एकूण 43 परिणाम
नोव्हेंबर 26, 2019
प्रति, राजमान्य राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज मुजरा राजं, लई दिस झालं थोडं बोलीन म्हणतो तुम्हांसनी, पर काय बोलावं न काय न्हाई ते कळणा झालंय बघा. पर आज बोलूनच टाकतो. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज महिना उलटला, पण राज्यात अजून स्थिर सरकार स्थापन झालं नाही. या साऱ्या राजकीय पक्षांनी...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
डिसेंबर 22, 2018
अमरावती : सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) जाहीर होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला. शेतकरी आत्महत्येचा आलेख मात्र कमी झालेला नाही. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात मावळत्या वर्षात 1,078 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यात बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी आहे. वीज, पाणी,...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी...
मे 02, 2018
राज्यपालांचा मनोदय; 25 रोजगार देणार  मुंबई- कर्जमाफीपासून दूर असलेल्या सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे 25 हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढील वर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी 12 लाख घरे बांधण्याचा मनोदय व्यक्त करत राज्यपाल...
मार्च 31, 2018
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीची मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. CM @Dev_Fadnavis extends date for online submission of applications by farmers for Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari sanman Yojana (...
मार्च 14, 2018
गरीब आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्‍क देणाऱ्या कायद्याची योग्य अंमलबजावणी आवश्‍यक आहे. त्या दिशेने सरकारने उचललेले पाऊल आदिवासींसारख्या दुर्लक्षित घटकाला मोठा दिलासा ठरावा. विधानभवनाला घेराव घालण्याच्या इराद्याने नाशिकपासून दोनशे किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोचलेला ‘लाँग मार्च’ राज्य...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 20, 2018
ओतूर - सिंहगडापाठोपाठ शिवनेरी किल्ल्याचे थ्रीडी मॅपिंग करून छत्रपती शिवरायांचा इतिहास खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. किल्ले शिवनेरीवरील शिवजन्म सोहळ्यानंतर शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या पटांगणात आयोजित जाहीर सभेत...
डिसेंबर 13, 2017
सांगली -  राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन येत्या १५ दिवसांत आणखी एक पाऊल उचलणार आहे. अर्ज न केलेल्या पण पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तयारी शासकीय  पातळीवर सुरू आहे. येत्या १५ दिवसांत याबाबत पुन्हा आदेश काढले जाण्याचे संकेत आहेत. सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याला...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - गेल्या तीन वर्षांपासून खोटी आश्‍वासने देऊन फसविणाऱ्या युती सरकारचे भाजप अन्‌ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोनच लाभार्थी असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित...
नोव्हेंबर 29, 2017
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशातच शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीची माहिती देण्यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे संकेतस्थळ उघडण्यात आले. यावर कर्जमाफीची...
नोव्हेंबर 25, 2017
कऱ्हाड (सातारा): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढला. शक्तीप्रदर्शन करत काढलेल्या मोर्चात जिल्ह्यात अनेक दिग्गज्ज नेते सहभागी झाले होते. माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मोर्चाचे...
नोव्हेंबर 21, 2017
मुंबई - राज्याच्या महत्त्वाकांक्षी "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने'चा बोजवारा डिजिटल तंत्रज्ञानाचे उडवून दिल्याने त्याचे खापर अखेरीस माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्यावर फोडण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या 8 लाख 40 हजार...
ऑक्टोबर 30, 2017
सातारा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील केवळ 2203 शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे. हे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सभासद आहेत. जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सध्या लोकप्रतिनिधींपैकी कोणी कर्जमाफीसाठी...
ऑक्टोबर 25, 2017
सातारा - कृषी कर्जमाफीसाठी नेमके किती शेतकरी पात्र ठरले, याबाबतची यादी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी ओपन करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण यादीच ऑफलाइन असल्याने अधिकारी थकले आहेत. दुसरीकडे यादीत आपल्या नावाचा समावेश झाला आहे का, याची नेमकी माहिती उपलब्ध होत नसल्याने...
ऑक्टोबर 23, 2017
मंगळवेढा -- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या लाभातील मंजूर झालेल्या लाभार्थ्याच्या यादीतील लाभार्थ्याची यादीत नाव दिसत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून तालुक्यातून तब्बल 23685 इतके अर्जाची नोंद संकेतस्थळावर...