एकूण 362 परिणाम
ऑगस्ट 02, 2019
अमळनेर ः यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. हतनूर धरणातून ४१ दरवाजे पूर्ण उघडल्याने तापी नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. मात्र, खानदेशातील महत्वाकांक्षी समजला जाणारा पाडळसे प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षापासून ‘जैसे थे‘च असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. या धरणाचे काम...
जुलै 31, 2019
मलकापूर  ः भाजप सरकार कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून, तर काहींवर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडत आहेत. सत्तेचा इतका गैरवापर यापूर्वी कधीच झालेला नव्हता. तो सध्या भाजपकडून होत आहे. विरोधी पक्ष संपवणे व हुकूमशाही अंमलात आणण्याचे कारस्थान सत्ताधारी...
जुलै 26, 2019
पिंपरी - शास्तीकर आणि रिंगरोड रद्द झाला पाहिजे, बांधकाम नियमितीकरण, रेडझोन, साडेबारा टक्के परतावा आदी मागण्यांसाठी शास्तीकर हटाव संघर्ष समितीने पालिकेवर मोर्चा काढला. तसेच शास्तीकरबाधितांना आलेल्या नोटिसांची पालिका मुख्यालयासमोर होळी केली. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास क्रांतिदिनी मंत्रालयावर...
जुलै 22, 2019
पुणे - राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. सल्लागाराच्या भरवशावर शिवसेना राजकारण करीत असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी हाणला. मुंबईतील शिवसैनिकांना पीकविम्यातून काय...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - पुढील पाचवर्षे तरी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात येणार नाही. यामुळे अनुभवी व अल्पसंख्यांक असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली आणखीन पाच वर्षे वाया न घालवता त्यांना भाजपमध्ये अधिक संधी मिळेल, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना जाहीर...
जुलै 19, 2019
पिंपरी - ‘काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल,’’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते शहरात आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेतही...
जुलै 19, 2019
नागपूर : शहरात सतराशे किलोमीटरपैकी निम्म्यापेक्षा सिवेज लाइनला गळती लागली असून, तीनशेवर विहिरी दूषित झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून सिवेज लाइन बदलण्याचे केवळ प्रस्ताव तयार होत असल्याने सांडपाण्याने दूषित विहिरींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहेच; शिवाय पाणीटंचाईच्या...
जुलै 15, 2019
नगर - भारतीय जनता पक्षाने "मेक इन इंडिया'ची फक्त फसवी घोषणा दिली. एक लाख 42 हजार कंपन्या बंद पाडल्या. त्यातून बेरोजगारीचे प्रमाण वाढले. जातीजातींत तेढ निर्माण करणाऱ्या भाजप सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत, अशा टीका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. जिल्हा ग्रामीण व...
जुलै 14, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्याची बराच काळ चिकित्सा होणं स्वाभाविक असतं. निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्पात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या नावानं उदंड घोषणा केल्यानंतर नियमित अर्थसंकल्पात सुधारणांचं नवं पर्व धडाक्‍यात सुरू होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. जगात मुक्त...
जुलै 09, 2019
पारोळा ः पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन बसस्थानक परिसरात खड्डे व चिखल झाला आहे. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून. स्वत: आमदार डॉ. सतीष पाटील यांनी पदरमोड करित आज (ता.9) सकाळी बसस्थानकातील खड्डे बुजविण्याचे काम केले. जेसीबी व डंपरच्या सहाय्याने मुरूम...
जुलै 07, 2019
मध्यमवर्गाच्या खिशातील पैसा काढून मोदी सरकार गरिबांच्या झोळीत टाकत आहे. कारण, राष्ट्रवाद आणि मुस्लिमांबद्दल नावड, यामुळे मध्यमवर्ग भाजपलाच मतदान करणार, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. श्रीमंत आणि अतिश्रीमंतांवरील कराचा वाढलेला भार हा मोदी सरकारच्या ताज्या अर्थसंकल्पातील सर्वांत महत्त्वाचा...
जून 30, 2019
नरेंद्र मोदी हे एक अजेय नेते आहेत, यावर सर्वांचे एकमत आहे. गरिबांशी जवळीक आणि दुर्बल विरोधक, यामुळे त्यांचे स्थान अधिकच बळकट वाटत आहे. कल्याणकारी योजना, राष्ट्रीय सुरक्षेचा ध्यास आणि बलाढ्य व्यक्तिपूजेचे स्तोम, यावर आधारित काँग्रेसच्या खेळात मोदी यांनी त्यांचा पराभव केला असल्याचा मोदीनिष्ठांचा विश्...
जून 29, 2019
नाशिक ः लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा जिंकण्यासाठी रक्षाबंधनपर्वाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवरून दहा अशा राज्यभरातून दहा लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे नियोजन आहे. याशिवाय राज्यात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात पक्षाचा कार्यक्रम पोचविण्यासाठी एक संयोजिका नियुक्त केली...
जून 24, 2019
सातारा - जिहे-कठापूर योजनेचे नाव बदलण्यापूर्वी ही योजना पालकमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. एका वर्षात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, या योजनेचे नाव बदलून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजना असे केले आणि पालकमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍...
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील पीक विमा कंपन्यांची...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते.  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो...
जून 06, 2019
पिंपरी : "काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र होते. कारण या सुंदर शहराची उभारणी आमच्या काळात झाली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता आली आणि आता नागरिकांना याची किंमत मोजावी लागत आहे. एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत आहेत. कामगारांचे चेहरे...
जून 03, 2019
अहमदाबादः भारतीय जनता पक्षाचे आमदार बलराम थवानी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी यांना भररस्त्यात बेदम मारहाण केली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर नीतू तेजवानी यांनी थवानी यांना राखी बांधली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी या...
मे 28, 2019
देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...