एकूण 389 परिणाम
डिसेंबर 08, 2019
मुंबई : अजित पवार माझ्याकडे सरकार बनवण्याचा प्रस्ताव घेऊन आले, त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं करून दिलं आणि राष्ट्रवादी-भाजपच्या सरकार स्थापनेविषयी शरद पवारांना कल्पना असल्याचे आम्हाला सांगितले, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या...
डिसेंबर 04, 2019
अमळनेर ः सत्ता स्थापनेचा पेचप्रसंग असताना कमालीची अस्वस्थता व बेचैनी होती. शपथविधी होईपर्यंत आम्ही साशंक होतो. मात्र, आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमदारांशी विचारविनिमय करून सर्वांना विश्वास देत होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले.  सत्ता...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की, ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी यावा यासाठी...
नोव्हेंबर 30, 2019
करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी त्यांनी शिवसेने, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजुने मतदान केले आहे.  हेही वाचा : उद्धव ठाकरेच...
नोव्हेंबर 30, 2019
1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून सत्तास्थापनेचा इतका मोठा (34 दिवसांचा) फार्स कधी झाला नव्हता, जो गेल्या महिन्यात झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाच वर्ष राहिल्यानंतर दुसऱ्या वेळेस केवळ 78 तास मुख्यमंत्रीपदी राहाणारे देवेंद्र फडणीस यांची तुलना केवळ 24 तास मुख्यमंत्रीपदावर...
नोव्हेंबर 30, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या समीकरणाचं सरकार सत्तेवर आलं असलं तरी, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीची चर्चा झाली होती, असं आता स्पष्ट होऊ लागलंय. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
नोव्हेंबर 29, 2019
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास महिना उलटल्यानंतर महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. आणि देशात राजकारणाचा नवा इतिहास लिहला गेला. या ...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 28, 2019
माढा (सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन होत असल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे नव्याने बांधली जाण्याची शक्यता आहे. मतदारसंघात राजकीय विरोधक म्हणून भाजप एकाकी पडताना दिसत आहे.  माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत, असा प्रश्न विचारल्यावर, खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात होते, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एकनाथ खडसेंनी कालच भाजपवर आगपाखड केल्यामुळे त्यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड...
नोव्हेंबर 28, 2019
जळगाव : राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचा उद्या (ता. 28) शपथविधी होत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात खानदेशातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील व के. सी. पाडवी यांना मंत्रिपद मिळणार हे निश्‍चित झाले आहे. या शिवाय राज्यमंत्रिपदावर कॉंग्रेसचे...
नोव्हेंबर 28, 2019
महाराष्ट्रात जे राजकीय महाभारत घडले, ते बघता या निवडणुकीची नोंद दोन कारणांनी बखरकारांना घ्यावी लागेल. शरद पवार यांची राज्याच्या राजकारणावरील हुकमत ही एक ठळक बाब! त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे बडे नेते यांचा झालेला मुखभंग. गेल्या शनिवारी रामप्रहरी देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचा...
नोव्हेंबर 28, 2019
अकोला : ‘सरकार’, फक्त शेतकऱ्यांवर लक्ष असू द्या, अशी भावनिक साद घालण्यासोबतच, कर्जमाफी, अनुदान, नुकसान भरपाई, भावांतर योजना यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा भावी मुख्यमंत्र्यांकडे रोखल्या गेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ, पिकांवर कीडी, रोगांचा हल्ला, या सारख्या नैसर्गिक...
नोव्हेंबर 27, 2019
बाप बाप असतो, हे आता पुन्हा एकदा चर्चिलं जातंय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी निवडणूक प्रचाराचं मैदान मारलं. त्यानंतर अल्पावधीत सरकार पाडलं. अशी सगळी किमया या बाप माणसाला कशी जमली? अजित पवारांच्या बंडाने...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून नवीन सरकार सत्तेवर आले आहे. आज सर्व आमदारांचा शपथविधी पार पडला. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुंबईत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताचा ठराव संमत झाल्यानंतर शिवसेना कार्यालयासमोर फटाक्‍यांची...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे: दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होते. अगदी तसचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठवण्यात आले होते, पवार मोहिम फत्ते करूनच माघारी परतले आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून अजित पवार यांनी...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून, या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली. राजकीय डावपेचात अजुनही तेच बाजीगर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्राचं राजकारण एखाद्या थरारक सिनेमाच्या कथानकाला लाजवेल अशा रीतीनं उलगडत जात असताना अखेर महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात वस्ताद शरद पवारच आहेत, हे त्यांनी सिद्ध केलं. पवारांसोबत आमदार, खासदार किती, यावर त्याचं महत्त्व ठरत नाही, हेही यानिमित्तानं पुन्हा सिद्ध झालं. भाजपच्या दिल्लीश्‍वरांशी...