एकूण 351 परिणाम
डिसेंबर 06, 2019
नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत....
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात केंद्रस्थानी राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणाऱ्या कलराज मिश्र यांची महाराष्ट्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. गेल्या...
नोव्हेंबर 24, 2019
पाटणा/लखनौ/नवी दिल्ली - राष्ट्रपती राजवट असलेल्या महाराष्ट्रात रातोरात झालेल्या राजकीय हालचालींमुळे चित्र बदलले असले, तरी देशाच्या राजकारणात अशा घटना नव्या नाहीत. बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाना ही महत्त्वाची राज्ये अशा घडामोडींची साक्षीदार आहेत. केंद्रातील एनडीए सरकारबरोबर काडीमोड घेऊन बिहारमधील...
नोव्हेंबर 18, 2019
महाराष्ट्र, हरियाना विधानसभा निवडणुकीनंतर आता झारखंड विधानसभेचे वेध लागले आहेत. झारखंड विधानभेची निवडणूक पाच टप्प्यांत होत असून, त्याचा निकाल २३ डिसेंबरला लागणार आहे. राज्यातील ८१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होत...
नोव्हेंबर 13, 2019
मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...
नोव्हेंबर 13, 2019
सुमारे २७ वर्षांनंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या वादावर पडदा पडला आहे.  आता जुन्याच पद्धतीने समाजाचे वा राजकारणाचे ध्रुवीकरण होऊ शकणार नाही. अयोध्येसंबंधीच्या निकालानंतर हे परिवर्तन अधिक ठळकपणे समोर आले आहे. त्या अर्थाने इतिहासाचे एक पान उलटून देश पुढे पाहातो आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा...
नोव्हेंबर 12, 2019
नवी दिल्ली - उग्र हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज राज्यघटनेनुसार निर्धारित वेळेत पाठिंबा न देऊन तोंडघशी पाडणाऱ्या काँग्रेसने शिवसेनेची अवस्था पहिल्या टप्प्यात ‘ना घर का ना घाट का’ केल्यानंतर, ‘हे अपेक्षितच होते व अनैसर्गिक आघाड्या होत नाहीत व झाल्या तर टिकत नाहीत हा जगभराचा इतिहास आहे,’...
नोव्हेंबर 05, 2019
दिल्लीवर वायू प्रदूषणांचं संकट कोसळय. ग्रामीण भागातील बळीराजा जसा पर्जन्यासाठी ढगांकडे डोळे लावून बसतो, तसे दिल्लीकर शुद्ध हवेच्या श्‍वासासाठी आकाशाकडे पाहात आहेत. गेले दहा दिवस इथं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही. सकाळी धुकंमिश्रित प्रदूषित हवेचं इतकं दाट कांबळं राजधानीवर पसरलेलं असतं, की त्याला...
नोव्हेंबर 03, 2019
अनेक तडजोडींनंतर हरयानात भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्ष यांच्या आघाडीचं सरकार अखेर स्थापन झालं. ‘सगळ्यांपेक्षा वेगळा पक्ष’ असं बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं, आपल्याला कशाचंच वावडं नाही, हे या सत्तास्थापनेच्या वेळीही सिद्ध केलं. हरियानाच्या तुलनेत महाराष्ट्राचा आकार, स्थान आणि...
सप्टेंबर 20, 2019
शहाजहानपूर : उत्तर प्रदेशात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना आज अखेर, अटक करण्यात आली. संबंधित विद्यार्थीनीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही जवळपास एक महिना चिन्मयानंद यांना अटक करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांना...
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्‍मीर असणं...
ऑगस्ट 02, 2019
सांगली -  देशात प्रचंड "टॅक्‍स टेरेरिझम' सध्या सुरू आहे. उद्योगपतींना इडी, इनकम टॅक्‍स आणि "सीबीआय' ची भिती घालून पैसे गोळा केले जात आहेत. हाच टॅक्‍स गोळा करण्याचा आंतकवाद आता राजकीय मंडळी, माजी मंत्री, आमदारांना दाखवला जातोय. दहशत, भिती, ईडीची धाडीची भिती घालून ब्लॅकमेल सुरू आहे. त्यातूनच भाजप...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जून 30, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगार मोकाट सुटले असून, एकामागून एक गुन्हे घडत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही राहिली नसून गुन्ह्याचे प्रमाण वाढत असताना भाजप सरकार काहीच हालचाल करत नाही. उत्तर प्रदेश सरकारने...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
भारतीय राजकारणाची भाषा, व्याकरण आणि मापदंड बदलून टाकणारा निवडणूक निकाल आहे. देशाच्या राजकीय इतिहासात प्रचलित राजकारणाची सारी समीकरणे आमूलाग्र बदलणारा नेता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख या निकालाने करून दिली आहे. पाच वर्षे सत्ता सांभाळल्यानंतरही तेवढ्याच पाठिंब्याने पुन्हा सत्तेवर येणे, हे...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली...