एकूण 16 परिणाम
जानेवारी 06, 2020
पुणे : ''जेएनयूला केंद्र सरकार लक्ष्य करते आहे. शिक्षण प्रणालीसाठी हे दुर्देवी आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे, या घटनांमुळे देशाचे ऐक्य धोक्यात येतेयं, देशाचे नाव खराब होते आहे'', असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी जेएनयुमधील हल्ल्याबाबत व्यक्त करत जाहीर निषेध व्यक्त...
जानेवारी 05, 2020
खूप वाट पाहायला लावणारं मंत्रिमंडळ राज्यात एकदाचं अस्तित्वात आलं आहे. आघाडीत प्रत्येक बाबीसाठी तीन पक्षांच्या समन्वयाची आणि सहमतीची कसरत करावी लागणार हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. निदान यापुढं, मागच्यांचं काय चुकलं याची धुणी बडवण्यापेक्षा जी स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेवर आलं आहे,...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई: शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात शेतकऱयांची संपूर्ण कर्जमाफी आणि स्वतंत्र मदतीचे आश्वासन दिले होते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार बनविण्यात या आश्वासनाचा अडथळा होता, अशी माहिती समोर येत आहे. संपू्र्ण कर्जमाफीसाठीची...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
एप्रिल 09, 2018
सातारा - राज्यातील सोळा मंत्र्यांनी साडेतीन वर्षांत 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल आंदोलनानिमित्त गांधी मैदानावर आयोजित सभेत केला.  "क्‍या आपको अच्छे दिन महसूस हो रहे है?' असा सवालही उपस्थितांना केला. शेतकरी आणि...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
डिसेंबर 14, 2017
महाराष्ट्राच्या उपराजधानीतील मंगळवारचा दिवस हा विरोधकांचाच होता! देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी अल्पमतातील सरकार स्थापन केले, तेव्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारच्या पाठीशी उभी आहे, असे चित्र निर्माण झाले होते. पुढे महिनाभरात शिवसेना विरोधी बाकांवरून उठून...
डिसेंबर 13, 2017
नागपूर - ‘‘आघाडी सरकारच्या काळात बळिराजाने विक्रमी धान्याचे उत्पादन करून देशाच्या भुकेचा प्रश्‍न सोडवला. त्याच शेतकऱ्यांवर आता मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. त्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री दमदाटीची भाषा करतात. शेतकऱ्यांनो, तुमच्यामध्ये सरकार उलथवून टाकण्याची ताकद आहे,’’ असे सांगून...
डिसेंबर 10, 2017
नागपूर : ऑनलाइन कर्जमाफीत झालेला अभूतपूर्व घोळ, पावणेदोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा न होणे, योग्य दर मिळत नसल्याने हैराण झालेला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी, ओखी वादळ आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसाने झालेले नुकसान, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आदी मुद्द्यांमुळे...
डिसेंबर 10, 2017
कागल : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही कर्जमाफीची रक्‍कम बॅंकेत जमा केलेली नाही. ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच आहे. कर्जमाफीची रक्‍कम तत्काळ शेतकऱ्यांना द्यावी व सातबारा कोरा करावा,' अशी आमची मागणी आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व काँग्रेसचे गुलाब नबी आझाद यांच्या...
नोव्हेंबर 17, 2017
सांगली - शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केली होती, मात्र तरीही होणारी आंदोलने दुर्दैवी असल्याची खंत सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. "कर्जमाफीचे चर्वण...
जून 24, 2017
मुंबई - राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षेत असताना राजकीय पक्षांमध्ये मात्र श्रेयवादाची लढाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार नाही, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. त्याच वेळी मंत्रिमंडळातील...
जून 13, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाबद्दल राजकीय एकवाक्‍यता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्जमाफीचे अंतिम निकष हे सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करूनच निश्‍चित केले जातील, असे संकेत भाजपच्या वर्तुळातून दिले जात आहेत. विश्‍वसनीय...
जून 02, 2017
शेतकरी संप सुरू; मागण्या फेटाळल्या  मुंबई - शेतात कष्टाने वाढवलेला भाजीपाला आणि घरच्या गाई-म्हशींच्या दुधाचा सडा पडल्याचे चित्र राज्याच्या अनेक भागांत आज दिसले. संपावर गेलेल्या बळिराजाने आजपासून शहरांची वेसण आवळायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता उद्यापासून (ता. 2) अधिक तीव्र होण्याची...
एप्रिल 06, 2017
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना वेगवेगळ्या प्रकारे समोर येत असताना सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा तर द्यावाच; पण शेतीच्या मूळ दुखण्याला हात घालणेही अत्यावश्‍यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेते विकासावर...