एकूण 48 परिणाम
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्याचाच भाग म्हणून शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध निर्णय घेतले आहेत. यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. त्यामुळे कानगाव येथील शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई - यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी रेटून धरल्याने आज राज्य सरकार सोबतच्या बैठकीत यावर तोडगा निघाला नाही. एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणे सरकारला परवडणारे नाही. शेतकरी संघटनांनी व्यावहारिक मागणी करावी, अशी भूमिका...
ऑक्टोबर 30, 2017
कोल्हापूर -  ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा खासदार राजू शेट्टी यांनी सर्वप्रथम आमच्या कार्यकर्त्यासोबत हातकणंगले मतदारसंघातून लढावे,’’ असे आव्हान देतानाच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी, ‘‘२०१९ ला श्री. शेट्टी हे खासदार नसतील. आमचाच कार्यकर्ता निवडून येणार,’’ असे...
ऑक्टोबर 29, 2017
जयसिंगपूर -  यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन विनाकपात पहिली उचल ३४०० रुपये मिळाल्याशिवाय ऊस तोडी द्यायच्या नाहीत, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोळाव्या ऊस परिषदेत येथे करण्यात आला. हा दर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांना लागू असला तरी चर्चेतून दर निश्‍चित करण्याचीही तयारी...
ऑक्टोबर 24, 2017
सटाणा - राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, यासाठी भाजप सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आघाडी शासनाने त्यांच्या कार्यकाळात कर्जमाफीचे केवळ राजकारणच केले असून, आता भाजप शासन खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांना न्याय देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व कृषी राज्यमंत्री...
ऑक्टोबर 23, 2017
सांगली - डबघाईला आलेल्या सहकारी संस्थांना सरकारने पोटाशी धरावे, ओट्यात घ्यावे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.  सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील उत्कृष्ट विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, त्यांचे सचिव, जिल्हा बॅंक...
ऑक्टोबर 19, 2017
कोल्हापूर - यंदाचा उसाचा दर ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून साखर कारखानदारांची बैठक घेऊ. बैठकीत उसाला समाधानकारक भाव मिळाला नाही, तर रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरेल, असे पणन आणि कृषी राज्यंमत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना दिला जाईल, असेही...
सप्टेंबर 28, 2017
औरंगाबाद - 'सीतेचा शोध घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांना हनुमान म्हणून लंकेत पाठविले होते; मात्र सत्ताधारी "रावणा'च्या प्रभावामुळे ते वापस येऊ शकले नाहीत, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला. औरंगाबादेत बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, 'शेतकऱ्यांचा...
सप्टेंबर 27, 2017
औरंगाबादः सितेचा शोध घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांना हनुमान म्हणून लंकेत पाठविले होते, सत्ताधारी रावणाच्या प्रभावामुळे ते वापस येऊ शकले नाहीत, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला. औरंगाबादेत पत्रकार परिषदेत आज (बुधवार) ते बोलत होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून...
सप्टेंबर 18, 2017
कऱ्हाड - घटस्थापनेदिवशी 21 तारखेला छत्रपती शाहु महाराज व अंबाबाईचे दर्शन घेवुन नव्या संघटनेची घोषणा केली जाईल. संवादातून संघर्षाकडे असे नव्या संघटनेचे ब्रिदवाक्य आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिली येत्या 30 तारखेला  इचलकरंजी येथे दसरा मेळावा होणार आहे. यामध्ये सोन...
ऑगस्ट 26, 2017
सोळांकूर - "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; मात्र अनेक निकष लावले. निकषांत पकडून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. सध्या ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याचे शासन नाटक करत आहे,' असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला...
ऑगस्ट 13, 2017
नागपूर - शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी राज्यापेक्षा केंद्र सरकारच अधिक जबाबदार असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे पुढील अडीच महिने देश पिंजून काढणार असून २० नोव्हेंबरला दिल्लीत मोठे शेतकरी आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी नमूद...
ऑगस्ट 08, 2017
कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी तुटलेली नाळ, त्यातून संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी सुरू झालेले मतभेद आणि वादाच्या तोंडावरच श्री. खोत यांच्यावर एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपावर अधिवेशनात झालेली चर्चा... ही संधी साधूनच आज श्री. खोत...
जुलै 26, 2017
मुंबई  - शेतकरी कर्जमाफीत ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा मोठा अडसर ठरणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या गंभीर आहे. सरकार 89 लाख शेतकऱ्यांकडून 25 हजार ई-सेवा केंद्रांतून अर्ज कसे भरून घेणार आहे, असा सवाल करून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यासाठी हा ऑनलाइनचा घोळ घातला जात...
जुलै 22, 2017
सांगली : सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने एकदा नव्हे तर दोनदा शेतकऱ्यांशी गद्दारी केली आहे. कर्जमाफीचं लबाडाघरचं अवतान बस्स झालं. आता फडणवीस सरकारने 'सरसकट'चा शब्द पाळावा. शेतकऱ्याची पोरं आता उल्लू बनणार नाहीत, ती सरकारची उचलबांगडी करतील, असा इशारा किसान सभेचे प्रदेश सचिव व सुकाणू...
जुलै 03, 2017
पंढरपूरः आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कर्ज माफी देऊन आम्ही थांबणार नाही. त्यांना कर्ज मुक्ती पर्यंत आम्हाला न्यायचे आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन केल्या शिवाय आम्ही राहणार नाही. शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे कल्याण हे या सरकारचे ब्रीदवाक्‍य...
जुलै 03, 2017
सांगली - राज्य शासनाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यात राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचारी शेतकऱ्यांना समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे. ती माहिती मिळाल्यानंतर याबाबत चतुर्थश्रेणी...
जून 29, 2017
कर्जत - आघाडीचे सरकार 15 वर्षे होते. त्या वेळेस त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत. आता मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ढोंग करत आहेत. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले शेतकऱ्यांचा विकास काय करणार, अशी बोचरी टीका कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी...
जून 26, 2017
सातारा - भाजप व मित्रपक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांचे भले झाले आहे. जनतेच्या भल्यासाठीच सरकार विविध योजना राबवत आहे. गेल्या 15 वर्षांत मुख्यमंत्र्यांची दारे जनतेसाठी खुली नव्हती. आता आमच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. आम्ही...
जून 21, 2017
सांगलीः राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीचा घोळ घालत आहे. त्यांनी आधी शांतपणाने विचार करावा, आपण काय आश्‍वासने देत आहोत, ती पूर्ण करू शकू का, याचा अभ्यास करावा. त्याची श्‍वेतपत्रिका काढावी आणि मग घोषणा करावी, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी आज (बुधवार) येथे पत्रकारांशी...