एकूण 279 परिणाम
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
डिसेंबर 08, 2019
राज्यातील सत्ताबदलाचे संदर्भ लक्षात घेऊन पुण्यात शतप्रतिशत सत्ता असतानाही भाजपने महापालिकेत बदल केले. याचा फायदा पुणेकरांना किती होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या राज्यात ‘भाजप’ने सुरू केलेल्या योजनांना स्थगिती किंवा या योजनांचा पुनर्विचार, असा सूर असताना, पुण्यातील चांगल्या योजनांवर या अजेंड्याचा...
डिसेंबर 02, 2019
मालेगाव ः राज्यातील राजकारणात मॅजिक फिगर 145 च्या खेळात शिवसेनेचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला संधी मिळाली. मालेगाव महापालिकेतही अशीच परिस्थिती असून, 84 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत 13 सदस्यीय...
नोव्हेंबर 28, 2019
औरंगाबाद : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शहराच्या विकासाची मदार सध्या शासकीय अनुदानांवर आहे. भाजप-शिवसेना युती सरकारने गेल्या पाच वर्षांत रस्त्यांसाठी तब्बल 125 कोटींचा निधी दिला. 1,680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. असे असले तरी निधीअभावी महापालिकेचे अनेक प्रकल्प अर्धवट आहेत...
नोव्हेंबर 27, 2019
नगर ः महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपची सत्ता आल्यास 300 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ताही मिळविली. त्यामुळे महापालिकेला निधीची अपेक्षा होती; मात्र गेल्या...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक : शपथविधी झाला नसला तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. महापालिकेत मात्र भाजप सरकारमधील काळातील प्रकल्पांचे काय, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बससेवा, टायरबेस मेट्रो, हरित विकास क्षेत्र योजना व स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामे...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत शहराला भरभरून निधी मिळाला. त्यामुळे आज शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे. मात्र, आता भाजप सरकार सत्तेत नसल्याने शहरात निधीचा ओघ आटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नव्या सरकारमध्ये शहराचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री...
नोव्हेंबर 23, 2019
लातूर : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. भाजपचा दावा असलेली ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर रडण्याची वेळ आली. तशीच काही परिस्थिती लातूर...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : दोन टोकाच्या विचारसरणीचे काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर या दोन विचारसरणी एकत्र कशा नांदणार, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात मात्र 70 च्या दशकात राज्यात असलेल्या काँग्रेसच्या सरकारसाठी काम करणारी संघटना म्हणूनच शिवसेनेला हिणवले जात असे...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिकेत गेल्यावेळी शिवसेनेने 28 जागांवर विजय मिळवत सर्वांत मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळविला होता; मात्र तो युतीत. यावेळी मात्र भाजपची नव्हे तर शहरात फारसा जनाधार नसलेल्या...
नोव्हेंबर 12, 2019
पिंपरी - राज्यातील घडामोडींचा थेट परिणाम शहरातील विकासकामांवर होणार आहे. कारण, गेल्या पाच वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकारने निर्णय घेतलेले मात्र, अद्याप अंमलबजावणी न झालेले आणि अपेक्षित विकासकामांविषयक प्रश्‍न प्रलंबित राहण्याची दाट शक्‍यता आहे. नव्या सरकारकडून ते मार्गी लावण्यासाठी...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला...
ऑक्टोबर 27, 2019
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुणेकरांनी स्पष्ट बहुमतापेक्षा सत्तासमतोल साधून सत्ताधारी पक्षाला योग्य तो संदेश दिला. यामुळे "महापालिका ते लोकसभा अशी शतप्रतिशत सत्ता असणाऱ्या भाजपला काय तो जाब विचारा,' अशी कारणे देणाऱ्या विरोधकांना आता आपली जबाबदारी झटकता येणार नाही. योग्य तेथे सत्ताधाऱ्यांचे कान...
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबईत राज ठाकरेंची गोरेगावमध्ये दुसरी सभा पार पडली. कायमच मला सत्ता द्या या महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करतो असं म्हणणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेसाठी वेगळी भूमिका मंडळी आहे. राज्याच्या विरोधीपक्षच्या बाकावर बसावा अशी मागणी राज ठाकरे यानी केलीये.  गोरेगावमधील सभेत राज ठाकरे यांनी...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठावयाला हवे, असे ट्‌वीट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मात्र, फक्त ट्‌वीट आणि प्रतिक्रिया यापुढे शिवसेना कोणतीही भूमिका घेत नसल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेचा विरोध बेगडी ठरवून त्यांना चांगलेच ट्रोल केले. महापालिकेत सत्ता...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 14, 2019
पिंपरी - ‘अध्यापनात पारंपरिक पद्धतीपेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. श्रीमंत महापालिकेबरोबरच ‘बुद्धिवंत’ महापालिका अशी ओळख निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. केवळ शिक्षकच सुसंस्कृत आणि आदर्श पिढी घडवू शकतात. अशा गुणवंत शिक्षकांच्या पाठीशी सरकार आणि समाज नक्की उभा असेल...