एकूण 210 परिणाम
डिसेंबर 02, 2019
मालेगाव ः राज्यातील राजकारणात मॅजिक फिगर 145 च्या खेळात शिवसेनेचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला संधी मिळाली. मालेगाव महापालिकेतही अशीच परिस्थिती असून, 84 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत 13 सदस्यीय...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर काल विधानसभेतही शिक्कामोर्तब झाले. आता मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी निवासस्थानात उद्धव ठाकरे जाणार का? अशी चर्चा सुरू असताना, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री-2 या इमारतीचीही चर्चा सुरू झाली आहे....
नोव्हेंबर 28, 2019
खडकवासला : धायरी पंचायत समिती गणाचा पोटनिवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा धायरी पंचायत समिती गणातील गावाचं समावेश महापालिकेत झाला. येथील पंचायत समिती सदस्या अश्विनी पोकळे होत्या. त्या...
नोव्हेंबर 27, 2019
नगर ः महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपची सत्ता आल्यास 300 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ताही मिळविली. त्यामुळे महापालिकेला निधीची अपेक्षा होती; मात्र गेल्या...
नोव्हेंबर 26, 2019
कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दणका, त्यानंतर बहुमत सिद्ध होणार नाही याची झालेली खात्री, यामुळे अवघ्या तिसऱ्या दिवशीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे सरकार येणार,...
नोव्हेंबर 23, 2019
नाशिक- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भुकंप झाला खरा परंतू त्या भुकंपाचा धक्का नाशिककरांना कमी बसला त्याला कारण म्हणजे राज्यात जे घडले त्याच्या एक दिवस आधी महापालिकेची सत्ता काबिज...
नोव्हेंबर 23, 2019
लातूर : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. भाजपचा दावा असलेली ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर रडण्याची वेळ आली. तशीच काही परिस्थिती लातूर...
नोव्हेंबर 22, 2019
चंद्रपूर : चंद्रपूर मनपाच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सेनेच्या दोन नगरसेवकांनी भाजपला मिठी मारली. यामुळे संतप्त झालेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या कार्यालयासमोर चांगलाच राडा केला. त्यांच्या कार्यालयावरील शिवसेनेचा फलक काढून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : राज्यात गेल्या महिनाभरापासून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी यांचे सरकार येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील महापौर व उपमहापौर या पदांसाठी आज (शुक्रवार) निवडी झाल्या. कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर आहे, याबद्दल जाणून घेऊयात...
नोव्हेंबर 21, 2019
चंद्रपूर : राज्यात "महाविकास' आघाडीचे सरकार दृष्टिपथात आल्यानंतर आता चंद्रपूर मनपातही हाच प्रयोग यशस्वी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भाजपच्या तब्बल अकरा नगरसेवकांनी वेगळी वाट निवडली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) होणारी महापौर आणि उपमहापौरपदाची भाजपला एकतर्फी...
नोव्हेंबर 18, 2019
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि म्हणूनच देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिक म्हणजे मुंबई महानगरपालिका. राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत २१ नोव्हेंबरला संपतेय. अशातच बुधवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी...
नोव्हेंबर 13, 2019
 नगर : पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली. त्या वेळी सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. आता मात्र महापौरपदाचे पुढील वर्षांचे आरक्षण जाहीर झाले असून, ते अनुसूचित जाती...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिकेत गेल्यावेळी शिवसेनेने 28 जागांवर विजय मिळवत सर्वांत मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळविला होता; मात्र तो युतीत. यावेळी मात्र भाजपची नव्हे तर शहरात फारसा जनाधार नसलेल्या...
नोव्हेंबर 11, 2019
राज्यात सरकार स्थापन करणार नसल्याचं भाजपनं जाहीर केल्याचा सर्वाधिक धक्का महाभरतीत भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांनाच सर्वाधिक बसल्याची चर्चा आता रंगलीय. सर्वाधिक जागा मिळूनही भाजप विरोधी बाकांवर बसणाराय. त्यामुळे आता सत्तेच्या लालसेनं भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर हात चोळत बसण्याची वेळ...
नोव्हेंबर 06, 2019
पिंपरी - राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत देवूनही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आडून बसली आहे. त्यांची बाजू खासदार संजय राऊत लढवत असल्याने त्यांचीच चर्चा सगळीकडे असताना, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक झळकला असल्याच्या बातम्या काही...
नोव्हेंबर 05, 2019
रत्नागिरी - रत्नागिरीत भारतीय जनता पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी एकत्रितरित्या काम करूया, येणारा भविष्यकाळ इथली जनता आणि पक्षाच्यादृष्टीने उज्ज्वल करूया, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केले. तसेच पक्षाला जिथे गरज असेल, तिथे मी उभा राहणार, अशी ग्वाहीही...
नोव्हेंबर 04, 2019
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 3) अकोला जिल्ह्याचा दौरा केला. अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हैसपूर येथून गाडीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना "लिफ्ट' दौरा संपेपर्यंत सोबत ठेवले. या प्रसंगाने पाच वर्षांपूर्वी अमरावती येथून बुलडाणा...
ऑक्टोबर 27, 2019
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुणेकरांनी स्पष्ट बहुमतापेक्षा सत्तासमतोल साधून सत्ताधारी पक्षाला योग्य तो संदेश दिला. यामुळे "महापालिका ते लोकसभा अशी शतप्रतिशत सत्ता असणाऱ्या भाजपला काय तो जाब विचारा,' अशी कारणे देणाऱ्या विरोधकांना आता आपली जबाबदारी झटकता येणार नाही. योग्य तेथे सत्ताधाऱ्यांचे कान...
ऑक्टोबर 20, 2019
चाळीसगाव ः ‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या काही वर्षांतच केंद्रात विविध योजना राबवत भारतातील महिलांचे हात बळकट झाले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका विश्वास’ हा मूलमंत्र जोपासत सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांच्या बळावर...
ऑक्टोबर 19, 2019
मांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी...