एकूण 29 परिणाम
डिसेंबर 15, 2019
पोटनिवडणुकांच्या निकालांनंतर कर्नाटकात येडियुरप्पांचे सरकार बहुमतात आले. ही पोटनिवडणूक नव्हे; तर विधानसभेसाठीची पूर्ण निवडणूक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण या निवडणुकीतूनच राज्याचे सरकार ठरणार होते. राज्यातील ही निवडणूक येडियुरप्पांना खूप काही देऊन गेली; तर...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर शरद पवार आणि...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : राज्यात सरकार बनवण्यासाठी शिवसेना भाजपलाच परवानगी द्यावी, अन्य कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करु देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल करण्यात आली. निवडणुकीपूर्वी केलेली युती तोडून शिवसेना-भाजपने मतदारांचा विश्‍वासघात केला आहे, असेही...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवारांनी पाठिंबा म्हणून दिलेले पत्र चुकीचे होते, यामुळे राज्यपालांना धोका देण्यात आल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आज (सोमवार) सकाळी 160 आमदारांच्या संख्याबळाचे पत्र राजभवनला देण्यात आले आहे. ...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे येणारे सरकार नैतिक की अनैतिक हा विषय सोडा, पण देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने हे काय जन्मास घातले आहे? मुंडके गाढवाचे व धड रेडय़ाचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून हे लोक एकमेकांना लाडू भरवतात; पण लाडू भरवताना तो त्यांच्या नरडय़ाखाली...
नोव्हेंबर 24, 2019
पाटणा/लखनौ/नवी दिल्ली - राष्ट्रपती राजवट असलेल्या महाराष्ट्रात रातोरात झालेल्या राजकीय हालचालींमुळे चित्र बदलले असले, तरी देशाच्या राजकारणात अशा घटना नव्या नाहीत. बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाना ही महत्त्वाची राज्ये अशा घडामोडींची साक्षीदार आहेत. केंद्रातील एनडीए सरकारबरोबर काडीमोड घेऊन बिहारमधील...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना या पक्षाला कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना विरोध पक्ष म्हणून संधी दिली. मात्र, भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट झाला. यामुळे शिवसेना आणि अन्य दोन पक्ष भाजप विरोधात एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करीत होते. ताज्या बातम्यांसाठी सकाळचे अॅप...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : राज्यातील 2019 ची विधानसभा निवडणूक एक ना अनेक घटना आणि घडामोडींनी गाजत आहे. 24 ऑक्‍टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजप व शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे सरकार येणार, हे निश्‍चित मानले जात होते. मात्र, मुख्यमंत्री पदावरून या...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद - अनपेक्षितपणे भाजपेचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (शनिवारी) शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एवढेच नाही तर दोनच दिवसांपूर्वी शिस्त पाळणार पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचा...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : अजित पवार यांनी आज (शनिवार) भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच अजित पवारांनी बंड केल्याचेही यावरून दिसत आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा गुंता सोडविण्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. आज (बुधवार) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय, असं वक्तव्य करून, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते अजित पवार यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावलाय. त्याचवेळी राज्यात अनेक आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळं फाटाफूट होणार नाही, असा विश्वासही पवार यांनी...
नोव्हेंबर 17, 2019
महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं सत्ताढोंग उघड झालं आहे. विचारसरणी वगैरे बाबी विसरून सत्तेसाठी सोईचं राजकारण करण्यात यातला कुठलाच पक्ष दुसऱ्यापेक्षा कमी नाही. सत्ता मिळत नसेल तर ‘उच्च...
नोव्हेंबर 17, 2019
देवरूख ( रत्नागिरी ) - राज्यातील राष्ट्रपती राजवटीनंतर निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय स्थितीत स्थानिक पातळीवर भाजपमध्ये खुशी तर शिवसेनेत गम असे वातावरण दिसत आहे. शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन झाल्यास विरोधात असूनही सत्तेत बसायला मिळण्याची शक्‍यता असल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून सर्वच पक्षांनी जो अभूतपूर्व गोंधळ घातला तो निव्वळ अशोभनीय म्हणावा लागेल. या साऱ्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या केवळ राजकारणावरच नव्हे, तर समाजकारणावरही होतील, यात शंका नाही.  महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणेच अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली....
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
नोव्हेंबर 08, 2019
सरकार स्थापन व्हायचेच असेल तर ते शिवसेना वा भाजप यांनी आपल्या अहंकाराला तिलांजली दिली तरच होऊ शकते. अर्थात, या दोन पक्षांपैकी कोण पहिले पाऊल मागे घेते, यावरच महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन पंधरवडा उलटल्यानंतरही राज्यात नवे सरकार...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व पेच निर्माण झालाय. निवडणुकीतपूर्वीच झालेल्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद उफाळून आलाय. आता हा वाद मिटणार का? कसा मिटणार? मिटला नाही तर, त्याचे काय परिणाम होणार यावर नजर...