एकूण 27 परिणाम
डिसेंबर 19, 2019
उस्मानाबाद : कर्जमाफीची प्रक्रिया आता अधिकृतरित्या सूरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एक एप्रिल 2015 नंतर ते 31 मार्च 2019 या कालावधीतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामार्फत पिक कर्ज, मध्यम मुदत कर्ज व पुनर्गठण झालेल्या थकीत कर्जाची तपासणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त यानी दिले आहे. हेही वाचा...
नोव्हेंबर 26, 2019
प्रति, राजमान्य राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज मुजरा राजं, लई दिस झालं थोडं बोलीन म्हणतो तुम्हांसनी, पर काय बोलावं न काय न्हाई ते कळणा झालंय बघा. पर आज बोलूनच टाकतो. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज महिना उलटला, पण राज्यात अजून स्थिर सरकार स्थापन झालं नाही. या साऱ्या राजकीय पक्षांनी...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
डिसेंबर 22, 2018
अमरावती : सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) जाहीर होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला. शेतकरी आत्महत्येचा आलेख मात्र कमी झालेला नाही. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात मावळत्या वर्षात 1,078 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यात बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी आहे. वीज, पाणी,...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी...
मे 02, 2018
राज्यपालांचा मनोदय; 25 रोजगार देणार  मुंबई- कर्जमाफीपासून दूर असलेल्या सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे 25 हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढील वर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी 12 लाख घरे बांधण्याचा मनोदय व्यक्त करत राज्यपाल...
मार्च 31, 2018
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीची मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. CM @Dev_Fadnavis extends date for online submission of applications by farmers for Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari sanman Yojana (...
मार्च 14, 2018
गरीब आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्‍क देणाऱ्या कायद्याची योग्य अंमलबजावणी आवश्‍यक आहे. त्या दिशेने सरकारने उचललेले पाऊल आदिवासींसारख्या दुर्लक्षित घटकाला मोठा दिलासा ठरावा. विधानभवनाला घेराव घालण्याच्या इराद्याने नाशिकपासून दोनशे किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोचलेला ‘लाँग मार्च’ राज्य...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 20, 2018
ओतूर - सिंहगडापाठोपाठ शिवनेरी किल्ल्याचे थ्रीडी मॅपिंग करून छत्रपती शिवरायांचा इतिहास खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. किल्ले शिवनेरीवरील शिवजन्म सोहळ्यानंतर शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या पटांगणात आयोजित जाहीर सभेत...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - गेल्या तीन वर्षांपासून खोटी आश्‍वासने देऊन फसविणाऱ्या युती सरकारचे भाजप अन्‌ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोनच लाभार्थी असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित...
ऑक्टोबर 23, 2017
मंगळवेढा -- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या लाभातील मंजूर झालेल्या लाभार्थ्याच्या यादीतील लाभार्थ्याची यादीत नाव दिसत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून तालुक्यातून तब्बल 23685 इतके अर्जाची नोंद संकेतस्थळावर...
ऑक्टोबर 19, 2017
मुंबई - कर्जमाफीच्या निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 18) येथे दिली. योजनेच्या अंमलबजाणीच्या पहिल्या टप्प्याला बुधवारपासून सुरुवात झाली. साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या...
सप्टेंबर 29, 2017
मुंबई - 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017' च्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी राज्यस्तरीय विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. राज्यात कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर विविध यंत्रणा कार्यरत असून, या सर्व...
सप्टेंबर 27, 2017
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर गुन्ह्यासाठी राज्यव्यापी आंदोलन जळगाव - शासनाची शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना फसवी आहे. सर्वाधिक आत्महत्या भाजप सरकारच्या काळात झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या राज्य व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात राज्य व देशव्यापी आंदोलन पुकारण्याचा "...
सप्टेंबर 16, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ दिल्यावर आता थकबाकीदार सर्व शेतकऱ्यांना मुदतीत या योजनेत सामावून घेतानाच अर्जांची जलदगतीने छाननी करून दिवाळीआधी कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असणार आहे. सरकारने एक आठवड्याची मुदतवाढ...
सप्टेंबर 05, 2017
३० हजार शेतकऱ्यांनी भरले अर्ज; पण सबमिट करायचे राहून गेले सातारा - कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यापैकी ३० हजार शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक चुका वा अज्ञानामुळे सादर झालेले नाहीत. अद्याप...
सप्टेंबर 01, 2017
मुंबई - शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू झाली आहे. आज (ता. 31 ऑगस्ट) दुपारी चारपर्यंत 45 लाख 59 हजार 327 शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली असून, 38 लाख 90 हजार 404 शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री...