एकूण 75 परिणाम
डिसेंबर 23, 2019
रांची : महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (भाजप) सत्तेतून बाहेर जावे लागणार हे निश्चित आहे. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) व राष्ट्रीय जनता दल (राजद) या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत महाआघाडीने 42 जागांवर आघाडी घेतली असून, भाजप...
डिसेंबर 23, 2019
रांची: भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र पाठोपाठ आणखी एक राज्य गमावण्याच्या मार्गावर आहे. झारखंडमध्ये आज (सोमवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाली असून, काँग्रेसने मुसंडी मारली आहे. उद्याच होणार मंत्रिमंडळ विस्तार?; कोणाला मिळणार संधी झारखंडमध्ये 81 विधानसभा जागांसाठी पाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या....
नोव्हेंबर 29, 2019
महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना गुरुवारी पूर्णविराम मिळाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि राज्यातील सत्तापेच कायमचा सुटला.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  And it's for you. *Le  And use #burnol also. pic.twitter.com/zKf87X6Q5c — नानासाहेब...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी दाखललेल्या याचिकेवर आज, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात अटर्नी जनरल मुकूल रोहतगी, यांनी सरकारची बाजू मांडली. पण, सुनावणीत रोहतगी यांनी घुसखोरी केल्याचा आरोप...
नोव्हेंबर 24, 2019
पाटणा/लखनौ/नवी दिल्ली - राष्ट्रपती राजवट असलेल्या महाराष्ट्रात रातोरात झालेल्या राजकीय हालचालींमुळे चित्र बदलले असले, तरी देशाच्या राजकारणात अशा घटना नव्या नाहीत. बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाना ही महत्त्वाची राज्ये अशा घडामोडींची साक्षीदार आहेत. केंद्रातील एनडीए सरकारबरोबर काडीमोड घेऊन बिहारमधील...
नोव्हेंबर 13, 2019
मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...
ऑक्टोबर 23, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियानात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सर्वच प्रमुख वाहिन्यांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तविले आहेत. पण, हरियानातील निकालाबाबत आज तकने यापूर्वी वर्तविलेला अंदाज बदलून आता भाजपला एकहाती सत्ता मिळेल हे शक्य नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र आणि हरियानात पुन्हा भाजपाचेच ...
जुलै 30, 2019
बेळगाव - कन्नड व सांस्कृतिक खात्यातर्फे दरवर्षी साजरी करण्यात येणारी टिपू सुलतान जयंती भाजप सरकार सत्तेवर येताच रद्द करण्याचा आदेश आज (ता.30) बजाविला आहे. काँग्रेस व युती सरकार कार्यकाळात विरोध डावलून टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी केली जात होती. पण, राज्यात...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (2020) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची...
जुलै 19, 2019
बंगळुरू : कर्नाटकमध्ये कुमारस्वामींनी बहुमत चाचणी घेण्याआधीच हार पत्करल्याचे संकेत दिले असून भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे.  मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, की आमचे सरकार 14 महिन्यांनंतर अंतिम पायरीवर पोहोचले आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार बनल्यापासूनच ते...
जुलै 18, 2019
बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्तेचा तिढा अद्याप सुटला नसून, आज (गुरुवार) कर्नाटक सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत. कर्नाटकात विधानसभा...
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला होणार...
मे 22, 2019
नवी दिल्ली : मोदींचे आव्हान पेलण्यास काँग्रेस सक्षम नसेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे असे मत स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. योगेंद्र यादव म्हणाले की, भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, देशात भाजप ...
मे 19, 2019
नवी दिल्ली: निवडणुकीआधी एकत्र न आलेले विरोधक पुन्हा एकत्र येण्याची तयारी करत आहेत. तर भाजपने बहुमत मिळणार हे गृहित धरून शपथविधी भव्य आणि ऐतिहासिक होईल याची योजना तयार केली असून शपथविधीचा मुहूर्त काढला असल्याची देखिल चर्चा सूरु आहे. 23 तारखेला निकाल बाजूने आले तर 26 किंवा 28 मे रोजी शपधविधी होऊ शकतो...
मे 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. कॉंग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडीच सक्षम सरकार स्थापन करेल, असा दावा आज कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे आताच सांगू शकत...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (मंगळवार) धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पारडे समान आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे....
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या मतमोजणीतील पहिल्या तासाभरात सत्ताधारी भाजपला जोरदार दणका बसला आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा विरुद्ध काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर नक्की होईल आणि पुढचा पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या 'मुंबई मंथन' या कार्यक्रमात बोलत होते.  पुढे बोलताना शरद पवार...
ऑक्टोबर 22, 2018
पेडणे (गोवा)- काँग्रेसकडे बहुमत असूनही सरकार स्थापन करू शकले नाहीत. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवाशप्पथ सांगतो या प्रवेशासाठी एक पैशाही घेतला नाही अशी भूमिका दयानंद सोपटे यांनी मांद्रेतील सभेत भावनावश होताना मांडली. मांद्रे मतदारसंघाचा विकास, मंत्रीपद...