एकूण 283 परिणाम
फेब्रुवारी 28, 2017
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आम्ही सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशचे पूर्वांचलसह चार छोट्या राज्यांत विभाजन करू, अशी भूमिका मांडल्याने वातावरण पुन्हा तापले आहे.   उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा यामुळे पुन्हा चर्चेत आला असून, बसपने आम्ही पूर्वी दिलेली वचने पूर्ण करू असे...
फेब्रुवारी 28, 2017
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार कोणती भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे....
फेब्रुवारी 27, 2017
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आम्ही सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशचे पूर्वांचलसह चार छोट्या राज्यांत विभाजन करू, अशी भूमिका मांडल्याने वातावरण पुन्हा तापले आहे. उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा यामुळे पुन्हा चर्चेत आला असून, बसपने आम्ही पूर्वी दिलेली वचने पूर्ण करू असे म्हटले...
फेब्रुवारी 27, 2017
निवडणुका जिंकण्याची प्रबळ यंत्रणा तयार करण्यात कॉंग्रेस पक्षाला अपयश येत असल्याने पक्षाची सतत पीछेहाट होत आहे. अशा वेळी स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन केले नाही, तर कॉंग्रेसच्या अस्तित्वाला लागलेले ग्रहण त्याला अस्ताकडे नेऊ शकते, याचे भान पक्षश्रेष्ठींना कधी येणार? पाच राज्यांच्या विधानसभा...
फेब्रुवारी 27, 2017
भाजपची शतप्रतिशतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनी शंभर टक्के सत्यामध्ये उतरविण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली "शतप्रतिशत'चा श्रीगणेशा झाला. नगर परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर महापालिका निवडणुकीत राज्यातील...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली असल्याची जोरदार चर्चा...
फेब्रुवारी 26, 2017
नागपूर - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्य सरकाराला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याने मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करणेच योग्य राहील, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 82, तर...
फेब्रुवारी 26, 2017
इंफाळ - कॉंग्रेसने आपल्या 15 वर्षांच्या सत्ताकाळात मणिपूरसाठी जे केले नाही, ते काम भाजप अवघ्या 15 महिन्यांत करून दाखवेल. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास राज्यात सुरू असलेली नाकेबंदी संपुष्टात आणली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरवासीयांना दिले आहे. निवडणूक...
फेब्रुवारी 25, 2017
सिद्धार्थनगर - समाजवादी पक्षाची घोडदौड रोखण्यासाठी बहुजन समाजवादी पक्ष (बसप) कधीही भाजपशी हातमिळवणी करू शकतो, अशी शक्‍यता मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज व्यक्त केली. भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अखिलेश म्हणाले, ""मायावती कोणत्याही क्षणी भाजप नेत्यांना राखी...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - मुंबई पालिका निकालांचे धक्के आता राज्याच्या राजकारणाला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असुन त्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याच्या शक्‍येतेला बळ मिळत आहे. शिवसैनिकांचा प्रचंड दबाव आणि पक्षप्रमुखांच्या इच्छेमुळे शिवसेना मुंबई पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला सशर्त पाठिंबा देण्याचे कॉंग्रेसने सूचित केले आहे. टिळक भवन येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत भाजपला महापालिकेतील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास कॉंग्रेस नेत्यांनी तयारी दाखवली आहे. शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढल्यास विचार...
फेब्रुवारी 25, 2017
शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढल्यासच कॉंग्रेस विचार करणार मुंबई - राजधानी मुंबईवर सत्ता स्थापन करण्याच्या शिवसेना - भाजपमधील स्पर्धेचे पडसाद राज्याच्या सत्तेवरदेखील पडण्याची शक्‍यता आहे. मुंबईत शिवसेनेच्या महापौरपदाला पाठिंबा द्यावा का, यावर कॉंग्रेस नेत्यांचा विचार सुरू असल्याचे सांगितले...
फेब्रुवारी 24, 2017
बहराईच (उत्तर प्रदेश) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी केलेली आघाडी ही तुमच्यासाठी (समाजवादी पक्ष) एक विवशता होती. निकालानंतर काँग्रेस पक्ष तुम्हाला सोबत घेऊन बुडाल्याचे स्पष्ट होईल, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. या आघाडीच्या निमित्ताने 27 वर्षे राज्याला वाऱ्यावर सोडणारे व त्यासाठी...
फेब्रुवारी 24, 2017
बहारिच : मुख्यमंत्री अखिलेश यादव गुजरातच्या गाढवांना घाबरतात हे पाहून मला आश्‍चर्य वाटते. मात्र त्यांनी या एकनिष्ठ व कष्ट करणाऱ्या प्राण्यापासून प्रेरणा घ्यायला हवी, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीका केली. रायबरेलीतील सभेत यादव यांनी गाढवाची उपमा दिली होती. त्याला येथील...
फेब्रुवारी 24, 2017
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 61 गट व 16 पंचायत समित्यांच्या 122 गणांसाठी आज, गुरुवारी मतमोजणी पार पडली. दुपारी तीनपर्यंत जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे लागलेले निकाल थक्क करणारे आहेत. पहिल्यांदाच मतदारांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला साफ नकार देत राज्यात व केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - मुंबई एकहाती जिंकणारच, या शिवसेनेच्या अतिआत्मविश्‍वासाला टाचणी लावत भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवल्या आणि मुंबईत आपलाही आवाज बुलंद आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भाजपच्या या मुसंडीमुळे 1997 नंतर प्रथमच शिवसेनेवर महापालिकेतील सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते. शिवसेना-भाजपच्या...
फेब्रुवारी 24, 2017
स्वबळावर सत्ता; राष्ट्रवादीला रोखण्यात स्थानिक नेते यशस्वी - मिलिंद वैद्य पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची अक्षरशः त्सुनामीची लाट पाहावयास मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 32 प्रभागांतून 128 पैकी 78...
फेब्रुवारी 24, 2017
शिवसेना करणार निकालाचा अभ्यास मुंबई - मुंबादेवी व मलबार हिलचा गड राखण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. दोन्ही मतदारसंघांत "कमळ' फुलल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. या निकालाचा अभ्यास करून जनतेचा कौल स्वीकारणार असल्याचे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी सांगितले. गिरगाव, पेडर रोड,...
फेब्रुवारी 24, 2017
अनेकांना पराभवाचा झटका मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांना मतदारांनी "औकात' दाखविली आहे. माजी आमदार मंगेश सांगळे, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, माजी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार, खासदार राहुळ शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे अशा अनेक दिग्गजांना पराभवाची चव चाखावी...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...