एकूण 437 परिणाम
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : स्मार्टफोनच्या जमान्यात संवाद कमी झाला आहे. मात्र, आजही शहर असो की ग्रामीण भागातील चहाच्या टपरीवर (कॅन्टीन) गप्पांचे फड रंगताना दिसत आहेत. नोकरीच्या ठिकाणासोबतच घरी कितीही धावपळ असली तरीही चहा पिताना मेजवानी असते ती गप्पांचीच! सध्या तर देशात गप्पांसाठी विषयांची कमी नाही. प्रेमप्रकरण असो...
डिसेंबर 15, 2019
बंगळूर : राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्‍तव्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंबीय हे खरे गांधी नसून हे "बनावट गांधी' कुटुंबीय असल्याचे विधान केले. हुबळी येथे पत्रकार परिषदेत जोशी यांनी ही टीका केली. रेप इन इंडियावर माफी मागणार नाही, हे सांगताना राहुल गांधी...
डिसेंबर 15, 2019
मुंबई : 'हिंदुत्ववादी पक्षांनी एक राहावे, कित्येक वर्षांची युती अभंग राहावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर मातोश्रीवर चर्चेस जाण्यास तयार होते, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या एकाही दूरध्वनीला उत्तर न दिल्याने वाटा खुंटल्या,' असा...
डिसेंबर 14, 2019
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंचा वापर करून तुम्ही भाजप पक्ष राज्यात वाढविला. आता चर्चेसाठी दरवाजे उघडे ठेवून काही उपयोग नाही. आता काय चर्चा करता, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भाजपची साथ सोडून शिवसेनेने ...
डिसेंबर 13, 2019
सांगली - राज्यातील भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या महामंडळावरील नियुक्‍त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सात नेत्यांचा दर्जा आता काढून घेण्यात आला आहे. खासदार पाटील वगळता...
डिसेंबर 13, 2019
मुंबई : भाजपचे नेते किरीट सेमय्या यांनी आरे कारशेडच्या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ''ही तर ठाकरे सरकारची बनवाबनवी आहे. जे उपाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तेच उपाय ठाकरे सरकारने केले आहेत. सत्ता हातातून गेल्यानंतर आता भाजप नेत्यांनी आता ठाकरे सरकारवर निशाणा...
डिसेंबर 12, 2019
नाशिक ः शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्राच्या धोरणास अनुसरुन जुलै 2017 मध्ये गटशेतीच्या योजनेला भाजपच्या राज्य सरकारने मान्यता दिली. 2017-18 मध्ये 196 गटांना मान्यता देण्यात आली आणि 2018-19 मध्ये 200 गटांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. कृषी विभागाच्या कारभारात योजनेचा वेग संथ राहिला. 400...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : भाजपवर नाराज असलेल्या आणि माध्यमांसमोर उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच धुलाई केली. विशेष म्हणजे त्यांनी आपली खदखद थेट चंद्रकांत पाटील...
डिसेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्रात एक महिन्याच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. तसेच याच दिवशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या...
डिसेंबर 11, 2019
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यास सरुवात केली आहे. अशातच आता भाजपनेत्यांना महाविकास आघाडीचे सरकार मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. भाजप सरकारने महामंडळावर केलेल्या सर्व...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एकत्र येऊन त्यांच्या महाविकास आघाडीने सरकारही स्थापन केले असले, तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष नैसर्गिकदृष्ट्या एकत्र असावेत, अशी इच्छा प्रकट केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार...
डिसेंबर 10, 2019
भाजप सोबतची युती तोडत शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत घरोबा केलाय. अशातच शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. हे वक्तव्य आहे शिवसेना आणि भाजपच्या पॅचअप संदर्भात. शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येऊ शकतात असं मनोहर जोशी यांनी...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : लोकसभेत भाजप सरकारने मांडलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे. राजनीति में अंतिम कुछ नही होता... चलता रहता है.. — Sanjay Raut (@rautsanjay61) December 10, 2019 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-...
डिसेंबर 09, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : तत्कालीन भाजप सरकारच्या काळात सुरू असलेल्या विकासकामांना महाविकास आघाडीने स्थगिती दिली. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. 9) मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली....
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : राज्यातील गावा-गावातले रस्ते, १२ हजार कोटींच्या पाण्याच्या योजना, सारथी म्हणजेच मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करून तुम्ही कुणावर सूड उगवताय? हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री...
डिसेंबर 09, 2019
बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे काँग्रेस उमेदवार लखन जारकीहोळी...
डिसेंबर 08, 2019
कणकवली : राज्यात सत्तेत असेलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकासआघाडीचे सरकार हे काही महिन्यांचे पाहुणे सरकार आहे, ते दीर्घकाळ चालणार नाही, अशी जोरदार टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नारायण राणे...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू, असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा आंबेडकरांच्या स्वप्नातील एकसंध रिपाइं आपण साकार करुया, असे आवाहन...