एकूण 257 परिणाम
डिसेंबर 09, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : तत्कालीन भाजप सरकारच्या काळात सुरू असलेल्या विकासकामांना महाविकास आघाडीने स्थगिती दिली. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. 9) मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली....
डिसेंबर 06, 2019
अकोला : अनुदानित, शाळांतील शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संकटात सापडले आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी अभ्यासगट नेमलेला आहे. या अभ्यासगटातील काही तरतुदी या गंभीर स्वरुपाच्या असल्याने राज्यभरातील...
डिसेंबर 02, 2019
रत्नागिरी -  नाणार रिफायनरी प्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  दरम्यान या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. आरे कार शेडच्या प्रकरणात...
डिसेंबर 02, 2019
यवतमाळ : ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नाना पटोले यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी नेहमीच आंदोलन केले असून, लढवय्या नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहेत. अशा नेत्याची निवड...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद  : आज विधानसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरु आहे. आज सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष निवड झाली. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झली. पुरेसे पाठबळ नसल्याने भाजप उमेदवाराने माघार घेतली. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा दरम्यान, या...
नोव्हेंबर 18, 2019
नवी मुंबई : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी व खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे नवी मुंबई काँग्रेसतर्फे सीबीडी-बेलापूर येथे आंदोलन करण्यात आले. कोकण भवनच्या प्रवेशद्वारासमोर नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तर भाजप सरकारने गांधी...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : भाजप सरकार घालवणे हा पर्याय म्हणून आम्ही आघाडी बरोबर आहोत. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी बांधावर होतो, त्यामुळे आघाडी बरोबर चर्चा झाली नाही, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाशिवआघाडी सोबत असल्याचे स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राफेल विमान खरेदीतील किथीत गैरव्यवहाराचा मुद्दा गाजला. त्यावर सुप्रिम कोर्टाने मोदी सरकारला क्लीन चीट दिली आहे. आता यावर काँग्रेसने पुन्हा संयुक्त संसदीय समितीपुढे चौकशीची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी,...
नोव्हेंबर 15, 2019
भाजपकडून विधानसभा निकालांच्या विश्लेषणासाठी मुंबईत तीन बैठकी पार पडल्या. कालपासून  या बैठका सुरु होत्या. नुकतेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेत अशात मुख्यत्त्वे निकालांचं विश्लेषण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या बैठका झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष...
नोव्हेंबर 13, 2019
नंदुरबार : सध्या राज्यात सत्ता स्थापनेबाबत सुरू असलेल्या नाट्याला कंटाळून राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार स्थापन करावे, या मागणीसाठी कारली (ता. नंदुरबार) येथील शिवसैनिकाने मोबाईल टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन केले.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा तुकाराम भिका पाटील (...
नोव्हेंबर 07, 2019
नाशिक ः राज्यातील भाजप शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असून जनतेच्या ज्वलंत प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष नाही. देश चालविण्याची या लोकांची क्षमताच नसल्यामुळे आज अर्थव्यवस्था तळाला पोहोचली आहे. आर्थिक विकासदर प्रतीदिनी घटतच असून सर्वसामान्यांचे जगणे अवघड बनले आहे, याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
नोव्हेंबर 05, 2019
रत्नागिरी - रत्नागिरीत भारतीय जनता पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी एकत्रितरित्या काम करूया, येणारा भविष्यकाळ इथली जनता आणि पक्षाच्यादृष्टीने उज्ज्वल करूया, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केले. तसेच पक्षाला जिथे गरज असेल, तिथे मी उभा राहणार, अशी ग्वाहीही...
नोव्हेंबर 04, 2019
यवतमाळ : अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता तरी महायुतीने भांडणे थांबवावी, अशी मागणी प्रा. वसंत पुरके यांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी सद्यःस्थितीत असलेले सरकार हे...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : भाजप -शिवसेना महायुतीमध्ये सत्तेसाठी प्रचंड संघर्ष पेटला आहे. त्यांनी एकमेकांची उणेधुणे काढण्यात वेळ वाया घालू नये, त्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी, विशेष करून अलीकडच्या काळात शिवसेनेचे चाणक्य म्हणून उदयास आलेले खासदार संजय राऊत यांनी ही...
ऑक्टोबर 20, 2019
सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर) : पन्नास वर्षांपासून आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी उत्पादनावर आधारित बोनस दिला जात होता. पण यावर्षी सरकारने बोनस न दिल्याने कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे नाजार झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून निदर्शने करून विरोध...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या दोन सभा होतायत. यातील नवी मुंबईतील सभा रिमझिम पावसात पार पडली. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. मुंबई, महाराष्ट्रात बाहेरून लोंढेच्या-लोंढे येतायत. या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे  संपूर्ण राज्याचं समीकरण...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी...
ऑक्टोबर 15, 2019
कणकवली - मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टिका टाळत मोठ्या खुबीने कोकणच्या विकासाला आपल्या भाषणात ‘फोकस’ केले. नीतेश राणे यांच्या आक्रमकतेचे कौतुक करण्याबरोबरच संयमाचे धडेही दिले. तर राणेंनी भावनिक आवाहन करूनही, त्यांच्या राजकीय वाटचालीबाबतचे बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत...