एकूण 22 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शनिवारी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याने शेवट होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे व राजेंद्रभाऊ राऊत कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याची उत्सुकता करमाळा व बार्शी मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.  हेही वाचा : उद्याच...
नोव्हेंबर 26, 2019
महाराष्ट्रातील भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित यांना हाताशी धरून स्थापित सरकार कोसळलंय. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर संख्याबळ नसल्याचं कारण देत स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. यानंतर अवघ्या 78 तासात महाराष्ट्रातील सरकार...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आज सकाळ सकाळी नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिवसभरात नाट्यमय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय जाहीर केला. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे काँग्रेस,...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला...
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई : राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सध्या वाद सुरू आहे. सत्तास्थापनेचा गुंता दिवसेंदिवस आणखीनच वाढत आहे. त्यात शिवसेना भाजपला आणि देवेंद्र फडवणीस यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत सध्या खूपच आक्रमक झाले आहेत. पत्रकार...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.  मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - राज्यात विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्व जागांचा कौल हाती आला आहे. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काॅग्रेसने हालचाली सुरू केल्या असून, पर्याय समोर आला तर...
ऑगस्ट 23, 2019
धुळे : राज्यातील नागरिकांचा कल भाजप युतीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी धुळ्यात मुक्कामानंतर त्यांनी आज...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 13, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे लोकशाहीचे प्राणभूत तत्त्व आहे, याचे भान विसरता कामा नये. विधानसभा निवडणुकांच्या निकालांत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे देशातील सारीच राजकीय समीकरणे...
सप्टेंबर 16, 2018
कोल्हापूर - राफेल विमान खरेदीचा घोटाळा ६० वर्षांतील देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे. हा मलिदा कुणाच्या खिशात गेला, देशाचा रखवालदार हा भागीदार कधी झाला, अशा शब्दांत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर तोफ डागली. काँग्रेस समितीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला....
जुलै 22, 2018
जालना : गेल्या अनेक वर्षाच्या खंडानंतर भारतीय जनता पक्षाला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांना देशातील जटील प्रश्न मार्गी लावण्याची चांगली संधी होती, पंरतू त्यांनी केवळ घोषणाबाजी करून लोकांची दिशाभूल केली आणि मूळ प्रश्नांना बगल दिल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष...
मे 26, 2018
जनताच आणेल ‘अच्छे दिन’ सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे. महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि...
मे 16, 2018
बंगळूर - कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसाठी आज दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्तासुंदरीची माळ भाजपच्याच गळ्यात पडल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांना सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले असून, उद्या (ता. 17)...
मार्च 25, 2018
अकोला : राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते बघता भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या देशात लोकशाहीचा गळा घोटला जाईल. ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी अकोला येथे सांगितले.   ते पुढे म्हणाले, देशात सामाजिक, आर्थिक अराजकतेचे वातावरण आहे....
ऑगस्ट 29, 2017
लातूर - मोदी सरकार आरक्षणविरोधी; तसेच घटनेच्या विरोधात काम करणारे सरकार आहे. त्यांना घटनेत बदल करायचा आहे; पण सध्या राज्यसभेत बहुमत नाही. त्यांना 2022 मध्ये राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्‍यता आहे. असे झाल्यास घटनेत बदल करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप भारिप-बहुजन...
ऑगस्ट 13, 2017
भारताच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (१५ ऑगस्ट) सत्तर वर्षं पूर्ण होत आहेत. इतर देशांपेक्षा अतिशय वेगळी अशी भारताची स्वातंत्र्य चळवळ. सत्तर वर्षांपूर्वी, १५ ऑगस्ट रोजी या चळवळीनं कळसाध्याय गाठला खरा; पण नंतरचं काय?...आज मागं वळून बघताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नेमकी कोणती बलस्थानं दिसतात,...
ऑगस्ट 01, 2017
लखनौ: राज्यसभेत निवडून गेल्यास अमित शहा भाजपचे अध्यक्षपद सोडणार असल्याच्या चर्चेला विराम देत आज खुद्द अमित शहा यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही, असे स्पष्ट केले. पक्षाध्यक्षाची जबाबदारी ही समाधानाने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असल्याने राजीनामा देण्याचा प्रश्‍नच नसल्याचे ते...