एकूण 4369 परिणाम
डिसेंबर 08, 2019
नवी दिल्ली : संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास हा महंमद अली जीना यांच्या विचारसरणीचा महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवरील विजय असेल, असे मत कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आज व्यक्त केले. धर्माच्या आधारावर नागरिकत्व बहाल करणे म्हणजे भारताला "पाकिस्तानची हिंदुत्व आवृत्ती' बनविण्यासारखे आहे...
डिसेंबर 08, 2019
कणकवली ( सिंधुदुर्ग ) - राज्यातील विकास कामांना स्थगिती देऊन कामे बंद करून ठेकेदारांना बोलवून घेणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे असा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. म्हणूनच राज्यात स्थापन झालेले हे सरकार विकास व प्रगतीसाठी नसून केवळ विकास कामांना स्थगिती देण्यासाठी आले आहे. म्हणूनच हे...
डिसेंबर 08, 2019
कणकवली : राज्यात सत्तेत असेलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकासआघाडीचे सरकार हे काही महिन्यांचे पाहुणे सरकार आहे, ते दीर्घकाळ चालणार नाही, अशी जोरदार टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नारायण राणे...
डिसेंबर 08, 2019
मुंबई : अजित पवार माझ्याकडे सरकार बनवण्याचा प्रस्ताव घेऊन आले, त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं करून दिलं आणि राष्ट्रवादी-भाजपच्या सरकार स्थापनेविषयी शरद पवारांना कल्पना असल्याचे आम्हाला सांगितले, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या...
डिसेंबर 08, 2019
राज्यातील सत्ताबदलाचे संदर्भ लक्षात घेऊन पुण्यात शतप्रतिशत सत्ता असतानाही भाजपने महापालिकेत बदल केले. याचा फायदा पुणेकरांना किती होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या राज्यात ‘भाजप’ने सुरू केलेल्या योजनांना स्थगिती किंवा या योजनांचा पुनर्विचार, असा सूर असताना, पुण्यातील चांगल्या योजनांवर या अजेंड्याचा...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू, असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा आंबेडकरांच्या स्वप्नातील एकसंध रिपाइं आपण साकार करुया, असे आवाहन...
डिसेंबर 06, 2019
नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत....
डिसेंबर 06, 2019
सोमेश्‍वरनगर (पुणे) : विधानसभा निवडणुकांचा भर ओसरत असतानाच आता कारखान्यांच्या निवडणुकांचे फड रंगणार आहेत. पुणे जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका मार्च ते जून 2020 या कालावधीत होणार असून, काही कारखान्यांच्या मतदार याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये छत्रपती, घोडगंगा, सोमेश्‍...
डिसेंबर 06, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच सरकार स्थापन होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, जवळजवळ एक ते दी महिना काही सरकार स्थापन झाली नाही. त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय होता नवीन सरकार स्थापनेचा... सर्वाधिक आमदार निवडून...
डिसेंबर 06, 2019
अकोला : अनुदानित, शाळांतील शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संकटात सापडले आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी अभ्यासगट नेमलेला आहे. या अभ्यासगटातील काही तरतुदी या गंभीर स्वरुपाच्या असल्याने राज्यभरातील...
डिसेंबर 06, 2019
बीड - बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण त्यांना ताकद दिली; पण त्यांनी विरोधात काम केले, असा उघड आरोपही समर्थकांनी केला. विशेष म्हणजे खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनीही "भाजपने सोयीने मदत...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : येत्या एक-दोन दिवसांत शपथविधी झालेल्या मंत्र्यांचं खातेवाटप होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्रालयात स्पष्ट केले आहे. .  खातेवाटपाचं काम खेळीमेळीने आणि चर्चा करुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : अस्मानी संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्यांच्या कुक्कटपालन व्यवसायातून 800 कोटींचा गंडा घालणाऱ्या महारयत ऍग्रो इंडिया कंपनीविरोधात राज्यभर गुन्हे दाखल झाले आहेत. याचप्रकरणी राज्यभरातील शेतकरी येत्या 13 तारखेला कडकनाथ कोंबडी पालन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपच्या गोटात सहभागी झालेले, परंतु आता सत्तेबाहेर राहावे लागल्यामुळे पश्चाताप होत असलेले भाजप आमदार परतीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. याबातचे वृत्तही काही इंग्रजी संकेतस्थळांनी दिले आहे. भाजपला धक्का; राज्यसभा खासदारासह १२...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : आपल्या सह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांंना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आलेतरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पुर्ण करु शकत नाही त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमधे अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता ठाकरे सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. ठाकरे यांनी आधीच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात...
डिसेंबर 05, 2019
बंगळुरु : कर्नाटकमध्ये गुरुवारी सकाळपासून विधानसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली - बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला संसदेत आणण्याची पूर्ण तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केली आहे. मात्र, काँग्रेससह विरोधकांनी विधेयकाला कडाडून विरोध करण्याचे जाहीर केल्याने विशेषतः राज्यसभेत याला मंजुरी मिळविणे सरकारसाठी...
डिसेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तांतराच्या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये सुरू झालेली खदखद राजकारणाच्या दृष्टीने स्वाभाविक असली, तरी ‘पार्टी विथ डिफरन्स’मध्ये सारे काही आलबेल नसल्याचे सांगणारी आहे. गेली चारेक वर्षे प्रमुख मंडळींपैकी एकनाथ खडसे तेवढे स्वपक्षाच्या सरकारवर नाराज होते. तुलनेत नाथाभाऊंचे मंत्रिपद जरा लवकर...