एकूण 929 परिणाम
डिसेंबर 15, 2019
पहिल्यांदाच देशात बाहेरून येणाऱ्यांना भारतीय मानावं की नाही, यासाठी धर्म आधार बनतो आहे. केंद्र सरकारनं आणलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक याच कारणामुळं चर्चेत आहे. धर्म कोणता, यावर बाहेरून आलेल्यास घुसखोर ठरवायचं, की नागरिकत्व देऊन देशात सामावून घ्यायचं, हे ठरणार आहे. ते आतापर्यंतच्या आपल्या...
डिसेंबर 14, 2019
नाशिक- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात कॉंग्रेसने पुकारलेले भारत बचाव आंदोलन हे प्रत्यक्षात पाकिस्तान- बांग्लादेश बचाव आंदोलन असल्याची टिका भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी करताना नागरिकत्व दुरुस्ती विधेयक महाराष्ट्रात लागु केल्यास राष्ट्रहिताच्या दृष्टीने शिवसेनेला मदत करण्यासाठी भाजप राजकीय...
डिसेंबर 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकशाहीची हत्या करून भारतीय अर्थव्यवस्थेला आयसीयूत पोहचविले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. आज दिल्ली के ऐतिहासिक रामलीला मैदान में कांग्रेस पार्टी की ओर से आयोजित भाजपा सरकार की...
डिसेंबर 13, 2019
परदेश प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या पासपोर्टच्या माध्यमातूनही भाजप आपला राजकीय अजेंडा रेटू पाहत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपामागचं नेमकं कारण काय? जगभरात कुठेही प्रवास करण्यासाठी आवश्यक दस्तावेज असलेल्या भारतीय पासपोर्टवर कमळाचं चिन्ह दिसणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला...
डिसेंबर 13, 2019
पुणे : केंद्र सरकारच्या संविधान विरोधी निर्णयांना विरोध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्ली रामलीला मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत बचाव रॅलीसाठी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आज दिल्लीला रवाना झाले. ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 12, 2019
खामगाव (जिल्हा बुलडाणा) :  खामगाव पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण मागासवर्गीय महिला राखीव निघाले आहे. त्यामुळे आता सभापतीपदी भाजपाच्या एकमेव मागासवर्गीय महिला सदस्य रेखा युवराज मोरे यांची वर्णी लागणार आहे.  खामगाव बाजार समितीमध्ये एकूण 14 सदस्य आहेत. त्यापैकी भाजपाकडे 10 तर काँग्रेसचे 4 सदस्य...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती बिल (सीएबी) वरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेत यावर चादळी चर्चा झाली. बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा राज्याच्या विधिमंडळातही गाजला आहे.  आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या जास्त असल्याने केंद्र सरकारकडून एनआरसी लागू...
डिसेंबर 11, 2019
नांदेड - जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विषय समितींच्या पदाधिऱ्यांसह पंचायत समिती सभापतींचा कार्यकाळ शासन निर्णयानुसार शुक्रवारी संपुष्ठात येत आहे. पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सभागृहाचे निमंत्रीत सदस्य आहेत. त्यामुळे अध्यक्ष निवडीपूर्वी सभापतींच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता.१३) जिल्हास्तरावर...
डिसेंबर 11, 2019
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यास सरुवात केली आहे. अशातच आता भाजपनेत्यांना महाविकास आघाडीचे सरकार मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. भाजप सरकारने महामंडळावर केलेल्या सर्व...
डिसेंबर 11, 2019
नवी दिल्ली : धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्यांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे न्याय मिळेल. अन्याय झालेल्यांना न्याय मिळेल. शेजारील देशांतील अल्पसंख्यांक कमी होत आहेत. नागरिकत्व विधेयकामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगात येणार आहे. भाजप व्होट बँकेचे राजकारण करत नाही. आम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच्या...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : मोदी हे आता पंतप्रधान आहेत व देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. नाकास कांदा लावून बेशुद्ध व्यक्तीस शुद्धीवर आणले जाते, पण आता बाजारातून कांदाच गायब झाल्यावर तेदेखील शक्य नाही. पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे त्यास पंडित नेहरूंना व इंदिरा गांधींना जबाबदार धरता येणार नाही....
डिसेंबर 10, 2019
इतर पक्षांतून फोडलेल्या आमदारांना पोटनिवडणुकीत निवडून आणण्यात भाजप यशस्वी ठरल्याने कर्नाटकातील येडियुरप्पा यांच्या सरकारचा धोका टळला आहे. भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ नावाने विरोधी पक्ष फोडण्याची मोहीम राबवत पादाक्रांत केलेल्या कर्नाटकातील सत्तेवर तेथील पोटनिवडणुकांच्या निकालांनी शिक्‍कामोर्तब...
डिसेंबर 10, 2019
नवी दिल्ली - नागरिकत्व कायदादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत आज विरोधकांनी धारण केलेला रुद्रावतार पाहता भाजपने राज्यसभेसाठी खास रणनीती आखली आहे. येत्या बुधवारी (ता. ११) राज्यसभेत हे विधेयक मांडले जाईल तेव्हा ते मंजूर करवून घेणे ही सरकारची अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्यामुळे पक्षनेत्यांनी आजपासूनच...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार...
डिसेंबर 09, 2019
बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे काँग्रेस उमेदवार लखन जारकीहोळी...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडणार आहेत. या विधेयकावरून संसदेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. विरोधक जोरदारपणे या विधेयकास विरोध कऱण्याच्या तयारीत आहेत. ज्यावेळी हे विधेयक मांडले जाईल तेव्हा त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, या विधेयकावर शिवसेनेनेही...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू, असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा आंबेडकरांच्या स्वप्नातील एकसंध रिपाइं आपण साकार करुया, असे आवाहन...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली - बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला संसदेत आणण्याची पूर्ण तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केली आहे. मात्र, काँग्रेससह विरोधकांनी विधेयकाला कडाडून विरोध करण्याचे जाहीर केल्याने विशेषतः राज्यसभेत याला मंजुरी मिळविणे सरकारसाठी...