एकूण 173 परिणाम
जानेवारी 22, 2020
मुंबई : मुंबईत नाईट लाईफला राज्य मंत्रिमंडळाने तत्वतः मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे रोजगार व महसूल वाढीसाठी मदत होणार आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाईट लाईफ या महत्त्वाकांक्षी विषयाला मंजुरी...
जानेवारी 21, 2020
चिपळूण ( रत्नागिरी ) - राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा कारभार ठीक चालताना दिसत नाही. भाजप सेनेची दुचाकी गाडी असती तर ती फास्ट धावली असती. मात्र तीनचाकी गाडी फार मोठा पल्ला गाठेल असे वाटत नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ...
जानेवारी 21, 2020
सातारा : नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा मोह भाजपला का होतोय हेच कळत नाही. आता तर अमित शहांची तानाजी मालुसरेंशी तुलना चालवली आहे; पण कुठे अमित शहा अन्‌ कुठे तानाजी मालुसरे. छत्रपती व मालुसरेंशी तुलना करून भाजपला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे; पण ही तुलना...
जानेवारी 21, 2020
पंढरपूर (सोलापूर) : केवळ सत्ता व स्वार्थासाठी एकत्र येऊन शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. त्यांचे तीन पायांचे अभद्रयुतीचे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केला.  माजी...
जानेवारी 21, 2020
नवी दिल्ली - राजकीय पक्षांना निधी देण्याचा पर्याय असलेल्या निवडणूक रोख्यांना (इलेक्‍टोरल बॉंड) स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून, या याचिकेवर प्रतिसाद देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक रोख्यांच्या...
जानेवारी 20, 2020
नागपूर : आरएसएसमार्फत नवीन संविधान तयार करण्यात आले आहे. वाजपेयी सरकारच्या काळात मीच संसदेच्या पटलावर ठेवले होते. रेकॉर्डला ते उपलब्ध आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेले संविधान तेच असल्याचा दुजोरा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. देशातील आर्थिक मंदी ही आरएसएस एजेंडा...
जानेवारी 20, 2020
नवी दिल्ली New Delhi  : भारतीय जनता पक्षाच्या BJP राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा (J P Nadda) यांची बिनविरोध निवड झालीय. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. पक्षाचे मावळते अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नड्डा यांचा सत्कार करून त्यांना...
जानेवारी 20, 2020
भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत असलेले अजित दोवाल यांचा आज 75वा वाढदिवस! मोदी सरकार देशात आले अने देशाला ओळख झाली ती धडाडीच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अत्यंत विश्वासातले आणि हुशार असे अजित दोवाल यांना 'मोदी ...
जानेवारी 20, 2020
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्यावरुन भाजपच्या नेत्यांवर आगपाखड करताना आक्रमक पवित्रा घेतला. "सालेहो सेटींग करतात, तेही आमचीच मते...
जानेवारी 20, 2020
नांदेड : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार प्रत्येक नागरिकास या देशात राहण्याचा अधिकार आहे. परंतु भाजपने मात्र जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करुन अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वातावरण तयार केले आहे. सीएए सारखा संविधानविरोधी कायदा राज्यात लागू होवू देणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे...
जानेवारी 20, 2020
मुंबई : शिवसेनेबाबत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'शिवसेनेने २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता', त्यावेळी तो प्रस्ताव...
जानेवारी 20, 2020
मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, "पक्षात मेगाभरती केल्यामुळे भाजपची संस्कृती बिघडली,' असे विधान केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांची घालमेल सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कसे चालते, हे बघून चार-सहा महिन्यांत स्वगृही परत जाऊ, असे...
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर ः महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत स्नेहभोजन केले. श्री. घाटगे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला या दोन नेत्यांत काल (ता. 18) रात्री...
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत स्नेहभोजन केले. श्री. घाटगे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला या दोन नेत्यांत काल (ता. 18) रात्री...
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर : सनातन संस्थेवर बंदी घाला, पानसरे हत्येतील आरोपींचे जामीन उच्च न्यायायलयातून रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांची निवेदने माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांना देण्यात आली. श्री. पवार यांना आज मिळेल  त्या ठिकाणी नागरिकांनी, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी निवेदने देऊन...
जानेवारी 20, 2020
उत्तूर : आमच्या गाडीचे टायर लोखंडी आहेत. त्यामुळे ते बदलण्याचा प्रश्‍नच येत नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला. काही दिवसापुर्वी चंद्रकांत पाटील यांनी "हे सरकार गाडीचे टायर बदलतात तसे बदलेल' असे वक्तव्य कोल्हापूर येथील...
जानेवारी 19, 2020
सातारा : नवे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासून कामाचा धडाका सुरू केला असला तरी त्यांच्यापुढे जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे आव्हान आहे. यामध्ये महसुली कामांसाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट आणि मोजावे लागणारे पैसे यावर तातडीने उपाय करण्यासोबतच...
जानेवारी 19, 2020
सोलापूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुसलमानांच्या विरोधात नसला तरी मुसलमान यामध्ये टार्गेट आहेत, समाजामध्ये भाजपला याच माध्यमातून गोंधळ घालायचा आहे. या माध्यमातून गोळवलकर गुरुजींचे स्वप्न पूर्ण करण्याचा डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी आज सोलापुरातील पत्रकार परिषदेत केला. ...
जानेवारी 19, 2020
मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात पाठवायला हवे, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. राज्यात किमान समान कार्यक्रमावर सरकार चालणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे, तर शिवसेना...
जानेवारी 19, 2020
मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप आपल्या मूळ व्यापारी मानसिकतेकडे मोठ्या त्वेषाने परत येऊ लागला आहे. त्यावरून हेच अधोरेखित होते, की मजबूत आणि संपूर्ण बहुमतातील सरकारही जोखीम घेण्यास कचरू शकते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘ॲमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस भारतात गुंतवणूक करून उपकार...