एकूण 218 परिणाम
डिसेंबर 11, 2019
मुंबई - कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार पाडून भाजपच्या गोटात पळालेल्या १५ आमदारांपैकी बारा जणांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यामुळे भाजपचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे सरकार तरले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप...
डिसेंबर 10, 2019
इतर पक्षांतून फोडलेल्या आमदारांना पोटनिवडणुकीत निवडून आणण्यात भाजप यशस्वी ठरल्याने कर्नाटकातील येडियुरप्पा यांच्या सरकारचा धोका टळला आहे. भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ नावाने विरोधी पक्ष फोडण्याची मोहीम राबवत पादाक्रांत केलेल्या कर्नाटकातील सत्तेवर तेथील पोटनिवडणुकांच्या निकालांनी शिक्‍कामोर्तब...
डिसेंबर 09, 2019
बंगळूर - कर्नाटकात झालेल्या 15 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपला कौल दिला आहे. भाजपचे विधानसभेतील संख्याबळ 118 वर पोहचल्याने पुढील साडेतीन वर्षे राज्यात भाजपचीच सत्ता राहणार यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पोटनिवडणुकीत एकहाती यश...
डिसेंबर 09, 2019
बंगळूर : कर्नाटकात विधानसभा पोटनिवडणुकीत नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही आदर करतो. काँग्रेसला पराभव स्वीकार करतो, असे काँग्रेसचे ज्येष्ठ् नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार...
डिसेंबर 09, 2019
बंगळूर : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तरल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला सरकार टिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सहा जागा जिंकण्यात यश आले आहे. विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज (सोमवार) निकाल लागला.  Bengaluru: Karnataka Chief...
डिसेंबर 09, 2019
बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे काँग्रेस उमेदवार लखन जारकीहोळी...
डिसेंबर 09, 2019
बंगळूर : कर्नाटकात विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज (सोमवार) निकाल लागणार असून, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे भवितव्य ठरणार आहे. सुरवातीच्या कलानुसार 15 पैकी 8 जागांवर भाजप आघाडीवर आहे. Karnataka: Counting of votes for #KarnatakaBypolls begins at 15 counting stations. https...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याच्या खळबजनक दाव्यानंतर फडणवीस यांना खुलासा करण्याची वेळ आलीय. केंद्रात मंत्रिपदावर काम केलेल्या एका जबाबदार नेत्यानं हे वक्तव्य केल्यानं देवेंद्र फडणवीस यांची...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : भाजपचे कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 'केंद्राकडून देण्यात आलेल्या 40 हजार कोटींच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले' असे वक्तव्य हेगडे यांनी केले. यावर पलटवार करत शिवसेना...
नोव्हेंबर 26, 2019
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. यानंतर महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा रस्ता मोकळा झालाय. अशातच आज संध्याकाळी महाविकास आघाडीतर्फे नेता निवडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या नावावर नेता म्हणून  शिक्कामोर्तब...
नोव्हेंबर 25, 2019
याठिकाणी उपस्थित असलेले कॉंग्रेस पक्ष, शिवसेना,  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वाभिमानी शेतकरी, समाजवादी पार्टी आणि अन्य मित्र पक्ष या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पाठींबा घेऊन मोठ्या मतांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित झालेले आपण सगळे बंधू भगिनी. पहिल्यांदाच तुमच्या या...
नोव्हेंबर 23, 2019
नवी दिल्ली : संविधानाची पानं फाडून सार्वजनिक मर्यादा सोडून एखाद्याचा चोरून शपथविधी झाला. कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, गोवा आणि आता बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात अशाप्रकारचे राजकारण केले जात आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांपेक्षा अधिक (29 दिवस) कालावधी लोटला असला, तरी सरकार स्थापन झालेले नाही. सरकार स्थापनेसाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सत्ता स्थापनेसाठी 21 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची ही राज्यातील...
नोव्हेंबर 18, 2019
बंगळुरु : हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आग्रमक असून, तुलनेत भाजपचं हिंदुत्व सॉफ्ट आहे. त्यामुळं काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबतच जावे असे, असे मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष...
नोव्हेंबर 17, 2019
कर्नाटकातील पोटनिवडणूक जेवढी भाजपसाठी महत्त्वाची आहे तेवढीच ती काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलासाठी (जेडीएस) प्रतिष्ठेची आहे. भाजपला सत्तेवरील मांड भक्कम करावयाची आहे. काँग्रेसला आणखी मजबूत बनायचे आहे, तर जास्तीत जास्त जागा मिळवून ‘जेडीएस’ला बार्गेनिंग पॉवर वाढवायची आहे. जो जास्त जागा जिंकेल, तो...
नोव्हेंबर 17, 2019
महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं सत्ताढोंग उघड झालं आहे. विचारसरणी वगैरे बाबी विसरून सत्तेसाठी सोईचं राजकारण करण्यात यातला कुठलाच पक्ष दुसऱ्यापेक्षा कमी नाही. सत्ता मिळत नसेल तर ‘उच्च...
नोव्हेंबर 12, 2019
नवी दिल्ली - उग्र हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज राज्यघटनेनुसार निर्धारित वेळेत पाठिंबा न देऊन तोंडघशी पाडणाऱ्या काँग्रेसने शिवसेनेची अवस्था पहिल्या टप्प्यात ‘ना घर का ना घाट का’ केल्यानंतर, ‘हे अपेक्षितच होते व अनैसर्गिक आघाड्या होत नाहीत व झाल्या तर टिकत नाहीत हा जगभराचा इतिहास आहे,’...
नोव्हेंबर 11, 2019
सध्या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा सरकार कुणाचं स्थापन होणार? कोण कुणाला पाठिंबा देणार? याचीच चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शविली. ही घोषणा करताना भाजपतर्फे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता...
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...