एकूण 273 परिणाम
डिसेंबर 02, 2019
मालेगाव ः राज्यातील राजकारणात मॅजिक फिगर 145 च्या खेळात शिवसेनेचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला संधी मिळाली. मालेगाव महापालिकेतही अशीच परिस्थिती असून, 84 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत 13 सदस्यीय...
नोव्हेंबर 27, 2019
सांगली - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील सत्तागोंधळ अखेर संपला आहे. राज्याच्या विधानसभेत सत्ता कुणाची याचा फैसला आता झाला आहे. त्याचा थेट परिणाम सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेवर होणार आहेत. मिनी मंत्रालयात सध्याची भाजप-शिवसेनेची सत्ता राहणार की राज्यात बदल झाल्याप्रमाणे नवे सत्तासमीकरण...
नोव्हेंबर 18, 2019
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि म्हणूनच देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिक म्हणजे मुंबई महानगरपालिका. राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत २१ नोव्हेंबरला संपतेय. अशातच बुधवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी...
नोव्हेंबर 16, 2019
तीन पक्षांनी एकत्र येण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करायचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा एकमेव कार्यक्रम मुख्यमंत्रिपद आहे. पण, त्यासाठी तयार होणाऱ्या या आघाडीत समानता कशी आणावी, याचा विचार अन्य दोघे करीत आहेत. ही सगळी नवी गणिते जुळतील, की फिसकटतील याविषयीची अनिश्‍चितता कायम आहे. चार आठवडे उलटले...
नोव्हेंबर 14, 2019
राज्यात भाजप-शिवसेना महायुतीत पडलेली फूट, सत्ता स्थापनेचा पेच वाढल्याने लागू झालेली राष्ट्रपती राजवट आणि नव्याने आकार घेणारी 'महाशिवआघाडी' यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची "महाशिवआघाडी'...
नोव्हेंबर 13, 2019
 नगर : पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली. त्या वेळी सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. आता मात्र महापौरपदाचे पुढील वर्षांचे आरक्षण जाहीर झाले असून, ते अनुसूचित जाती...
नोव्हेंबर 11, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नव्या सत्तासमीकरणाचे गणित सुरू झाले आहे. राज्यात हे नवीन समीकरण झाल्यास जळगाव जिल्हापरिषदेत राज्यातील नवीन समीकरण जुळून भाजपची सत्तेपासून गच्छंती होऊ शकते व पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा अध्यक्ष होऊ शकतो. मात्र, दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस व...
नोव्हेंबर 10, 2019
अमरावती : जिल्हापरिषदेत सत्तेचा झेंडा रोवण्यासाठी सत्ताधारी कॉंग्रेस तसेच विरोधकांकडून आतापासूनच "फिल्डिंग' सुरू झाली आहे. अद्याप अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले नसले तरी डिसेंबरमध्ये ते जाहीर होणार आहे. तसेच यावेळी खुल्या प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव होणार असल्याची चर्चा आहे. ही शक्‍यता गृहित...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवसेनेकडून ऑफर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी त्या फक्त अफवा असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण भाजपातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.  कामठीमधून उमेदवारी नाकारल्याने बावनकुळे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेते त्यांच्या...
नोव्हेंबर 07, 2019
पिंपरी : अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांची ओरड सुरू असताना पदाधिकाऱ्यांनी मात्र राजकारण सुरू केले आहे. पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी नवीन गृहप्रकल्पांना परवानगी देऊ नये, अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदार गुन्हे दाखल करावेत, अशी भूमिका महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे...
ऑक्टोबर 25, 2019
नवी दिल्ली : हरियाणात बहुमतापासून सहा जागा दूर असलेल्या भाजपला अखेर दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी म्हणजे जेजेपीच्या दहा आमदारांची साथ मिळाली आहे. हरियाणाच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असून, भाजपचे मुख्यमंत्री तर जेजेपीचे उपमुख्यमंत्री असतील असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज...
ऑक्टोबर 20, 2019
मसूर : "पवारसाहेब, आमच्याकडून चुका घडल्या असतील; परंतु कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही,'' अशी टीका भाजप- शिवसेना महायुतीचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली. लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केले. देशात केवळ चार खासदार निवडून आले बाकीचे पडले. तुमचा पुतण्या...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 17, 2019
सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाखोटारडे आहेत. खोटे बोलणे एवढेच त्यांच्याकडे भांडवल आहे. त्यामुळे युवकांनी मोदी - मोदी करत आयुष्य बरबाद करून घेऊ नये, असे आवाहन कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी येथे केले.  Vidhan Sabha...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : आरक्षणानंतर एसटीप्रमाणे लागू होणाऱ्या सवलती व लाभ धनगर समाजाला मिळू लागले आहे. भाजप सरकारने धनगर समाजासाठी घेतलेल्या निर्णयांवर समाधानी असल्याची भावना धनगर समाजाचे नेते, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भाजप सरकारने धनगर समाजासाठी नोव्हेंबर 2014 ते...
ऑक्टोबर 15, 2019
सांगोला : ''शिवसेनेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे. दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांसाठी मदत करीत होती. शिवसेना पीक विम्यासाठी सत्तेत असूनही सतत आवाज उठवत होती. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे पिक विम्यासाठी गप्प का होते?'' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सेनेचा...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे...
सप्टेंबर 28, 2019
नाशिक- राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई सुरु आहे. त्यांच्याशी भाजपचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, सरकार सुडबुध्दतीने कारवाई करतं असल्याचा शरद पवार व अजित पवार यांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. कॉंग्रेस...
सप्टेंबर 25, 2019
पुणे - राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण आणि नोकरभरतीबाबत मराठा समाजाला फसविले आहे. आता ते छत्रपती उदयनराजेंना फसविणार आहेत, असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच उदयनराजेंचा जाणीवपूर्वक पराभव करणार असल्याचा आरोपही...