एकूण 61 परिणाम
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त...
जुलै 12, 2018
नागपूर : राज्य सरकार नाणार प्रकल्प जोपर्यंत रद्द करीत नाही, तोपर्यंत विधानसभेचे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा देत विरोधी पक्षनेते यांनी विधानसभेच्या कामकाजाची सुरवात होताच मागणी केली. त्यांनी शिवसेनेच्या बेगडी प्रेमाचा उल्लेख करताना शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी जोरदार विरोध केला....
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि...
जुलै 16, 2017
मुंबई : कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडविली आहे. या चित्रातून त्यांनी उद्धव यांची संभावना 'गजनी'अशी केली असून, या चित्रावरून शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्राचे गजनी अशी उपाधी उद्धव...
जुलै 16, 2017
नाशिक : राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ बरा, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. हे सरकार कुणालाच आपले वाटत नसल्याने सर्व घटकांमध्ये सरकारविषयी अस्वस्थता आहे. निव्वळ घोषणाबाजी करणारे हे सरकार अंमलबजावणीच्या पातळीवर काहीही काम करीत नाही. सतत...
जून 25, 2017
मुंबई : सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करण्याचा शब्द दिला होता; परंतु आज त्या शब्दाचे पालन झालेले नाही. सरकारने सर्व शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली आहे.  सरकारच्या कर्जमाफीच्या...
जून 11, 2017
मुंबई : सरकारने सरसकट कर्जमाफी निकषासहीत मंजुरी दिली आहे. अल्पभुधारकांची व मध्यभुधारकांना कर्जमाफी आजपासून झाली असून लगेच त्यांना नविन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीबरोबर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री...
जून 11, 2017
‘शासनानं आमचा अंत पाहू नये; कारण आमच्याजवळ हरण्यासाठी आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. हा संप नसून आमच्या अस्तित्वाची लढाई आहे.’ - किरण मनोहर जाधव,  महिला-शेतकरी, वागद, (जि. यवतमाळ) आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबातल्या एका महिलेनं प्रसारमाध्यमांकडं व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया...
जून 07, 2017
परभणी - शिवसेना-भाजपा सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी शिवसेना-भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने...
जून 07, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज (बुधवार) होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार घातला. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे सरकारमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून, शिवसेना सत्तेत राहणार की बाहेर पडणार या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राज्यात सुरु असलेल्या शेतकऱी संपामुळे...
जून 05, 2017
हिंगोली - जिल्‍हाभरात शेतकरी आंदोलनामध्ये सोमवारी (ता.5) जिल्‍हाबंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व बाजारपेठ ठप्‍प झाली होती. त्‍यासोबत ग्रामीण भागात अनेक प्रकारे आंदोलकांनी सहभाग नोंदवला जिल्‍ह्‍यात आज सार्वजनिक बंदचे आयोजन केले होते. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी स्‍वतःहून पुढाकार घेत त्‍यांची दुकाने...
जून 05, 2017
राज्यात अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. दुधाचे टँकर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणांचा आधार दूध संघांना घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत अनेक ठिकाणी शेतकऱयांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत....
मे 29, 2017
रत्नागिरी - शिवसेनेने कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्‍तीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशात आठ दिवसांत कर्जमाफी होते; मग महाराष्ट्रात हा निर्णय का घेतला जात नाही. आमचे ऐकले तर चांगले, नाहीतर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, असा इशारा शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत...
मे 28, 2017
रत्नागिरी : शिवसेनेने कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्तीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशात आठ दिवसांत कर्जमाफी होते, महाराष्ट्रात हा निर्णय का घेतला जात नाही. आमचं ऐकलं तर चांगलं, नाहीतर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, असा इशारा शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत दिला....
मे 24, 2017
रावतेंच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव; चार दिवस मेजवानी मुंबई - एसटी महामंडळाचे लाखो कर्मचारी वर्षभरापासून वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चार दिवस शाही "पाहुणचारा'त गुंतले होते. मंत्री, अधिकारी, एसटीतील कामगार संघटनांच्या...
मे 24, 2017
औरंगाबाद - शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रच राहायला हवेत. यासोबत शिवसेनेने सरकारमध्ये असल्यासारखे वागले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिला. आठवले म्हणाले, 'नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांत मोदी सरकारने अनेक चांगल्या...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 20, 2017
मुंबई - `जीएसटी विधेयका इतकंच शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्‍यक आहे. सरकारने आधी कर्जमाफीची घोषणा करा. आता अभ्यासाला वेळ नाही; आता घोषणा करा. बहुमताच्या जोरावर मुस्कटदाबी होत आहे. कर्जमाफी होईपर्यंत संघर्ष यात्रा सुरु राहणार,'' असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (शनिवार) सांगितले.  वस्तू...
मे 20, 2017
मुंबई - वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीसाठी आजपासून (शनिवार) राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला मुंबईत सुरवात झाली  आहे. जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झाले असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. एकीकडे कर्जमाफीसाठी विरोधकांनी राज्यभर संघर्षयात्रा काढली आहे....
मे 19, 2017
सावंतवाडी : सत्तेतून बाहेर पडलो तर आपल्याला अटक होईल, आपले कारनामे बाहेर पडतील, अशी भीती असल्यानेच उद्धव ठाकरे सत्तेला चिकटून बसले आहेत, असा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी येथे संघर्ष यात्रा समारोप कार्यक्रमात केला. कोकणात जागृत देवस्थाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी संघर्ष यात्रेचा समारोप...