एकूण 18 परिणाम
जानेवारी 01, 2020
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत भाजप मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सत्तांतर होताच आपल्या निष्ठा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या चरणी वाहण्यास सुरुवात केली आहे. या अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या कार्यालयांत आपली वर्णी लावून घेण्यासाठी...
डिसेंबर 30, 2019
नागपूर : जिल्ह्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवणारे माजी मंत्री व सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र सुनील केदार हे जिल्ह्यातील दंबग नेते म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांसाठी अर्ध्यारात्री मदतीसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या हा नेता जरी...
डिसेंबर 22, 2019
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दहा रुपयांत भोजन देणारी 'शिवभोजन' योजना शनिवारी (ता.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केली. मार्च 2015 नंतर घेतलेल्या कर्जाची 30 सप्टेंबर...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी लागलेल्या विलंबामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबत चर्चा सुरू असून, उद्या (ता. 8) रात्री बारापर्यंत युतीमध्ये सहमती न झाल्यास हा निर्णय होण्याची शक्यता आहे.  मुनगंटीवार म्हणतात,शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री राज्यात फक्‍त अपवादात्मक परिस्थितीतच ही प्रक्रिया सुरू...
ऑगस्ट 10, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारवर टीका होत असताना मदतीसंदर्भात एका प्रश्नावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारालाच मंत्रिपदाची ऑफर दिली. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे पत्रकार ऋषी देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांना मदतकार्यावरून प्रश्न विचारला असता त्यांनी...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई : सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना आरक्षणाच्या धर्तीवर पदोन्नती देण्याचा निर्देश सवोच्च न्यायालयाने दिले आहेत. या अनुषंगाने केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली असली, तरी बिहार, केरळ आणि कर्नाटक राज्ये वगळता अन्य राज्यांतील पदोन्नती रखडल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...
जुलै 31, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे आंदोलन दररोज भडकत असताना आता त्याची धग राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही पोचली आहे. आज काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्याने मराठा आंदोलनाची गंभीर दखल राजकीय पक्षांनी घेतल्याचे स्पष्ट झाले.  राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे....
एप्रिल 06, 2018
मुंबई - ""सर्वोत्तम प्रशासन देणारे लोकाभिमुख सरकार भारतीय जनता पक्ष स्थापन करू शकतो, यावर नागरिकांचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे हे आमचे ध्येय आहे,'' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात उद्या (...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
मे 08, 2017
जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर राज्यातील शाळांमधून शितपेये, चॉकलेट हद्दपार पुणे : राज्यातील शाळांमधून आता शितपेये, चॉकलेट, मिठाई, पेस्ट्री, तळलेले चिप्स, पिझ्झा, बर्गर, जाम, जेली हद्दपार करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. सोलापुरात दुसऱ्या दिवशी वादळासह पाऊस सोलापूर -...
एप्रिल 12, 2017
मुंबई : मुंबईसह राज्यातील महापालिका कारभारात पारदर्शकता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन सदस्यीय समिती गठीत करण्याची घोषणा केली होती. मंगळवारी माजी सनदी अधिकारी शरद काळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती नियुक्ती करण्यात आली असून, पुणे महापालिकेचे माजी आयुक्त रामनाथ झा,...
फेब्रुवारी 10, 2017
मुंबई - राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार याबाबत रंगलेली चर्चा याचा प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जनतेची विकासकामे रखडली आहेत.  आचारसंहिता लागू असल्याने सध्या प्रशासकीय कामकाज धिम्या गतीने सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेत महसूल...
फेब्रुवारी 01, 2017
मुंबई - शिवसेना-भाजपची युती तुटल्याचे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना मध्यावधी निवडणुकीची शक्‍यता वर्तवली आहे. पवार यांच्या वक्‍तव्याचे पडसाद सरकारच्या स्थिरतेवर पडले आहेत. सरकार डळमळीत होणार का? याची चर्चा सर्वपक्षीय राजकीय...
जानेवारी 21, 2017
शिवसेनेच्या हाती कोलित, सोशल मीडियावर पोस्ट मुंबई - खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवरील महात्मा गांधी यांच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापल्यानंतर आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाची "मातोश्री'ने गंभीर दखल घेतली असून, शिवसेना...
जानेवारी 10, 2017
मुंबई - विधान परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलकांप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपांवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक, तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तत्काळ काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील बेईमानांची खैर नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
ऑक्टोबर 30, 2016
सर्वसामान्यांचे सरकार  भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात दोन वर्षांचा सत्ताकाळ पूर्ण केला आहे. या कालावधीचे मूल्यमापन होणे सहाजिकच आहे. फडणवीस सरकार नीतिमत्ता बाळगणारे आहे, ही जमेची बाजू आहे. शिवसेनेसारखा नाराज पक्ष सत्तेत भागीदार...