एकूण 944 परिणाम
डिसेंबर 09, 2019
बंगळूर : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तरल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला सरकार टिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सहा जागा जिंकण्यात यश आले आहे. विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज (सोमवार) निकाल लागला.  Bengaluru: Karnataka Chief...
डिसेंबर 09, 2019
बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे काँग्रेस उमेदवार लखन जारकीहोळी...
डिसेंबर 09, 2019
बंगळूर : कर्नाटकात विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज (सोमवार) निकाल लागणार असून, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे भवितव्य ठरणार आहे. सुरवातीच्या कलानुसार 15 पैकी 8 जागांवर भाजप आघाडीवर आहे. Karnataka: Counting of votes for #KarnatakaBypolls begins at 15 counting stations. https...
डिसेंबर 08, 2019
कणकवली : राज्यात सत्तेत असेलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकासआघाडीचे सरकार हे काही महिन्यांचे पाहुणे सरकार आहे, ते दीर्घकाळ चालणार नाही, अशी जोरदार टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नारायण राणे...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू, असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा आंबेडकरांच्या स्वप्नातील एकसंध रिपाइं आपण साकार करुया, असे आवाहन...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपच्या गोटात सहभागी झालेले, परंतु आता सत्तेबाहेर राहावे लागल्यामुळे पश्चाताप होत असलेले भाजप आमदार परतीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. याबातचे वृत्तही काही इंग्रजी संकेतस्थळांनी दिले आहे. भाजपला धक्का; राज्यसभा खासदारासह १२...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता ठाकरे सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. ठाकरे यांनी आधीच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात...
डिसेंबर 05, 2019
बंगळुरु : कर्नाटकमध्ये गुरुवारी सकाळपासून विधानसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा...
डिसेंबर 04, 2019
अमळनेर ः सत्ता स्थापनेचा पेचप्रसंग असताना कमालीची अस्वस्थता व बेचैनी होती. शपथविधी होईपर्यंत आम्ही साशंक होतो. मात्र, आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमदारांशी विचारविनिमय करून सर्वांना विश्वास देत होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले.  सत्ता...
डिसेंबर 02, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांनी केंद्र सरकारबद्द केलेले वक्तव्य हे 'अत्यंत धाडसा'चे असल्याचे मत त्यांचे पुत्र आणि 'बजाज ऍटो'चे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सोमवारी (ता.2) व्यक्त केले. मात्र वडिलांप्रमाणे असे धाडस उद्योग जगतात कोणीही दाखवत नाही. उलट सोईनुसार कडेला उभे राहून...
डिसेंबर 02, 2019
सांगली - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अखेर स्थापन झाले आहे. आता राज्यात तातडीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात ही नवी आघाडी आकार घेण्याची तयारी सुरू आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेवरून...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याच्या खळबजनक दाव्यानंतर फडणवीस यांना खुलासा करण्याची वेळ आलीय. केंद्रात मंत्रिपदावर काम केलेल्या एका जबाबदार नेत्यानं हे वक्तव्य केल्यानं देवेंद्र फडणवीस यांची...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत गेलेले बार्शी येथील माजी मंत्री दिलीप सोपल यांना भाजपाचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी चुरशीच्या लढतीत २१९० मतांच्या फरकाने पराभूत केले. राऊत यांनी निवडणुक निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. पण मागील...
डिसेंबर 02, 2019
नवी दिल्ली : भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी महाराष्ट्रातील सत्तानाट्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची आज, विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी ज्येष्ठ नेत्यांनी फडवणीस यांचे अभिनंदन केले. शेवटी फडणवीस यांचेही भाषण झाले. त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल सभागृहाचे आभार मानले....
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला. आणि याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने मोठ्या...
नोव्हेंबर 30, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या समीकरणाचं सरकार सत्तेवर आलं असलं तरी, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीची चर्चा झाली होती, असं आता स्पष्ट होऊ लागलंय. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची परीक्षा विधानसभेत होणार आहे. त्यापूर्वी  विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आज विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाविकासआघाडीच्या सरकारची बहुमतचाचणी आज सिद्ध होईल. यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपकडून किसन कथोरे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित मंत्री जयंत पाटील यांनी आज...
नोव्हेंबर 29, 2019
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास महिना उलटल्यानंतर महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. आणि देशात राजकारणाचा नवा इतिहास लिहला गेला. या ...