एकूण 20 परिणाम
जानेवारी 08, 2020
मुंबई : राज्यात तीन पक्षांचे मिळून संयुक्त सरकार असल्याने मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (ता.8) पक्षाच्या मंत्र्यांना केली. आपल्या मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका....
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शुक्रवारी (ता. 15) त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद संवाद साधला. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भाला देखील उभारी द्या, असे साकडे...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
ऑक्टोबर 09, 2019
विधानसभा 2019 :  पारनेर -  ‘‘युती सरकारने अवघ्या ३१ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले; मात्र शे-पाचशे उद्योजकांचे ७८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने भरले आहेत. तरीसुद्धा अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. हजारो कामगार बेरोजगार होत आहेत. दुसरीकडे, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या....
फेब्रुवारी 22, 2019
टेंभुर्णी - सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही सर्वांनी आग्रह केल्याने मी नाही कसे म्हणू, असे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सहमती दर्शवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.  माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची...
ऑक्टोबर 01, 2018
बीड : राफेलमधून देशाची लुट झाली आहे. सरकारने 650 कोटी रुपयांचे विमान 1650 कोटी रुपयांना कसे खरेदी केले याचे स्पष्टीकरण द्यावे. चौकशी समितीला सामोरे जाऊन खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचा...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
फेब्रुवारी 03, 2018
औरंगाबाद : कर्जमाफीची घोषणा करून आठ महिने झाले तरी अद्यापही शेतकरी कर्जमुक्‍त झाला नाही. चांगला पाऊस पडला. मात्र, पेरणींसाठी मागणी करूनही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही, मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव दिला जात नसून, फसव्या धोरणांमुळे शेतकरी अस्वस्थ आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस...
जानेवारी 12, 2018
निसर्गाचं ऋतुचक्र ठराविक काळाने बदलंत राहतं. ते बदललं की स्वाभाविकपणे लोकांच्या आरोग्यावर त्याचा बरा-वाईट परिणाम होतो, तब्येतीतही फरक पडू लागतो... राजकारणातला ऋतू बदलाचा काळ निवडणुकांच्या आगेमागे घोटाळत असतो... आणि त्याची चाहूल लागली की काहींच्या अंगावर मूठभर मास चढतं, तर काहींना उगाच अशक्तपणा...
डिसेंबर 17, 2017
नागपूर - कर्जमाफी, बोंडअळी, कीटकनाशकाची फवारणी, शिष्यवृत्ती तसेच मंत्र्यांच्या घोटाळ्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहाबाहेर सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्ला केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सिंचन घोटाळ्याचे अस्र उगारून विरोधकांना गप्प बसवले. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधकांचा...
डिसेंबर 13, 2017
नागपूर - ‘‘आघाडी सरकारच्या काळात बळिराजाने विक्रमी धान्याचे उत्पादन करून देशाच्या भुकेचा प्रश्‍न सोडवला. त्याच शेतकऱ्यांवर आता मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. त्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री दमदाटीची भाषा करतात. शेतकऱ्यांनो, तुमच्यामध्ये सरकार उलथवून टाकण्याची ताकद आहे,’’ असे सांगून...
नोव्हेंबर 24, 2017
मुंबई - "डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली ऑनलाइन अर्ज मागवण्याचा एक नवीन फंडा या सरकारने काढला असून, ऑनलाइनमध्येच गैरव्यवहार झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मनस्ताप होत आहे. कर्जमाफी मिळण्याच्या वारंवार तारखा बदलणारे हे खोटारडे सरकार आहे, अशा आक्रमक शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
नोव्हेंबर 01, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबतची जवळीक जरा लांबूनच ठेवा. राजशिष्टाचार वगळता भाजप नेत्यांशी फारशी जवळीक करू नका. कॉंग्रेस हाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मित्र आहे. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस नेत्यांसोबत जवळीक वाढवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या...
ऑक्टोबर 04, 2017
मुंबई - नोटाबंदी व जीएसटीसारख्या लागोपाठच्या निर्णयाने देशात महागाई, मंदी व बेरोजगारी वाढत असून, देशाच्या आर्थिक वृद्धी दरातली वाढती घट ही चिंताजनक आहे. त्यातच केंद्राची बुलेट ट्रेन व राज्य सरकारची कर्जमाफी निव्वळ फसवी असून, लोकांना मोठी दिवास्वप्न दाखवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याची चौफेर...
जून 19, 2017
पिकांच्या हमीभावाच्या विषयाचे चंद्रकांत पाटील यांचे आकलन अपुरे आहे. मुळात वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात हमीभावात वाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असे धोरण स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजी वाढ मिळाली. कारण सगळा जोर `इंडिया शायनिंग`वर होता. वाजपेयी सरकार पायउतार...
जून 13, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाबद्दल राजकीय एकवाक्‍यता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्जमाफीचे अंतिम निकष हे सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करूनच निश्‍चित केले जातील, असे संकेत भाजपच्या वर्तुळातून दिले जात आहेत. विश्‍वसनीय...
जून 03, 2017
मुंबई - शेतकरी संपावर जाणे, ही इतिहासातली अभूतपूर्व घटना असून, सरकारसाठी मात्र नामुष्कीची आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचेच या सरकारचे धोरण असल्याने शेतकरी संपावर गेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे त्यांनी ही भूमिका मांडली आहे....
जून 02, 2017
शेतकरी संप सुरू; मागण्या फेटाळल्या  मुंबई - शेतात कष्टाने वाढवलेला भाजीपाला आणि घरच्या गाई-म्हशींच्या दुधाचा सडा पडल्याचे चित्र राज्याच्या अनेक भागांत आज दिसले. संपावर गेलेल्या बळिराजाने आजपासून शहरांची वेसण आवळायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता उद्यापासून (ता. 2) अधिक तीव्र होण्याची...
एप्रिल 05, 2017
नवी मुंबई - ""आत्महत्या करणार नाही, तर कर्जमाफी न करणाऱ्या सरकारविरोधात पेटून उठेन अशी शपथ घ्या,'' असे आवाहन करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पनवेलमध्ये राज्य सरकारवर जोरदार टीकेची तोफ डागली.  ""हे सरकार गोरगरिबांचे नसून शब्द न पाळणारे सरकार आहे....
एप्रिल 04, 2017
पनवेल- शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष करणार. सरकारने आमचे ऐकले नाही तर राज्यकर्त्यांचे जगणे हराम करु, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) सरकारवर टीका केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा समारोप झाला. यावेळी बोलताना पवार...