहींनी बळीराजाच्या जमिनी खरेदी करुन घेतल्या असून व्याजदारावर नियंत्रण नसल्याने...
September 25, 2020
यवतमाळ : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली. राळेगावातील काही शेतकऱ्यांना त्यांचे नाव आधार प्रमाणीकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाल्याचे मेसेजही आले. पण, प्रत्यक्षात मात्र यादीत नावच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  विदर्भावर पुन्हा कोपला...