एकूण 105 परिणाम
October 28, 2020
ठाणे : मराठा आरक्षण संदर्भात सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळात असल्याचा आरोप भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला आहे.ओ.बी.सी.महिला मोर्चाचा ठाणे कार्यकारिणी पदनियुक्ती आणि कोरोना योद्धा सत्कार समारोह कार्यक्रम ते बोलत होते. आईच्या गर्भाशयातच बाळाला...
October 28, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांमध्ये तब्बल चारशे कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे....
October 27, 2020
पंढरपूर (सोलापूर) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळयासाठी अखेर नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, जागेच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी एकाच जागेचे दोन वेळा भूमिपूजन केल्याने राजकीय...
October 26, 2020
धुळे : राज्यातील भाजपचे सरकार गेल्यानंतर विकासाला मोठी खीळ बसली आहे. मात्र, येत्या सहा महिने ते वर्षभरात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊन पुन्हा आपले सरकार येईल व देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे सुतोवाच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.  हद्दवाढीने धुळे...
October 26, 2020
संगमनेर ः महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. नंतर कोरोना संकट, निसर्ग चक्रीवादळ, सततचा पाऊस, अशी विविध संकटे व लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती मंदावलेली असतानाही, हे सरकार कायम शेतकरी व सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहिले, असे...
October 25, 2020
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण केलं. मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवत त्यांनी आज दसरा मेळाव्यातून विरोधकांवर सडकून टीका केलीये. उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.   आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह मंदिर  उघडली नाहीत म्हणून आमच्या हिंदुत्वावर...
October 25, 2020
नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल की टिकेल, यावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच भाजपतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपलाच धक्का देण्याचे तंत्र अवलंबिले आहे. भाजपचे बारा ते पंधरा आमदार माझ्या संपर्कात असून, लवकरच ते राष्ट्रवादी...
October 24, 2020
रत्नागिरी - कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भातशेतीचे पावसामुळे मोठे नुकसान आहे; मात्र सरकारने जाहीर केलेली कोकणच्या शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय तुटपुंजी आहे. सरकारने कोकणसाठी स्वतंत्र निकष तयार करून विशेष पॅकेज जाहीर करावे, असे मत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी...
October 23, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं नाव, राज्यातील बडे नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधलंय. एकनाथ खडसे यांनी भाजप सोबतच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीला सोडचठ्ठी देत आज अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या सुकन्या...
October 23, 2020
संगमनेर (अहमदनगर) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत. म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत...
October 23, 2020
बुलडाणा : जिगाव सिंचन प्रकल्प भूसंपादन पुर्नवसनात संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला त्वरित जुन्या किंवा नवीन कायद्यानुसार देण्यासंदर्भात लेखी आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून मिळत नाही, तोवर जिल्हाधिकारी परिसर न सोडण्याचा निर्णय भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी...
October 22, 2020
मुंबई:  राज्यातील कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याची सीबीआयला आतापर्यंत असलेली सरसकट परवानगी (जनरल कन्सेंट) रद्द केल्याने केंद्र राज्य संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.  त्यामुळे राज्यातील जनतेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असा सूचक इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला...
October 21, 2020
मुंबई, ता. 21 : भाजप सरकार विरहित कोणत्याही राज्यात सीबीआय चौकशीचा वाद सुरू असतानाच आज महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने अशा प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाशिवाय सीबीआय चौकशी करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. सुशांत सिंग प्रकरण असो अथवा एका खासगी दूरचित्रवाणी बाबतच्या टीआरपी...
October 21, 2020
कोल्हापूर - राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. पण केंद्रामध्ये पूर्ण बहुमताचे भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा यशस्वी वाटचाल करत आहे. देशातील प्रमुख सत्ताकेंद्रासह राज्यातील लहान-मोठी सत्तास्थाने ताब्यात असलेला भाजप...
October 21, 2020
मंगळवेढा (सोलापूर) ः भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या कोयता बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील कचरेवाडी येथील युटोपीयन कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांच्या प्रश्नावर इतर कारखाने जे तोडगा काढतील त्याप्रमाणे त्यांच्या तोडणी मजुर व वाहतूकदारांना न्याय...
October 21, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाची साथ सोडून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. एकनाथ खडसे हे...
October 20, 2020
हुपरी : पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रतापसिंह अप्पासाहेब देसाई यांची निवड झाली. पालिकेच्या आज झालेल्या ऑनलाईन विशेष सभेत ही निवड केली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट होत्या. देसाई यांची आमदार प्रकाश आवाडे प्रणीत ताराराणी जिल्हा विकास आघाडीच्या कोट्यातून निवड झाली आहे.  पालिकेतील दोन...
October 20, 2020
सोनपेठ, गंगाखेड ः याच शिवारातून मुख्यमंत्री उध्दवजी यांनी शेतकऱ्यांना २५ हजार नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता त्यांना अधिकार आहेत. त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी असे सांगत शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत शेतकऱ्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र...
October 20, 2020
मुंबई, ता. 20: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे तो अद्याप केलेलाच नाही. परंतु सप्टेंबर अखेर राज्याचे हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल 30 हजार कोटी रुपये केंद्र...
October 20, 2020
पुणे : ''मुख्यमंत्र्यांनी प्रवास सुरु केला ही स्वागतार्ह बाब आहे मात्र, मुख्यमंत्री दौऱ्यामध्ये काहीतरी घोषणा व्हायला व्हायला हवी होती'' अशा शब्दांत भाजप प्रदेशाधक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका केली.तसेच, ''शरद पवारांबद्दल माझ्या मनात आदर आहे पण, वाईट याचं...