एकूण 44 परिणाम
डिसेंबर 15, 2019
पहिल्यांदाच देशात बाहेरून येणाऱ्यांना भारतीय मानावं की नाही, यासाठी धर्म आधार बनतो आहे. केंद्र सरकारनं आणलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक याच कारणामुळं चर्चेत आहे. धर्म कोणता, यावर बाहेरून आलेल्यास घुसखोर ठरवायचं, की नागरिकत्व देऊन देशात सामावून घ्यायचं, हे ठरणार आहे. ते आतापर्यंतच्या आपल्या...
डिसेंबर 10, 2019
इतर पक्षांतून फोडलेल्या आमदारांना पोटनिवडणुकीत निवडून आणण्यात भाजप यशस्वी ठरल्याने कर्नाटकातील येडियुरप्पा यांच्या सरकारचा धोका टळला आहे. भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ नावाने विरोधी पक्ष फोडण्याची मोहीम राबवत पादाक्रांत केलेल्या कर्नाटकातील सत्तेवर तेथील पोटनिवडणुकांच्या निकालांनी शिक्‍कामोर्तब...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाविकास आघाडीला जर, बहुमताची खात्री असले तर, त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये डांबून का ठेवलंय? असा प्रश्न उपस्थित करत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज' केले आहे. हिंमत असेल तर, गुप्त मतदान पद्धतीने विश्वास दर्शक ठराव घ्या, असं चंद्रकांत पाटील यांनी...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुंबईत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताचा ठराव संमत झाल्यानंतर शिवसेना कार्यालयासमोर फटाक्‍यांची...
नोव्हेंबर 27, 2019
दिवस : पहिला : शनिवारी 23 नोव्हेंबर 2019  घटना 1 : आघाडीला पहाटे पहाटेच धक्का  शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कुठेही वाच्यता न करता भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकार स्थापन केल्याचे भासवले...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर शरद पवार आणि...
नोव्हेंबर 26, 2019
कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दणका, त्यानंतर बहुमत सिद्ध होणार नाही याची झालेली खात्री, यामुळे अवघ्या तिसऱ्या दिवशीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे सरकार येणार,...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : 'सर्वोच्च न्यायालयासमोर आज 162 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आज आम्ही सादर केले आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांच्या सह्या आहेत. यातून आमचे बहुमत सिद्ध होते. भाजपने स्थापन केलेले सरकार हे अनैसर्गिक आहे.' असे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवारांनी पाठिंबा म्हणून दिलेले पत्र चुकीचे होते, यामुळे राज्यपालांना धोका देण्यात आल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आज (सोमवार) सकाळी 160 आमदारांच्या संख्याबळाचे पत्र राजभवनला देण्यात आले आहे. ...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे येणारे सरकार नैतिक की अनैतिक हा विषय सोडा, पण देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने हे काय जन्मास घातले आहे? मुंडके गाढवाचे व धड रेडय़ाचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून हे लोक एकमेकांना लाडू भरवतात; पण लाडू भरवताना तो त्यांच्या नरडय़ाखाली...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजपने अखेर अजित पवार यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजप-अजित पवार यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय आता याप्रकरणी उद्या (सोमवार) निर्णय देणार आहे. महाराष्ट्रात सरकार स्थिर ठेवण्याचा भाजपचा...
नोव्हेंबर 17, 2019
कर्नाटकातील पोटनिवडणूक जेवढी भाजपसाठी महत्त्वाची आहे तेवढीच ती काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलासाठी (जेडीएस) प्रतिष्ठेची आहे. भाजपला सत्तेवरील मांड भक्कम करावयाची आहे. काँग्रेसला आणखी मजबूत बनायचे आहे, तर जास्तीत जास्त जागा मिळवून ‘जेडीएस’ला बार्गेनिंग पॉवर वाढवायची आहे. जो जास्त जागा जिंकेल, तो...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून सर्वच पक्षांनी जो अभूतपूर्व गोंधळ घातला तो निव्वळ अशोभनीय म्हणावा लागेल. या साऱ्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या केवळ राजकारणावरच नव्हे, तर समाजकारणावरही होतील, यात शंका नाही.  महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणेच अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली....
नोव्हेंबर 08, 2019
सरकार स्थापन व्हायचेच असेल तर ते शिवसेना वा भाजप यांनी आपल्या अहंकाराला तिलांजली दिली तरच होऊ शकते. अर्थात, या दोन पक्षांपैकी कोण पहिले पाऊल मागे घेते, यावरच महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन पंधरवडा उलटल्यानंतरही राज्यात नवे सरकार...
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्‍मीर असणं...
ऑगस्ट 02, 2019
सांगली -  देशात प्रचंड "टॅक्‍स टेरेरिझम' सध्या सुरू आहे. उद्योगपतींना इडी, इनकम टॅक्‍स आणि "सीबीआय' ची भिती घालून पैसे गोळा केले जात आहेत. हाच टॅक्‍स गोळा करण्याचा आंतकवाद आता राजकीय मंडळी, माजी मंत्री, आमदारांना दाखवला जातोय. दहशत, भिती, ईडीची धाडीची भिती घालून ब्लॅकमेल सुरू आहे. त्यातूनच भाजप...
जुलै 21, 2019
कर्नाटकातील सत्तानाट्यानं मती गुंग करणारी अनेक वळणं घेतली आहेत. ते सुरू झालं तेव्हाच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार धोक्‍यात आल्याचं दिसत होतं. काँग्रेसच्या राज्यात फोडाफोडी, पक्षांतरं चालत होती, तर ‘भाजपनंही तेच केल्यावर नैतिकतेचे डोस कशाला पाजता?’ असला ‘व्हॉट अबाउटीझम’...
एप्रिल 14, 2019
निवडणुकीच्या मोसमात जाहीरनामे प्रकाशित करणं हे आता कर्मकांड बनलं आहे. जाहीरनाम्यात काय दिलं आणि त्यातून देशाच्या विकासाचा कोणता आराखडा मांडला यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात एकमेकांची उणीदुणी काढण्याला, जाहीर वाभाडे काढण्याला अधिक महत्त्व येते आहे. निवडणुकीच्या काळातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांचं...