एकूण 21 परिणाम
डिसेंबर 26, 2019
नांदेड - नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसचे नगरसेवक अमितसिंह तेहरा यांची गुरुवारी (ता. २६) बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हेही वाचा......
डिसेंबर 24, 2019
ठाणे : राज्यस्तरावर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आता ठाणे महापालिकेत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका बजाविण्यास सुरुवात केली आहे. गेले वर्षभर विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी "स्मार्ट सिटी'मधील कामांवरही...
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने एमएमआरडीए आणि महसूल विभाग या सरकारी यंत्रणांनी तालुक्‍यातील 52 गावांतील वडिलोपार्जित राहती घरे व गोदामे (वाणिज्य) यांचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून त्यावर तोडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई अन्यायकारक असून स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारी आहे....
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
सप्टेंबर 11, 2019
कुडाळ - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी ही राहणारच आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचा हक्क राहील. तेथे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पाठिशी पक्ष ताकद उभी करेल. कणकवलीतील जागेवरही पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठांकडे...
सप्टेंबर 07, 2019
सटाणा  : राज्यातील शिवकालीनसह सर्व गडकिल्ले भाडे तत्वावर देत त्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करून या ऐतिहासिक वास्तु  हॉटेल व मंगल कार्यालयासाठी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे पडसाद राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उमटू लागले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ सटाणा शहर व...
नोव्हेंबर 27, 2018
मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात प्रशासनाकडून म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात सोडण्यासाठी अनेक वेळा दिलेल्या तारखा पाळल्या नाहीत. उलट प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींची आणि या भागातील शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे दिसून येऊ लागल्याने अखेर जि.प.सदस्या शैला गोडसे यांनी शिरनांदगी...
सप्टेंबर 21, 2018
सत्ताधारी आपल्या बचावासाठी किंवा विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रशासन, पोलिस, गुप्तचर, लष्कर वा न्यायपालिका वापरू लागतात, तेव्हा लोकशाहीचा कडेलोट अटळ असतो. श स्त्रास्त्रांच्या व्यापारात उत्पादक, खरेदीदार, दलाल व शस्त्रास्त्रांची चाचणी घेऊन पसंती देणारे अधिकारी यांना प्रचंड कमाई होत असते. देश विकसित...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...
ऑगस्ट 29, 2018
वाडा : आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (ता. 29) शेतकरी कामगार पक्षातर्फे तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, लाल सलाम लाल सलाम, कोण म्हणतो...
जुलै 09, 2018
भारतीय संघराज्य रचनेत दिल्लीचे स्थान काय आहे, याची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने झाली. केंद्रशासित प्रदेश असला तरी तेथील लोकनियुक्त सरकारच्या मताला, निर्णयांना उचित वजन, अग्रक्रम देण्याची बाब न्यायालयाने अधोरेखित केली. त्याचबरोबर केंद्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायब राज्यपालांनी...
जून 25, 2018
जळगाव : प्रशासकीयदृष्ट्या निर्नायकी अवस्था झालेल्या जळगाव जिल्ह्यात आता कायदा- सुव्यवस्थेचेही "तीनतेरा' वाजलेय, हे वेगळे सांगायला नको. कधी नव्हे, सत्ता मिळालेल्या भाजपमधील धुरिणांना प्रशासन आपल्याच इशाऱ्यावर चालावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, प्रशासनानेही या धुरिणांच्या किती "आहारी' जावे, हे...
मे 14, 2018
नाशिक : औरंगाबादची दंगल हे सरकारचे अपयश आहे. सरकारनें त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे. राज्यात भिमा-कोरेगाव ते औरंगाबाद दंगलीपर्यत वेळोवेळी राज्य सरकार जातीय सलोखा टिकविण्यात अपयशी ठरल्याचे पुढे आले आहे. वारंवार गृहमंत्रीपद बदलण्याची मागणी होते. पण मुख्यमंत्री ते सोडत नाही. असा आरोप ...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या...
जानेवारी 08, 2018
मलवडी/सातारा - वाळूचोरांना पकडण्यास गेलेल्या कोतवालावर जीवघेणा हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल रात्री माण तालुक्‍यात घडला. कृष्णदेव दत्तात्रय गुजर (वय 34, रा. राणंद) असे या कोतवालाचे नाव असून, त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  विनोद वाघमारे, अमर...
नोव्हेंबर 09, 2017
देवेंद्रजी,     आपण गृहखात्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवून घेतली. त्याला तीन वर्षे झाली. आपले स्मित हास्य आणि क्लीन प्रतिमा जनता सातत्याने दूरचित्रवाणीच्या  चमचमत्या पडद्यावर पाहत असते. सांगलीतील आपल्या पोलिसांच्या सैतानी कृत्याबद्दल अध्येमध्ये कोणाला नाही, जनता तुम्हालाच जाब विचारू इच्छिते! कारण...
एप्रिल 05, 2017
फुटीरतावाद्यांच्या भाषेतच बोलणारे- वागणारे लोक काश्‍मीरमध्ये गेल्या तीस वर्षांत वाढले आहेत. धर्मसंस्थेचे अवडंबर माजवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जगात अनेक ठिकाणी धर्म, वंश, वर्ण हे विद्वेष, विध्वंस व कलहाचे पर्यायवाची शब्द बनले आहेत. ज्ञात...
मार्च 31, 2017
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांची सूचना लखनौ- महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली कोणतीही अमानुष कारवाई केली जाऊ नये, अशी सूचना उत्तर प्रदेश सरकारने पोलिसांना शुक्रवारी दिल्या. रोमिओविरोधी पथकाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने...
मार्च 21, 2017
मुख्यमंत्र्यांची "फडणवीसी' खेळी; तयारीसाठी अचानक घेतली बैठक मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी परिसरात होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन महापालिका करते. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी महापालिका अधिकारी आणि समन्वय समितीची बैठक घेऊन शिवसेनेला या कार्यक्रमापासून...
फेब्रुवारी 10, 2017
पिंपरी - निवडणूक प्रक्रियेत सरकारने अधिकाऱ्यांवर दबाव आणून हस्तक्षेप केला आहे. निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणे काम करण्याऐवजी भाजपच्या उमेदवारांना सोईस्कर होईल, असे काम करून लोकशाहीचा खून केला असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी चिंचवड येथे केला.  पिंपरी चिंचवड...