एकूण 5 परिणाम
डिसेंबर 22, 2018
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी विविध बिगरकृषी घटकांचा वापर व्हावा. अल्पभूधारक व भूमिहीनांच्या सशक्तीकरणाचाही तो राजमार्ग ठरेल. ग्रामीण भागात बिगरकृषी रोजगारांच्या शाश्‍वत संधी निर्माण करणारे धोरण आखले पाहिजे. ते लंगण सरकारने नुकतीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘रायथू बंधू’ या विशेष योजनेची घोषणा केली....
डिसेंबर 01, 2017
जीवनावश्‍यक दूध अन्‌ जेवणातल्या चवीसाठी वापरला जाणारा कांदा या दोन घरगुती जिनसांबाबत उत्पादक व ग्राहकांचे नेमके हित कसे साधायचे, हा सत्ताधाऱ्यांच्या धोरणातला गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो आहे. दोन्ही व्यापारातले मध्यस्थ सरकारची कोंडी करण्यात यशस्वी होताहेत. बाजारात महागाई आकाशाला; पण...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि...
ऑगस्ट 07, 2017
जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार चीनपेक्षा सध्या अधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणूनही भारताकडे पाहिले जात होते. तथापि, नोटाबंदीच्या तडाख्यामुळे हे बिरुद गेले. ही घट सतत राहीलच असे नाही, तरी परकी व देशी गुंतवणूक आणि व्यापारासाठी पोषक वातावरण तयार व्हावे, म्हणून रिझर्व्ह बॅंकेच्या आर्थिक धोरणाकडे...
जून 23, 2017
जिल्हा सहकारी बॅंकांना अखेर दिलासा मिळाला हे चांगले झाले. नोटाबंदीनंतरचे आणखी एक कवित्व यानिमित्ताने संपले; पण त्यासाठी जिल्हा बॅंकांना सात महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. राज्यातील सर्व जिल्हा बॅंकांची मिळून 2771 कोटींची रक्कम जुन्या नोटांच्या स्वरूपात अडकून पडली होती. रिझर्व्ह बॅंक आणि...