एकूण 4 परिणाम
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - गेल्या तीन वर्षांपासून खोटी आश्‍वासने देऊन फसविणाऱ्या युती सरकारचे भाजप अन्‌ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोनच लाभार्थी असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित...
जुलै 24, 2017
मुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेणे हा शेतकऱ्यांचा अवमान असून, कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची नवीन अट राज्य सरकारने तातडीने रद्द करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. कर्जमाफी योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज भरून द्यावे लागणार असल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या...