एकूण 434 परिणाम
डिसेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्रात एक महिन्याच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. तसेच याच दिवशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्ह्याट्यावर येताना दिसत आहे. सध्या ओबीसी नेत्यांवर होत असलेल्या अन्यायावरून अनेक नेते भाजपच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. यावरून माजी मंत्री एकनाथ ख़डसे यांनी पक्षातील अनेक नेत्यांवर शरसंधान साधले आहे....
डिसेंबर 06, 2019
नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत....
डिसेंबर 06, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच सरकार स्थापन होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, जवळजवळ एक ते दी महिना काही सरकार स्थापन झाली नाही. त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय होता नवीन सरकार स्थापनेचा... सर्वाधिक आमदार निवडून...
डिसेंबर 04, 2019
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे सपाटा चालू केला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की, ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी यावा यासाठी...
डिसेंबर 02, 2019
यवतमाळ : ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नाना पटोले यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी नेहमीच आंदोलन केले असून, लढवय्या नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहेत. अशा नेत्याची निवड...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : हैदराबादच्या प्रियांकाची निर्घृण हत्या झाल्याने राज्यातील कोपरडी व राजधानी दिल्लीतील "निर्भया' घटनेची आठवण ताजी झाली आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून तरुणाईंने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. व्हाट्‌सअप, फेसबुकवर स्टेट्‌स ठेऊन महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आल्याने वाचा...
नोव्हेंबर 27, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात आज दुपारी संसदेत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तेचा नाद सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती भाजपमधून मिळाली. न्यायालयाच्या निकालानंतर सध्या राज्यातून भाजपने माघार घेतली, तरी भाजप नेते मात्र ‘आम्ही महाराष्ट्र हातून सोडून दिलेला...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्राचं राजकारण एखाद्या थरारक सिनेमाच्या कथानकाला लाजवेल अशा रीतीनं उलगडत जात असताना अखेर महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात वस्ताद शरद पवारच आहेत, हे त्यांनी सिद्ध केलं. पवारांसोबत आमदार, खासदार किती, यावर त्याचं महत्त्व ठरत नाही, हेही यानिमित्तानं पुन्हा सिद्ध झालं. भाजपच्या दिल्लीश्‍वरांशी...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : भाजपसोबत गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन आमदारांनी पुन्हा पक्षात परत आल्यानंतर घडलेल्या घडामोडींविषयी माहिती दिली.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आज (सोमवार) राष्ट्रवादीचे गायब असलेले तीन आमदार पुन्हा मुंबईत परतले आहेत. त्यांनी आम्ही शरद...
नोव्हेंबर 23, 2019
अकोला : तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठा धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले....
नोव्हेंबर 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविषयी संघपरिवाराच्या मनात आदर आहे अन्‌ भाजपाईंच्या मनात आदरमिश्रित दहशत. त्यांचे निर्णय काहीही न बोलता निमूटपणे स्वीकारण्याची पद्धत पक्षात रुजली आहे. १०५ जागा जिंकल्यानंतरही सत्तास्थापनेचा दावा केला गेला नाही, तो...
नोव्हेंबर 22, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता मुंबईत चालणार आहे. दोन्ही पक्षांची दिल्लीतील बोलणी आज आटोपली. उद्या लहान मित्रपक्षांशी विचारविनिमय केल्यानंतर दोन्ही पक्ष शिवसेनेशी बोलतील. मात्र, अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद आणि...
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभा सभागृहात केली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सध्या राजधानी दिल्लीत लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या सत्रात बोलताना खासदार गावित म्हणाले, अध्यक्ष महोदय, बिरसा...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊन महिना होत आला आहे, मात्र अद्यापही महाराष्ट्रात कोणीही सरकार स्थापन करु शकलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्थिरता असल्याचे चित्र आहे.   'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा दरम्यान, सध्या महाशिवआघाडीची...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई :  राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन्यासाठी दिल्लीत दोन्ही कॉंग्रेसच्या बैठका सुरू आसतानाच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असल्याच्या अफवांचे पेव आज दिवसभर फुटले होते.  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील, तो आघाडीसाठी हिताचा असेल. पुढचा निर्णय लवकरच होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाराष्ट्रात 288 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या....