एकूण 6 परिणाम
डिसेंबर 20, 2018
चांगले राजकारण आणि वाईट अर्थकारण या प्रकारच्या नात्याची समस्या केवळ भारतातच नव्हे तर स्पर्धात्मक अशा सर्वच राजकीय व्यवस्थांमध्ये आढळते; पण निदान हा अंतर्विरोध विकोपाला जाऊ नये, याची जबाबदारी राजकीय वर्गाने घेणे अपेक्षित असते. जसजसा भारतातील निवडणुकांचा ज्वर वाढू लागला आहे, तसतशी आपल्याकडची ही...
जुलै 04, 2018
आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वाहून जाता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची खोलात जाऊन चर्चा सभागृहांत व्हायला हवी. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांचा पवित्रा पाहता त्याविषयी शंका निर्माण होते. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात होत असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
मे 21, 2018
भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शुक्रवारी सकाळी शपथ घेतली, तेव्हा "रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...' आपला हा कर्नाटकी कशिदा पूर्तीस नेण्याचे स्वप्न ते बघत होते! येडियुरप्पा यांचा आत्मविश्‍वास इतका जाज्वल्य होता की विश्‍वासदर्शक ठराव सभागृहात...
मार्च 12, 2018
चार दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात शेतीविकासाच्या वार्षिक दरात गेल्या वर्षीच्या 22.5 टक्‍क्‍यांवरून यंदा उणे 8.3 टक्‍के अशी तब्बल तीस टक्‍क्‍यांची पलटी खाल्लेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेती व शेतकऱ्यांचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत. लाल बावट्याचे पाईक हजारो शेतकरी किसान सभेच्या...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि...
जून 28, 2017
आजची तिथी : हेमलंबी नाम संवत्सरे श्रीशके 1939 आषाढ शुक्‍ल चतुर्थी. आजचा वार : पारावार. आजचा सुविचार : द्यावे तुम्हा कर्ज। हाच माझा फर्ज। म्यां हि केला अर्ज। माफीसाठी।। -ह. भ. प. देवेंद्रबुवा. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे. रिफिल संपली...नवी आणणे...