एकूण 71 परिणाम
जानेवारी 15, 2020
उस्मानाबाद : भाजप सरकार 2014 साली अस्तित्वात आले होते, त्यावेळी मोठ्या दिमाखात शपथविधी पार पडला होता. त्यानंतर आता 2019 ला तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करीत राज्याचे नेतृत्व उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपविले. श्री. ठाकरे यांचा शपथविधी सोहळादेखील थाटामाटात पार पडला. त्यामुळे या...
जानेवारी 08, 2020
टिटवाळा : भाजप-शिवसेना महायुती सरकारच्या काळात बहुचर्चित 33 कोटी वृक्ष लागवड योजनेचा शुभारंभ 1 जुलै 2018 ला कल्याण तालुक्‍यातील वरप येथील राधास्वामी आश्रमच्या मागील बाजूस असलेल्या वनक्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिदे यांच्या उपस्थितीत मोठ्या...
जानेवारी 05, 2020
खूप वाट पाहायला लावणारं मंत्रिमंडळ राज्यात एकदाचं अस्तित्वात आलं आहे. आघाडीत प्रत्येक बाबीसाठी तीन पक्षांच्या समन्वयाची आणि सहमतीची कसरत करावी लागणार हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. निदान यापुढं, मागच्यांचं काय चुकलं याची धुणी बडवण्यापेक्षा जी स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेवर आलं आहे,...
डिसेंबर 26, 2019
नांदेड - नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसचे नगरसेवक अमितसिंह तेहरा यांची गुरुवारी (ता. २६) बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हेही वाचा......
डिसेंबर 22, 2019
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दहा रुपयांत भोजन देणारी 'शिवभोजन' योजना शनिवारी (ता.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केली. मार्च 2015 नंतर घेतलेल्या कर्जाची 30 सप्टेंबर...
डिसेंबर 16, 2019
औरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विषय राज्यभर गाजत आहे. त्यामुळे शिवसेनेने बॅकफूटवर येत एकही झाड न तोडता बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी 110 झाडे तोडावी लागणार असल्याचे समोर आले....
डिसेंबर 02, 2019
यवतमाळ : ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नाना पटोले यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी नेहमीच आंदोलन केले असून, लढवय्या नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहेत. अशा नेत्याची निवड...
नोव्हेंबर 28, 2019
औरंगाबाद : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शहराच्या विकासाची मदार सध्या शासकीय अनुदानांवर आहे. भाजप-शिवसेना युती सरकारने गेल्या पाच वर्षांत रस्त्यांसाठी तब्बल 125 कोटींचा निधी दिला. 1,680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. असे असले तरी निधीअभावी महापालिकेचे अनेक प्रकल्प अर्धवट आहेत...
नोव्हेंबर 27, 2019
नगर ः महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपची सत्ता आल्यास 300 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ताही मिळविली. त्यामुळे महापालिकेला निधीची अपेक्षा होती; मात्र गेल्या...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवसेनेकडून ऑफर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी त्या फक्त अफवा असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण भाजपातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.  कामठीमधून उमेदवारी नाकारल्याने बावनकुळे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेते त्यांच्या...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : भाजप -शिवसेना महायुतीमध्ये सत्तेसाठी प्रचंड संघर्ष पेटला आहे. त्यांनी एकमेकांची उणेधुणे काढण्यात वेळ वाया घालू नये, त्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी, विशेष करून अलीकडच्या काळात शिवसेनेचे चाणक्य म्हणून उदयास आलेले खासदार संजय राऊत यांनी ही...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व...
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
जुलै 28, 2019
बंगळूर : काँग्रेसबरोबर चौदा महिने आघाडी करून सरकार स्थापन केलेल्या माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्याच आमदारांचा दबाव येत आहे. आज (शनिवार) झालेल्या जेडीएस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा...
जुलै 02, 2019
बंगळूर - राज्यात असंतुष्ट आमदारांच्या राजीनाम्यातून युती सरकारचे पतन झाल्यास भाजप सरकार स्थापन करेल, असे भाजपचे प्रदेशाध्याक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले. ते विधानसौध येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की आमदारांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही....
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
मे 15, 2019
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर हे वीज, पाणी, आरोग्य आदी प्रश्‍नांबाबत सतत आंदोलने करीत आहेत. त्यांची ही आंदोलने म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाची गाथा आहे. सिंधुदुर्गचा विकास करण्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देखील कुचकामी ठरलेत हे यातून स्पष्ट होतंय अशी टीका नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली....
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...