एकूण 277 परिणाम
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...
डिसेंबर 02, 2019
यवतमाळ : ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नाना पटोले यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी नेहमीच आंदोलन केले असून, लढवय्या नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहेत. अशा नेत्याची निवड...
नोव्हेंबर 28, 2019
अकोला : ‘सरकार’, फक्त शेतकऱ्यांवर लक्ष असू द्या, अशी भावनिक साद घालण्यासोबतच, कर्जमाफी, अनुदान, नुकसान भरपाई, भावांतर योजना यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा भावी मुख्यमंत्र्यांकडे रोखल्या गेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ, पिकांवर कीडी, रोगांचा हल्ला, या सारख्या नैसर्गिक...
नोव्हेंबर 27, 2019
ओरोस ( सिंधुदुर्ग ) - अनेक दिवसाच्या राजकीय अनाकलनिय घडामोडीनंतर तीन पक्षांचे राज्य सरकार स्थापन होणार हे निश्‍चित झाले आहे. त्याचे कॅप्टन हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होणार आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण शिवसेनेचा गड मानला जातो. येथे निवडणुकीवेळी शिवसेनेने शेतकरी,...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
तुमसर (जि. भंडारा) : राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची 15 वर्षे सत्ता होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या विकासकामांचा आधी हिशेब द्यावा. आम्ही पाच वर्षांत त्यांच्यापेक्षा दुप्पट कामे केली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तुमसर येथे शुक्रवारी भाजप-सेना युतीचे...
ऑक्टोबर 16, 2019
न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना सीतारामन यांनी...
ऑक्टोबर 15, 2019
सांगली - आम्हाला गृहमंत्री अमित शहा विचारतात तुम्ही काय केले. पण तुम्हीतर मोदींच्या मागे फिरत फिरत मंत्री झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्हीच सांगा पाच वर्षात काय दिवे लावलेत. आता तुम्हाला रात्री झोपेत पण आम्ही दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.  श्री. पवार...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे म्हणजे नक्की काय घडले आहे याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातला कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते. राहता राहिला महाराष्ट्राला...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पन्नास हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली असा दावा सरकारतर्फे केला जात असून मुख्यमंत्र्यांनी कुठल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले हे सांगावे, असा सवाल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भूलथापा देणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार उलथवून टाका, असे आवाहन...
ऑक्टोबर 10, 2019
वांगी - ‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच आघाड्यांवर भाजप-सेना युती सरकार अपयशी ठरले आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. सत्तेतून युतीला हाकलल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांना जागा...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : नगर - महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांतीची हाक देत इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’चा नारा दिला. दोनवेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारमध्ये अनास्था आहे, त्यामुळे काळ्या आईशी इमान न राखणाऱ्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ‘ईडी’ची नोटीस आली...
सप्टेंबर 20, 2019
जालना : ''विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शुक्रवारी (ता.20) संध्याकाळी किंवा उद्या राष्ट्रवादी आपला कार्यक्रम जाहीर करेल. दिवाळी दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.   - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर युतीचे काय? जालना येथे...
सप्टेंबर 20, 2019
जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे आत्महत्या केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. आघाडीचे सरकार आल्यास सर्वांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
सप्टेंबर 10, 2019
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 37 प्रस्तावांना मंजुरी मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्‍यता असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 37 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, जवळजवळ सर्व विभागांच्या महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. या वेळी...
ऑगस्ट 26, 2019
कुडित्रे - महाराष्ट्र आधी दुष्काळाने होरपळला आणि आता महापूर असताना भाजप जनादेश यात्रेत आहे, अशा जनादेशास लोक घरात बसवतील. चौकशी लावायचीच असेल तर मुख्यमंत्र्यांनी साखर विक्री भ्रष्टाचाराची व मनी लॉन्ड्रिंगची ईडी चौकशी करावी, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.  वाकरे (ता. करवीर) येथील पूरग्रस्त...
ऑगस्ट 21, 2019
सांगली -  राजकीय खेळीतून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस काढली आहे. नोटीस दिलेली कंपनी दिवाळखोरीत गेलेली आहे. याकाळात केंद्र व राज्यात तीन सरकार झाली. त्यावेळी त्यांनी झोपा काढल्या काय, असा प्रश्‍नही स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला...