एकूण 192 परिणाम
जुलै 28, 2019
मुंबई : सरकारं येत असतात आणि जात असतात; पण "बाजी पलटने में देर नहीं लगती,'' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत विरोधी पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशाचा धडाका सुरू असून, या...
जुलै 28, 2019
पुणे : मागील 50 दिवसांत गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सक्षम करून त्यांचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्र सरकारने घेतले. त्यामुळे मोदी सरकारला मोठा पाठिंबा मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.  भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरूड विधानसभा...
जुलै 22, 2019
पुणे - राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. सल्लागाराच्या भरवशावर शिवसेना राजकारण करीत असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी हाणला. मुंबईतील शिवसैनिकांना पीकविम्यातून काय...
जुलै 21, 2019
कर्नाटकातील सत्तानाट्यानं मती गुंग करणारी अनेक वळणं घेतली आहेत. ते सुरू झालं तेव्हाच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार धोक्‍यात आल्याचं दिसत होतं. काँग्रेसच्या राज्यात फोडाफोडी, पक्षांतरं चालत होती, तर ‘भाजपनंही तेच केल्यावर नैतिकतेचे डोस कशाला पाजता?’ असला ‘व्हॉट अबाउटीझम’...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 08, 2019
काँग्रेस पक्षाची 'निर्णायकी' अवस्था अद्याप संपलेली नाही. येत्या काही दिवसांत ती संपेल असे सांगण्यात येत आहे. 'मोदी पर्व-2' मधील राज्यकारभार सुरू झाला आहे. परंतु, निवडणुकीतील पराभवामुळे विरोधी पक्ष अद्याप सावरताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष विस्कळित असल्याने सरकारसाठी 'आदर्श' अशी स्थिती आहे. त्यामुळे...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
मे 16, 2019
बंगाल ही प्रबोधनाच्या चळवळीची भूमी. प्रचारात तिथे जे हिंसक प्रकार घडले, त्याने या प्रबोधनापासून आपण किती दूर गेलो आहोत, याची विषण्ण जाणीव करून दिली. दे शातील यंदाच्या ‘लोकशाहीच्या महाउत्सवा’चे सांगता पर्व जवळ येऊन ठेपले असतानाच, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस...
मे 16, 2019
मार्मिक टिप्पणी, चपखल भाषा आणि मतदारांच्या मर्मावर बोट ठेवणारी शब्दचित्र कळा यामुळे लोकसभा निवडणुकीत जाहिरातयुद्ध रंगले. मात्र त्यात कोणत्याही पक्षाकडे ठोसपणे मांडता येईल, असा वास्तव दाखवणारा आणि टणत्कार असणारा संदेश नव्हता, हेही तितकेच खरे. रा जीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला ‘...
मे 14, 2019
निमुच (मध्य प्रदेश) : "मोदीजी, भारतात जेव्हा पाऊस पडेल, त्या वेळी रडारवरून आपली सर्व विमाने गायब होतील का?' असा टोमणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारला. ढगांमुळे रडारवरून विमान गायब झाल्याबाबतच्या मोदींच्या विधानाची याला पार्श्‍वभूमी होती.  राहुल यांनी आज मध्य...
एप्रिल 19, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जाहिरातींवर खर्च केलेल्या ५२४५ कोटी रुपयांत अनेक समाजोपयोगी कामे झाली असती, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्‌विटरवरून केली आहे. मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध दंड थोपटले. आठवड्याभरापासून राज ठाकरे यांनी...
एप्रिल 18, 2019
लोकांचे मूलभूत प्रश्‍न आणि प्रचाराचे चर्चाविश्‍व, यांतील दरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मतांसाठी पैशाचा पूर वाहत आहे. चिंता निर्माण करणारी ही स्थिती आहे. देशातील सर्वसामान्य व्यक्तीला आपले प्रतिनिधी आणि पर्यायाने सरकार निवडण्याचा मोलाचा हक्क लोकशाहीने प्रदान केला आहे. त्या...
एप्रिल 17, 2019
23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची...
एप्रिल 16, 2019
धसई (मुरबाड) : देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून धसई गावाच्या अनेक घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आल्या होत्या. गावातील संपुर्ण व्यवहार कसे कॅशलेस सुरु आहेत, याच्या अनेक जाहिराती संपुर्ण देशात दाखविण्यात आल्याने गावाची संपुर्ण देशभर याची चर्चा झाली होती. परंतु, ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील...
एप्रिल 15, 2019
सध्या लोकसभा निवडणुकीचा "जनमत महोत्सव' सुरू आहे. पूर्वी निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन बहुतांशाने करण्याकडे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचा कल पाहण्यास मिळत होता. आता त्याच्याशी विपरीत स्थिती आढळून येते. या परिस्थितीचे आकलन विविध पातळ्यांवरून होत आहे. लोकशाहीतील निवडणूक ही सर्व राजकीय...
एप्रिल 14, 2019
निवडणुकीच्या मोसमात जाहीरनामे प्रकाशित करणं हे आता कर्मकांड बनलं आहे. जाहीरनाम्यात काय दिलं आणि त्यातून देशाच्या विकासाचा कोणता आराखडा मांडला यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात एकमेकांची उणीदुणी काढण्याला, जाहीर वाभाडे काढण्याला अधिक महत्त्व येते आहे. निवडणुकीच्या काळातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांचं...
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं रोजंदारीवरचा मजूर...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : सध्याच्या काळात देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात असून, देशातली विविधता मान्य नसणाऱ्यांना देशभक्त ठरवले जात आहे, असा हल्ला "यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधींनी यांनी आज चढवला. मोदी सरकारला असहमती मान्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्लीत विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी जनतेसमोर...
एप्रिल 02, 2019
नागपूर - स्वतः देशाचा वजीर ए आला समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांनी एकजूट होऊन सत्तेतून घालवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेतून कार्यकर्त्यांना केले. नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी सोमवारी चव्हाण यांनी कुंभार टोली व भालदारपुरा येथे दोन...