एकूण 278 परिणाम
डिसेंबर 10, 2019
सोलापूर ः जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या सोडतीमध्ये उत्तर सोलापूर तालुक्‍याचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्‍चित झाले आहे. या पंचायत समितीमध्ये भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना या महाविकास आघाडीकडे समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठीद्वारे सभापतींची निवड...
डिसेंबर 02, 2019
सांगली - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अखेर स्थापन झाले आहे. आता राज्यात तातडीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात ही नवी आघाडी आकार घेण्याची तयारी सुरू आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेवरून...
डिसेंबर 02, 2019
यवतमाळ : ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नाना पटोले यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी नेहमीच आंदोलन केले असून, लढवय्या नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहेत. अशा नेत्याची निवड...
नोव्हेंबर 29, 2019
शहादा : राज्याच्या राजकारणात प्रथमच मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतरे होऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. जिल्ह्यातही मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे सहाजिकच राज्याच्या राजकारणाचे पडसाद तालुक्यात उमटत आहेत. वर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...
नोव्हेंबर 28, 2019
माढा ः राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरकार राज्यात स्थापन झाल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे नव्याने बांधली जाण्याची शक्‍यता आहे. माढा मतदारसंघातील आमदार बबनराव शिंदे व प्रा. शिवाजीराव सावंत एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे....
नोव्हेंबर 28, 2019
माढा (सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन होत असल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे नव्याने बांधली जाण्याची शक्यता आहे. मतदारसंघात राजकीय विरोधक म्हणून भाजप एकाकी पडताना दिसत आहे.  माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व...
नोव्हेंबर 27, 2019
सांगली - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील सत्तागोंधळ अखेर संपला आहे. राज्याच्या विधानसभेत सत्ता कुणाची याचा फैसला आता झाला आहे. त्याचा थेट परिणाम सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेवर होणार आहेत. मिनी मंत्रालयात सध्याची भाजप-शिवसेनेची सत्ता राहणार की राज्यात बदल झाल्याप्रमाणे नवे सत्तासमीकरण...
नोव्हेंबर 26, 2019
कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दणका, त्यानंतर बहुमत सिद्ध होणार नाही याची झालेली खात्री, यामुळे अवघ्या तिसऱ्या दिवशीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे सरकार येणार,...
नोव्हेंबर 23, 2019
शिर्डी : ""आमचे सरकार स्थापन झाले, याचा आनंद वाटतो. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या जागा भाजपच्या पाठबळामुळे मिळाल्या होत्या, हे ते विसरले. महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही. त्यांचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना आत्मपरीक्षण करावे लागेल. जनादेश मिळालेला भाजप हा सर्वांत मोठा...
नोव्हेंबर 17, 2019
देवरूख ( रत्नागिरी ) - राज्यातील राष्ट्रपती राजवटीनंतर निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय स्थितीत स्थानिक पातळीवर भाजपमध्ये खुशी तर शिवसेनेत गम असे वातावरण दिसत आहे. शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन झाल्यास विरोधात असूनही सत्तेत बसायला मिळण्याची शक्‍यता असल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला...
नोव्हेंबर 07, 2019
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यात कुठेही युतीधर्म पाळला नाही, असा थेट आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेला धक्का देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात यवतमाळ नगरपालिका व जिल्हा परिषदेत मोठे फेरबदल करण्याच्या तयारीसाठी भाजप कामाला...
नोव्हेंबर 06, 2019
जिल्ह्यातील स्थानिक संस्था  कॉंग्रेसच्या ताब्यात घेणार  जळगाव  : जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांत असलेल्या खुर्च्या आता खेचून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी सात पिढ्यांची संपत्ती जमविण्यासाठी राजकारणात आलो नाही. जिल्ह्यात कॉंग्रेस जिवंत...
नोव्हेंबर 04, 2019
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 3) अकोला जिल्ह्याचा दौरा केला. अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हैसपूर येथून गाडीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना "लिफ्ट' दौरा संपेपर्यंत सोबत ठेवले. या प्रसंगाने पाच वर्षांपूर्वी अमरावती येथून बुलडाणा...
ऑक्टोबर 22, 2019
ओरोस - सिंधुदुर्गात अकराव्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी काल (ता. 21) मतदान शांततेत पार पडले. राज्यात व केंद्रात युतीचे सरकार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शिवसेना - भाजप युती एकमताने राज्यात निवडणुकीला सामोरे गेली; पण सिंधुदुर्ग त्याला अपवाद ठरला. कारण सिंधुदुर्गातील...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 15, 2019
जयसिंगपूर - सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रसंगी आवाज उठविला आहे. भविष्यातही जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहू, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.  आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ दसरा चौक...
ऑक्टोबर 13, 2019
उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...
ऑक्टोबर 07, 2019
घोटी : सरकार जाती धर्म व झुंडशाहीवर चालत नाही, भाजप सेनेच्या कार्यकाळात शेतकरी मेटाकुटीला आला, कारखाने बंद झाले, बेरोजगार तरुण रस्त्यावर आले, सरकारचे नियोजन शून्य कारभारा बरोबरच शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा घाट या सरकारने घातला.,...
सप्टेंबर 24, 2019
विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना व भाजप यांची युती होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत अद्याप समेट झालेला नाही. दुसरीकडे स्थानिक स्तरावर मात्र आता दोन्ही पक्षांतील धुसफूस उफाळून वर येऊ लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा...