एकूण 6 परिणाम
डिसेंबर 19, 2019
उस्मानाबाद : कर्जमाफीची प्रक्रिया आता अधिकृतरित्या सूरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एक एप्रिल 2015 नंतर ते 31 मार्च 2019 या कालावधीतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामार्फत पिक कर्ज, मध्यम मुदत कर्ज व पुनर्गठण झालेल्या थकीत कर्जाची तपासणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त यानी दिले आहे. हेही वाचा...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
मार्च 14, 2018
गरीब आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्‍क देणाऱ्या कायद्याची योग्य अंमलबजावणी आवश्‍यक आहे. त्या दिशेने सरकारने उचललेले पाऊल आदिवासींसारख्या दुर्लक्षित घटकाला मोठा दिलासा ठरावा. विधानभवनाला घेराव घालण्याच्या इराद्याने नाशिकपासून दोनशे किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोचलेला ‘लाँग मार्च’ राज्य...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
नोव्हेंबर 21, 2017
मुंबई - राज्याच्या महत्त्वाकांक्षी "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने'चा बोजवारा डिजिटल तंत्रज्ञानाचे उडवून दिल्याने त्याचे खापर अखेरीस माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्यावर फोडण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या 8 लाख 40 हजार...
ऑगस्ट 22, 2017
धुळे - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जून 2016 ला थकबाकीदार असलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीसाठी तसेच 2016 मध्ये घेतलेल्या कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी जिल्हा बॅकेच्या शाखा, सहाय्यक निबंधक कार्यालय , इतर राष्ट्रीयकृत...