एकूण 102 परिणाम
जानेवारी 11, 2020
सोलापूर : "गल्लीत गोंधळ अन्‌ दिल्लीत मुजरा' हा राजकारणावर बेतलेला मराठी चित्रपट एकेकाळी खूप गाजला. राजकारण्यांच्या चित्र-विचित्र चालींवर बोट ठेवणारा हा चित्रपट सध्या सोलापूरकरांना वास्तवात पाहायला मिळत आहे. निमित्तही तसंच आहे... एकेकाळचे कट्टर मित्र असलेले भाजप, शिवसेना आता कट्टर शत्रू झाले आहेत....
जानेवारी 10, 2020
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत जनतेने भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. पण, तो आघाडीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला नाही. यातून भाजपला बोध घ्यावा लागेल. महाविकास आघाडीसाठीही लोकांनी योग्य तो ‘संदेश’ दिला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राजकारण हा प्रतिमा आणि प्रतीकांचा, तर सत्ताकारण हा या...
जानेवारी 07, 2020
नांदेड : जिल्ह्यातील १६ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतिपदांची निवड सोमवारी (ता. सात) दुपारी करण्यात आली. त्यात कॉँग्रेसला आठ सभापती व आठ उपसभापतिपद, भारतीय जनता पक्षाला सहा सभापती व पाच उपसभापतिपद, तर शिवसेनेला एक सभापती आणि दोन उपसभापतिपद मिळाले. धर्माबादची निवडणूक हाणामारी व गोंधळामुळे...
डिसेंबर 30, 2019
सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा बहुचर्चीत मंत्री मंडळाचा विस्तार सोमवारी झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्याला स्थान न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसऱ्याबाजुला प्रा. तानाजी सावंत यांनाही मंत्रीपद न मिळाल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका सुरु...
डिसेंबर 19, 2019
चोपडा : येथील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचायत समितीच्या सभापती पद हे सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. सभापती निवडीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच चोपडा पंचायत समितीचे काही सदस्य सहलीला रवाना झाले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.  चोपडा पंचायत समितीत पाच...
डिसेंबर 15, 2019
पोटनिवडणुकांच्या निकालांनंतर कर्नाटकात येडियुरप्पांचे सरकार बहुमतात आले. ही पोटनिवडणूक नव्हे; तर विधानसभेसाठीची पूर्ण निवडणूक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण या निवडणुकीतूनच राज्याचे सरकार ठरणार होते. राज्यातील ही निवडणूक येडियुरप्पांना खूप काही देऊन गेली; तर...
डिसेंबर 14, 2019
 नाशिक ः राज्याच्या विधीमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शहरातील तीन महिला आमदार हैदराबाद येथील घटनेवर शासनाकडे लक्ष केंद्रित करणार असून महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेच्या सूचना करणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या तीनही आमदारांकडून शासनाने अडविलेला...
डिसेंबर 10, 2019
इतर पक्षांतून फोडलेल्या आमदारांना पोटनिवडणुकीत निवडून आणण्यात भाजप यशस्वी ठरल्याने कर्नाटकातील येडियुरप्पा यांच्या सरकारचा धोका टळला आहे. भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ नावाने विरोधी पक्ष फोडण्याची मोहीम राबवत पादाक्रांत केलेल्या कर्नाटकातील सत्तेवर तेथील पोटनिवडणुकांच्या निकालांनी शिक्‍कामोर्तब...
डिसेंबर 04, 2019
अमळनेर ः सत्ता स्थापनेचा पेचप्रसंग असताना कमालीची अस्वस्थता व बेचैनी होती. शपथविधी होईपर्यंत आम्ही साशंक होतो. मात्र, आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमदारांशी विचारविनिमय करून सर्वांना विश्वास देत होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले.  सत्ता...
नोव्हेंबर 30, 2019
करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी त्यांनी शिवसेने, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजुने मतदान केले आहे.  हेही वाचा : उद्धव ठाकरेच...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाविकास आघाडीला जर, बहुमताची खात्री असले तर, त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये डांबून का ठेवलंय? असा प्रश्न उपस्थित करत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज' केले आहे. हिंमत असेल तर, गुप्त मतदान पद्धतीने विश्वास दर्शक ठराव घ्या, असं चंद्रकांत पाटील यांनी...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आज, पुन्हा भाजप नेत्याला भेटले आहेत. त्यामुळं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ घेऊ नका, असं अजित पवार यांनीच मीडियाशी बोलताना स्पष्ट केलंय....
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शनिवारी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याने शेवट होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे व राजेंद्रभाऊ राऊत कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याची उत्सुकता करमाळा व बार्शी मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.  हेही वाचा : उद्याच...
नोव्हेंबर 29, 2019
मोठ्या राजकीय नाट्यानंतर राज्यात ठाकरे सरकार विराजमान झालंय. मात्र अवघ्या काही तासात उद्धव ठाकरेंना अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. शनिवारीच महाराष्ट्र विकास आघाडीची विधानसभेत बहुमत चाचणी आहे. २८८ सदस्यसंख्य असलेल्या विधानसभेत बहुमत चाचणीसाठी मॅजिक फिगर आहे १४५. विधानसभेत...
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चित झाले असताना राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  त्यात कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून आमदार सतेज पाटील यांचे नाव आले आहे. आमदार पाटील यांचे...
नोव्हेंबर 27, 2019
नगर ः महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपची सत्ता आल्यास 300 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ताही मिळविली. त्यामुळे महापालिकेला निधीची अपेक्षा होती; मात्र गेल्या...
नोव्हेंबर 26, 2019
कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दणका, त्यानंतर बहुमत सिद्ध होणार नाही याची झालेली खात्री, यामुळे अवघ्या तिसऱ्या दिवशीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे सरकार येणार,...
नोव्हेंबर 26, 2019
महाराष्ट्रातील भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित यांना हाताशी धरून स्थापित सरकार कोसळलंय. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर संख्याबळ नसल्याचं कारण देत स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. यानंतर अवघ्या 78 तासात महाराष्ट्रातील सरकार...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे येणारे सरकार नैतिक की अनैतिक हा विषय सोडा, पण देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने हे काय जन्मास घातले आहे? मुंडके गाढवाचे व धड रेडय़ाचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून हे लोक एकमेकांना लाडू भरवतात; पण लाडू भरवताना तो त्यांच्या नरडय़ाखाली...
नोव्हेंबर 24, 2019
सांगोला (सोलापूर) : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन राजकीय चर्चा केली. ""मी राष्ट्रवादी सोडली नाही. शरद पवार साहेबांना आयुष्यात कधीही सोडणार नाही. मी एक राजकीय भूमिका घेऊन भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही विघ्नसंतोषी लोकच...