एकूण 43 परिणाम
एप्रिल 09, 2018
सातारा - राज्यातील सोळा मंत्र्यांनी साडेतीन वर्षांत 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल आंदोलनानिमित्त गांधी मैदानावर आयोजित सभेत केला.  "क्‍या आपको अच्छे दिन महसूस हो रहे है?' असा सवालही उपस्थितांना केला. शेतकरी आणि...
एप्रिल 06, 2018
पंढरपूर- भाजपने स्थापना दिवस 1 एप्रिल रोजी  साजरा करायला हवा होता चुकन ते आज साजरा करतायत, आधी खायला भाकर आणि रोजगार द्या मग देशात 60 लाख स्वच्छता गृहे बांधा अशा शब्दांत सरकारवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल केला. आज देशातील प्रत्येक नागरिकांवर 15 लाख कर्ज होण्याची भीती आहे त्यामुळे ...
एप्रिल 06, 2018
तासगाव - माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगावात पोलिसांवर हल्ला होणे, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. खासदार झालं म्हणून  फार अक्‍कल येतेच असे नाही. चुकीची माणसं मोठ्या पदांवर गेली की काय होतं, याचा अनुभव इथली जनता घेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
एप्रिल 02, 2018
मुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी...
मार्च 12, 2018
: सुनील तटकरे  मुंबई : मन विषण्ण करणारा असा हा लाँग मार्च मुंबईत आला आहे. गेले दोन तीन दिवस माध्यमांनी दखल घेतल्यामुळे आमचा शेतकरी, आदिवासी समाज ज्या हालअपेष्टा भोगत आहे त्या मुंबईकरांना दिसल्या. त्यामुळे मुंबईकरांच्या संवेदनाही या मोर्चामुळे जगाला दिसल्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील...
मार्च 11, 2018
नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
फेब्रुवारी 18, 2018
सटाणा : ''शेतमालाला भाव नाही, वाढती बेरोजगारी, महागाई, महिलांची असुरक्षितता हेच केंद्र व राज्यातील भाजपा शासनाचे फलित असून, या 'फसवणीस' सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा हल्लाबोल आहे. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना सपत्नीक बोलविण्यामागचा शासनाचा हेतू फक्त सत्यनारायणाच्या...
जानेवारी 18, 2018
पाटोदा - भाजप सरकारच्या कार्यकाळात कुठलाच घटक समाधानी नसून सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आणि फसवेगिरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील जनतेला कंगाल केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला....
जानेवारी 17, 2018
उस्मानाबाद - "केंद्र व राज्यातील सरकार जनतेची दिशाभूल व फसवणूक करीत आहे. कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा तोडला, तर सरकारला आणि ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही,' असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज...
डिसेंबर 23, 2017
गुजरातच्या निकालानंतर 'राज्यात आगामी निवडणुकीत एकत्र येऊ,' अशी भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष परस्परांशी फटकून वागणार की मैत्री करणार, याविषयी उत्सुकता आहे.  गुजरातच्या निकालांनी भाजपला सलग 22 वर्षे सत्ता राखण्यात यश मिळाल्याचा संदेश दिला...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - गेल्या तीन वर्षांपासून खोटी आश्‍वासने देऊन फसविणाऱ्या युती सरकारचे भाजप अन्‌ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोनच लाभार्थी असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित...
नोव्हेंबर 24, 2017
मुंबई - "डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली ऑनलाइन अर्ज मागवण्याचा एक नवीन फंडा या सरकारने काढला असून, ऑनलाइनमध्येच गैरव्यवहार झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मनस्ताप होत आहे. कर्जमाफी मिळण्याच्या वारंवार तारखा बदलणारे हे खोटारडे सरकार आहे, अशा आक्रमक शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
नोव्हेंबर 19, 2017
चिपळूण - जिल्ह्याचा विकास निधी कमी होतोय, केंद्र सरकारचे प्रकल्प रखडले आहेत. मग सरकारमध्ये सहभागी असलेले या जिल्ह्यातील नेते मंत्रिमंडळाच्या बैठकीत झोपा काढतात का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारला.  शिवसेना-भाजपमध्ये...
नोव्हेंबर 16, 2017
खेड - महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकता राहिली नाही. भारतीय जनता पक्षाचे सगळेच नेते कमोडिटी पद्धतीने साऱ्याच पक्षांच्या लोकांकडे बघत आहेत. हा महाराष्ट्रातील समस्त जनतेचा अपमान आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला फटकारले.  आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने खेड येथे...
नोव्हेंबर 16, 2017
मुंबई - उसाला तीन हजार 100 रुपये भाव मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्याने राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी गोळीबाराचा निषेध करत नगरच्या पोलिस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली.  नगर जिल्ह्यात शेवगावमध्ये आक्रमक शेतकऱ्यांवर...
नोव्हेंबर 01, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबतची जवळीक जरा लांबूनच ठेवा. राजशिष्टाचार वगळता भाजप नेत्यांशी फारशी जवळीक करू नका. कॉंग्रेस हाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मित्र आहे. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस नेत्यांसोबत जवळीक वाढवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या...
सप्टेंबर 15, 2017
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचे सर्व वृत्त निराधार असून, पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, असा ठाम विश्‍वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज व्यक्‍त केला. राष्ट्रवादीच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  विरोधी पक्षातले अनेक आमदार...
सप्टेंबर 05, 2017
मुंबई - राज्यभरात कर्जमाफीसाठी 42 लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले असतील तर आता सरकार कशाची वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्या बॅंक खात्यावर कर्जमाफीची रक्‍कम जमा करा, असे आवाहन करत, 1 ऑक्‍टोबरपर्यंत सरकारने जाहीर केलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्‍कम...
जुलै 28, 2017
मुंबई - "सकाळ- ऍग्रोवन'मधील वृत्ताची गंभीर दखल घेत बॅंकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी बजावलेल्या नोटिसांवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी राज्य सरकारला गुरुवारी धारेवर धरले. बॅंकांच्या मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकवा, राज्य सरकारचे न ऐकणाऱ्या बॅंकांवर कारवाई करा, अशी मागणीही...