एकूण 253 परिणाम
डिसेंबर 08, 2019
राज्यातील सत्ताबदलाचे संदर्भ लक्षात घेऊन पुण्यात शतप्रतिशत सत्ता असतानाही भाजपने महापालिकेत बदल केले. याचा फायदा पुणेकरांना किती होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या राज्यात ‘भाजप’ने सुरू केलेल्या योजनांना स्थगिती किंवा या योजनांचा पुनर्विचार, असा सूर असताना, पुण्यातील चांगल्या योजनांवर या अजेंड्याचा...
डिसेंबर 06, 2019
सोमेश्‍वरनगर (पुणे) : विधानसभा निवडणुकांचा भर ओसरत असतानाच आता कारखान्यांच्या निवडणुकांचे फड रंगणार आहेत. पुणे जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका मार्च ते जून 2020 या कालावधीत होणार असून, काही कारखान्यांच्या मतदार याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये छत्रपती, घोडगंगा, सोमेश्‍...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : अस्मानी संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्यांच्या कुक्कटपालन व्यवसायातून 800 कोटींचा गंडा घालणाऱ्या महारयत ऍग्रो इंडिया कंपनीविरोधात राज्यभर गुन्हे दाखल झाले आहेत. याचप्रकरणी राज्यभरातील शेतकरी येत्या 13 तारखेला कडकनाथ कोंबडी पालन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा...
नोव्हेंबर 28, 2019
पंढरपूर : एफआरपीची थकीत रक्कम वसुलीसाठी महसूल प्रशासनाने खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याची सुमारे 34 हजार 100 क्विंटल साखर लिलाव करून विक्री केली आहे. दरम्यान, साखर विक्रीतून आलेल्या पैशावर पुणे येथील युनियन बॅंकेने दावा केला आहे. पैसे मिळावेत यासाठी या बॅंकेने मुंबई उच्च...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेतील पदाधिकारी बदलणयाचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला असून, महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि ‘पीएमप’ संचालक सिद्धर्थ शिरोळे यांना राजीनामा देण्याचा आदेश पक्षाने दिला आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महापालिकेत...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे :'' राज्यात गेल्या पाच वर्षापासून सनातनी, जातीयवादी आणि विघटनवादी सरकार अस्तित्वात असल्याने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य सरकारमार्फत प्रकाशित होऊ शकली नाहीत, हे दुर्दैव आहे. एवढेच नव्हे तर, हे  मराठीला राजभाषेचा दर्जाही देऊ शकले नाही. त्यामुळे हे...
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर - महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेनंतर आता महामंडळावर कुणाची वर्णी लागणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना सत्तेत असल्याने त्यांच्या वाट्याची महामंडळाची कायम राहतील, मात्र भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात पदे दिली, ती आता संपुष्टात येतील. समरजतिंसिंह घाटगे यांनी "म्हाडा'चा...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे: दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होते. अगदी तसचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठवण्यात आले होते, पवार मोहिम फत्ते करूनच माघारी परतले आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून अजित पवार यांनी...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे: विधानभवनामध्ये बहुमत सिद्ध करायला 14 दिवस द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे केली आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप वेळ दिलेली नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली असल्यामुळे सरकार स्थापन झाले...
नोव्हेंबर 24, 2019
पुणे - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकताच गेल्या काही दिवसांपासून मरगळलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. ग्रामदैवत कसबा गणपती येथे पेढेवाटप केले, शहर कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी ""मैं हूँ डॉन...' या गाण्याच्या ठेक्‍यावर नाचत...
नोव्हेंबर 23, 2019
आळंदी (पुणे)ः राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे वृत्त आज सकाळी आल्यानंतर आळंदीत कार्तिकी वारीमध्ये हरिनामाबरोबरच राज्याच्या राजकिय वळणाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. अनेक वारकरी सोशल मिडीयाच्या...
नोव्हेंबर 23, 2019
वालचंदनगर : अजित पवार यांचा भाजपच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. अजित पवार यांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीचा इंदापूरच्या राजकारणावर परिणाम होणार असून नुकतेच भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल खडतर होणार असून आमदार दत्तात्रेय भरणे यांनी भरारी घेण्याची संधी...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे  : ''आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आज सरकार स्थापन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्हाला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : ''राज्यातील सत्तास्थापनेची प्रक्रिया बघून पुढच्या वेळी मतदान नक्की कुणाला करायचे हा प्रश्न पडला आहे. खिशातले पैसे घालून गावाकडं मतदानासाठी गेलो. ते याच साठी का? सत्तेची ही समीकरणे बघून मातदारांचीच फसवणूक झाली आहे, असा सूर तरुण मतदारांमध्ये उमटलेला दिसतो. ज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : 'आमचं ठरलं होतं ' काहीही झालं तरी भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल, हे निश्चित होतं. त्यासाठी काहीही करण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी ठेवली होती. भाजपच्या या प्रयत्नांना आज सकाळी यश आले. या सगळ्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू पुणे ठरले. "राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाणे हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून, पक्षाच्या आमदारांना एकत्रित...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : राज्यात गेल्या महिनाभरापासून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी यांचे सरकार येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील महापौर व उपमहापौर या पदांसाठी आज (शुक्रवार) निवडी झाल्या. कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर आहे, याबद्दल जाणून घेऊयात...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय, असं वक्तव्य करून, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते अजित पवार यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावलाय. त्याचवेळी राज्यात अनेक आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळं फाटाफूट होणार नाही, असा विश्वासही पवार यांनी...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : भाजप सरकार घालवणे हा पर्याय म्हणून आम्ही आघाडी बरोबर आहोत. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी बांधावर होतो, त्यामुळे आघाडी बरोबर चर्चा झाली नाही, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाशिवआघाडी सोबत असल्याचे स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते...
नोव्हेंबर 15, 2019
धुळे : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. निवडणुकीपूर्वी 220 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा विश्वास असलेल्या भाजपला 105 आमदार निवडून आल्यानंतरही विरोधात बसण्याची वेळ आलीय. पण, भाजपवर ही वेळ कशामुळे आली हे बोलण्यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि धुळ्याचे माजी...