एकूण 9 परिणाम
जून 04, 2018
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी सरकारने धूमधडाक्‍यात चार वर्षे पूर्ण केली. "साफ नियत, सही विकास' ही नवी घोषणा दिली. तेव्हा खातेनिहाय कर्तबगारीबद्दल करण्यात आलेल्या बहुतेक सगळ्या सर्वेक्षणांमध्ये तळाच्या स्थानी होते ते राधामोहनसिंह यांचे कृषी खाते. त्यातून कदाचित अपयशाचा न्यूनगंड त्यांच्यात आला असावा....
डिसेंबर 01, 2017
जीवनावश्‍यक दूध अन्‌ जेवणातल्या चवीसाठी वापरला जाणारा कांदा या दोन घरगुती जिनसांबाबत उत्पादक व ग्राहकांचे नेमके हित कसे साधायचे, हा सत्ताधाऱ्यांच्या धोरणातला गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो आहे. दोन्ही व्यापारातले मध्यस्थ सरकारची कोंडी करण्यात यशस्वी होताहेत. बाजारात महागाई आकाशाला; पण...
जून 28, 2017
आजची तिथी : हेमलंबी नाम संवत्सरे श्रीशके 1939 आषाढ शुक्‍ल चतुर्थी. आजचा वार : पारावार. आजचा सुविचार : द्यावे तुम्हा कर्ज। हाच माझा फर्ज। म्यां हि केला अर्ज। माफीसाठी।। -ह. भ. प. देवेंद्रबुवा. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे. रिफिल संपली...नवी आणणे...
मे 08, 2017
प्रिय मित्र श्रीमान उधोजीसाहेब यांस मानाचा मुजरा! आपल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळाच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून आंब्याची पेटी आपल्याला गेल्या आठवड्यात धाडली होती. आंबे कसे आहेत, ते कळवा, असा निरोपदेखील दिला होता. पण आपल्याकडून काहीच उत्तर नाही. काळजीपोटी पुन्हा हे पत्र लिहीत आहे. (खुलासा : यावेळी...
एप्रिल 13, 2017
एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत काढलेल्या, ‘पंतप्रधान...
एप्रिल 06, 2017
प्रिय मित्र उधोजीसाहेब  यांसी शतप्रतिशत मुजरा. फारा दिवसांत गाठभेट नाही. बोलणेचालणेही नाही. (तुमचा फोन बंद लागतो आहे...) प्रारंभी वाटलं, महापालिका निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी आपण सहकुटुंब परदेशी (फोटो काढण्यासाठी) गेला असाल. किंवा नवीन घराच्या बांधकामात सिमेंट-वाळूच्या ढिगाऱ्यातून फिरत असाल. म्हटले...
एप्रिल 03, 2017
गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर...
मार्च 20, 2017
महाराष्ट्राच्या विधिमंडळात अन्‌ बाहेरही शेतकरी आत्महत्या व त्यासाठी कारणीभूत असलेल्या कर्जबाजारीपणाचा मुद्दा तापलाय. नोंदलेली पहिली आत्महत्या अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या साहेबराव पाटलांच्या एकतिसाव्या वर्षश्राद्धानिमित्त किसानपुत्रांनी "बळिराजासाठी एक दिवस उपवास' केला, तर कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर...
मार्च 18, 2017
(राजाधिराज उधोजीराजे अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालीत आहेत. मधूनच तलवारीचे हवेत हात करतात. ‘बघतोच तुला आता!’, ‘अरे मी दोर कधीच कापून टाकलेत!’ ऐशा घोषणा करत कुण्या अदृश्‍य गनिमावर चालून जात आहेत. मध्येच स्टुलावर मटकन बसून ‘अहह! काय हा शाप!’ असे विव्हल उद्‌गार काढत आहेत. अब आगे...) उधोजीराजे : (खोल...