डिसेंबर 06, 2019
अकोला : अनुदानित, शाळांतील शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संकटात सापडले आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी अभ्यासगट नेमलेला आहे. या अभ्यासगटातील काही तरतुदी या गंभीर स्वरुपाच्या असल्याने राज्यभरातील...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली - बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला संसदेत आणण्याची पूर्ण तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केली आहे. मात्र, काँग्रेससह विरोधकांनी विधेयकाला कडाडून विरोध करण्याचे जाहीर केल्याने विशेषतः राज्यसभेत याला मंजुरी मिळविणे सरकारसाठी...
डिसेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरू झालेली खदखद राजकारणाच्या दृष्टीने स्वाभाविक असली, तरी ‘पार्टी विथ डिफरन्स’मध्ये सारे काही आलबेल नसल्याचे सांगणारी आहे. गेली चारेक वर्षे प्रमुख मंडळींपैकी एकनाथ खडसे तेवढे स्वपक्षाच्या सरकारवर नाराज होते. तुलनेत नाथाभाऊंचे मंत्रिपद जरा लवकर...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला. आणि याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने मोठ्या...
नोव्हेंबर 30, 2019
सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर...
नोव्हेंबर 29, 2019
महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना गुरुवारी पूर्णविराम मिळाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि राज्यातील सत्तापेच कायमचा सुटला.
- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
And it's for you.
*Le
And use #burnol also. pic.twitter.com/zKf87X6Q5c
— नानासाहेब...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी त्यांचे विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधानपरिषदेत पाठविण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज होणाऱ्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकादारांना तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. लग्नानंतर घटस्फोट होण नवीन आहे का, असा टोलाही न्यायालयाने भाजप समर्थक याचिकादारांना लगावला आहे.
'सकाळ'चे...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेतील पदाधिकारी बदलणयाचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला असून, महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि ‘पीएमप’ संचालक सिद्धर्थ शिरोळे यांना राजीनामा देण्याचा आदेश पक्षाने दिला आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
महापालिकेत...
नोव्हेंबर 28, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्रिपदाची लालूच दाखवून शिवसेनेचा पाठिंबा घेणे ही खरेदी-विक्री नाही काय, असा सवाल भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
‘शरद पवार व सोनिया गांधी यांनी एकदा म्हणावे की मुख्यमंत्री आमचा होईल व नंतर शिवसेनेचा पाठिंबा मिळवून दाखवावा...
नोव्हेंबर 28, 2019
औरंगाबाद : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शहराच्या विकासाची मदार सध्या शासकीय अनुदानांवर आहे. भाजप-शिवसेना युती सरकारने गेल्या पाच वर्षांत रस्त्यांसाठी तब्बल 125 कोटींचा निधी दिला. 1,680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. असे असले तरी निधीअभावी महापालिकेचे अनेक प्रकल्प अर्धवट आहेत...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झालेले असताना आता कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार? मंत्रिपदावर कोणा-कोणाची वर्णी लागणार या चर्चांना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : राज्यात महाविकास आघाडी सरकारचा मार्ग मोकळा होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. रात्रीला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी निवड होताच शिवसेनेने फटाके फोडून आनंद व्यक्त केला. कॉंग्रेसने जल्लोष केला नसला तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : ''भाजप नेत्यांना सत्तेचं वेड लागलंय, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. मात्र, सत्तेचं वेड तर राऊत यांनाच लागलंय. त्यामुळे त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची गरज आहे. याच राऊतांनी कपिल सिब्बल यांच्यावर बेछूट आरोप करताना त्यांना माकड म्हटले होते. मात्र, तेच कपिल...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे येणारे सरकार नैतिक की अनैतिक हा विषय सोडा, पण देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने हे काय जन्मास घातले आहे? मुंडके गाढवाचे व धड रेडय़ाचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून हे लोक एकमेकांना लाडू भरवतात; पण लाडू भरवताना तो त्यांच्या नरडय़ाखाली...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तेचा सारीपाट खेळला जात आहे. आणि सोशल मीडियावरच्या मैदानातच सगळे आडाखे मांडले जात आहेत. सुरवातीला शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असणारे ट्विटयुद्ध आता भाजप-राष्ट्रवादी असे रंगताना दिसत आहे.
- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
सायंकाळच्या सुमारास अजित पवार यांनी भाजप नेते पंतप्रधान...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध अचानक बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली. आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
हा सगळा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा अर्धा महाराष्ट्र पुरता जागा झाला नव्हता....
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली - राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आणखीनच जटील बनला आहे. सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. उद्या (सोमवार, 25 नोव्हेंबर) या प्रकरणावर पुन्हा सुनावणी...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी दाखललेल्या याचिकेवर आज, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात अटर्नी जनरल मुकूल रोहतगी, यांनी सरकारची बाजू मांडली. पण, सुनावणीत रोहतगी यांनी घुसखोरी केल्याचा आरोप...
नोव्हेंबर 23, 2019
मु्ंबई : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय धक्का देणारा दिवस म्हणून, आजच्या दिवसाची नोंद होणार आहे. शनिवारी (ता.23) सकाळी संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना, राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली...