एकूण 16 परिणाम
मार्च 24, 2019
प्रचारयंत्रणेच्या तंत्रात तंत्रज्ञानाने आमूलाग्र क्रांती केली आहे. समाजमाध्यमातून घातले जाणारे रतीब, पाठवलेली माहिती हेच अंतिम सत्य मानून त्यावर मत बनवणे वाढले आहे. समाजमाध्यमांनी परदेशांतही क्रांती घडवून आणली आहे, हे लक्षात घेऊनच प्रचारप्रक्रियेत त्याचा वाढलेला अपरिमीत वापर डिसिजनमेकर ते...
डिसेंबर 11, 2018
वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून सत्तेवर चिकटून राहणारी नेतमंडळी जनतेची दिशाभूल करू पाहतात. इस्राईलही त्याला अपवाद नाही. त्या देशाचे पंतप्रधान नेत्यानाहू इराण, सीरियाविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन आणि राष्ट्रभावनेला साद घालून आपले स्थान पक्के करण्याच्या खटाटोपात दिसतात. इ स्राईलच्या पोलिसांनी मागील...
जानेवारी 10, 2018
इराणमधील आंदोलनाचे निमित्त साधून कट्टरवादी नेते, डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबिया, इस्राईल यांनी अध्यक्ष रोहानी यांना घेरण्याचा चंग बांधल्याचे दिसते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांना तोंड फुटले. या आंदोलनाला हिंसक वळण लागून २१ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे हजारभर लोकांना...
मे 27, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढली असल्याचे सांगण्यात आले. जागतिक पातळीवर मोदी हे सर्वाधिक फॉलोअर असलेले नेते बनले आहेत. त्यांची फॉलोअर संख्या चार...
एप्रिल 12, 2017
सीरियावर हल्ला करून ट्रम्प यांनी आपण कच न खाता, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो, हे दाखवून दिले. मात्र, सीरियाबाबत अमेरिकेचे स्पष्ट धोरण नाही, तसेच त्यांच्या प्रशासनातही एकवाक्‍यता नाही, हे दिसून आले.    गेल्या आठवड्यात सीरियाच्या इदलीब प्रांतातील खान शेखून शहरावर झालेल्या भीषण रासायनिक हल्ल्यात सुमारे...
मार्च 29, 2017
हवामान बदलांसंदर्भात ओबामांनी घेतलेले निर्णय मागे घेण्यास मंजुरी वॉशिंग्टन- हवामान बदलासंदर्भात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतलेले निर्णय मागे घेण्याबाबतच्या आदेशावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ट्रम्प यांच्या या निर्णयावर विरोधी पक्ष आणि पर्यावरणवाद्यांनी...
जानेवारी 26, 2017
भारत-अमेरिका संबंधांच्या संदर्भात अनाठायी भीती किंवा हुरळून जाणे, अशा टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात. राष्ट्रीय हिताचे ध्येय समोर ठेवून आणि स्वत्व टिकवून महासत्तेबरोबरची मैत्री वाढविणे आवश्‍यकच आहे.   अमेरिकेचे नूतन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर...
जानेवारी 21, 2017
वॉशिंग्टन - "अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा जनतेचे सरकार आले आहे. यापुढे अमेरिकेमध्ये "अमेरिका फर्स्ट' या नव्या दृष्टिकोनातून सरकार चालविले जाईल आणि आपण सर्वजण मिळून अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवू,' असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वांत शक्तिमान देशाचे अध्यक्षपद आज...
जानेवारी 01, 2017
मंगळावरील मानवी वसाहतीचा मुद्दा हा जगभरातील सर्व अवकाश संशोधकांच्या अजेंड्यावर अग्रक्रमावर राहिला आहे. यंदाच्या वर्षात तर या विषयीच्या घडामोडींनी वेग घेतला. मंगळावरील मानवी वस्तीच्या आशा पल्लवित व्हाव्या, असं काही ना काही अवकाश कार्यक्रमातील वेगळे आविष्कार कानावर पडत आहेत. मंगळावर पहिलं पाऊल...
डिसेंबर 16, 2016
वॉशिंग्टन - अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यासाठी रशियाकडून "हॅकिंग' घडविण्यात आल्याच्या आरोपाचे अमेरिकेमध्ये गंभीर पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. रशियाच्या या हस्तक्षेपाविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्धार अमेरिकेचे मावळते...
नोव्हेंबर 22, 2016
"द एन्ड ऑफ हिस्टरी'ची म्हणजे इतिहासाचाच अंत झाल्याची द्वाही फिरविणाऱ्या फ्रान्सिस फाकुयामाची आठवण पुन्हा होण्याचं तसं काही कारण नव्हतं. 1989 मध्ये "फॉरेन अफेअर्स' नियतकालिकात जेव्हा त्यांनी हा निबंध लिहिला, त्याला पार्श्‍वभूमी होती, ती सोव्हिएत महासंघ आणि अमेरिका यांच्यातील विशिष्ट स्वरुपाचे...
नोव्हेंबर 21, 2016
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड ही अमेरिकन रिपब्लिकनसाठी, अमेरिकन राज्यघटनेसाठी अन्य काहीही नसून निव्वळ एक शोकांतिका आहे; याचबरोबर अमेरिकेतील व जागतिक स्तरावरील वंशवर्चस्ववाद, हुकूमशाही, स्त्रीद्वेष्टेपणा आणि केवळ भूमिपुत्रांचा विचार करणाऱ्या कोत्या मनोवृत्तींचा हा विजय...
नोव्हेंबर 21, 2016
"द एन्ड ऑफ हिस्टरी'ची म्हणजे इतिहासाचाच अंत झाल्याची द्वाही फिरविणाऱ्या फ्रान्सिस फाकुयामाची आठवण पुन्हा होण्याचं तसं काही कारण नव्हतं. 1989 मध्ये "फॉरेन अफेअर्स' नियतकालिकात जेव्हा त्यांनी हा निबंध लिहिला, त्याला पार्श्‍वभूमी होती, ती सोव्हिएत महासंघ आणि अमेरिका यांच्यातील विशिष्ट स्वरुपाचे...
नोव्हेंबर 14, 2016
सगळ्यांचा अपेक्षाभंग करत, सगळ्यांचे अंदाज साफ चुकवत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. ट्रम्प यांचा हा ट्रायम्फ अर्थात ‘मोठा, महत्त्वपूर्ण विजय’ विविध पैलू असलेला आहे. ट्रम्प यांच्या विजयानं अमेरिकेची सत्ता आता प्रदीर्घ काळानंतर रिपब्लिकन पक्षाच्या हाती जाईल. हा...
नोव्हेंबर 10, 2016
होणार, होणार नाही, अशा अवस्थेत गेले वर्षभर लटकत राहिलेले अखेर झाले व अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांची मोठ्या दिमाखात निवड झाली. हा लेख लिहित असताना रिपब्लिकन पार्टीच्या ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव केल्याचे स्पष्ट झाले आहे....
नोव्हेंबर 08, 2016
वॉशिंग्टन - अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या आयबीएम कंपनीने मिनिपोलिस येथील पाचशे कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांचे काम भारत तसेच, अन्य देशांतील कर्मचाऱ्यांना दिले, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.  मिनिपोलिस येथे बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘‘आयबीएमने...