एकूण 195 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
अकोला, : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये मंत्र्यांच्या संभाव्य यादीत तिन्ही पक्षांकडून अकोला जिल्ह्यातील एकाही आमदाराचे नाव नाही. त्यामुळे तुर्तास तरी अकोल्याची पाटी कोरीच राहणार असल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्याने भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना शतप्रतिशद पाठिंबा दिला. मात्र...
नोव्हेंबर 28, 2019
अकोला : ‘सरकार’, फक्त शेतकऱ्यांवर लक्ष असू द्या, अशी भावनिक साद घालण्यासोबतच, कर्जमाफी, अनुदान, नुकसान भरपाई, भावांतर योजना यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा भावी मुख्यमंत्र्यांकडे रोखल्या गेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ, पिकांवर कीडी, रोगांचा हल्ला, या सारख्या नैसर्गिक...
नोव्हेंबर 27, 2019
ओरोस ( सिंधुदुर्ग ) - अनेक दिवसाच्या राजकीय अनाकलनिय घडामोडीनंतर तीन पक्षांचे राज्य सरकार स्थापन होणार हे निश्‍चित झाले आहे. त्याचे कॅप्टन हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होणार आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण शिवसेनेचा गड मानला जातो. येथे निवडणुकीवेळी शिवसेनेने शेतकरी,...
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
नोव्हेंबर 07, 2019
कर्जवसुलीसाठी बॅंकेनं तगादा लावला. त्यातच ओल्या दुष्काळानं शेतात पाणीच-पाणी झालं. परिस्थितीनं छाती दडपायला लागली. पळत जाऊन भिवाजी शेळके नावाच्या शेतकऱ्यानं विजेच्या ट्रान्सफॉर्मरला मिठी मारली अन तो तडफडून मेला. त्याचवेळी "हेक्‍टरी पंचवीस हजार द्या-पन्नास हजार द्या' अशी गर्जना करत सर्व रंगांचे नेते...
नोव्हेंबर 04, 2019
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 3) अकोला जिल्ह्याचा दौरा केला. अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हैसपूर येथून गाडीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना "लिफ्ट' दौरा संपेपर्यंत सोबत ठेवले. या प्रसंगाने पाच वर्षांपूर्वी अमरावती येथून बुलडाणा...
नोव्हेंबर 02, 2019
नाशिक : सध्या राज्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. या राजकीय स्थितीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे विधान केले होते. या विधानाचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. यासंदर्भात पवार यांनी मिश्‍कीलपणे...
नोव्हेंबर 02, 2019
नागपूर : "इतकाही वेळ लावू नका रे... नाही तर लोकांच्या लक्षात येईल की, सरकार नसलं तरी चालतंय', "महाराष्ट्राचे सर्वांत मोठे दुर्दव्य आहे... मुख्यमंत्री कोण हे गुजराती ठरवणार? अरे कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र?', "कोण मुख्यमंत्री होणार हे ठरेपर्यंत दोन ते तीन दिवस अनिल कपूरला...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : राज्यात ओला दुष्काळ निर्माण झाल्याची परिस्थिती असताना सरकारकडून आज (शनिवार) बोलाविलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती दाखवून आपली नाराजी स्पष्ट दर्शविली आहे. तसेच त्यांनी सरकारी कामकाजावर बहिष्कार टाकल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. ओला दुष्काळ हाताळण्यासाठी मंत्रीमंडळाच्या उपसमितीची आज...
ऑक्टोबर 20, 2019
चाळीसगाव ः ‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या काही वर्षांतच केंद्रात विविध योजना राबवत भारतातील महिलांचे हात बळकट झाले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका विश्वास’ हा मूलमंत्र जोपासत सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांच्या बळावर...
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 15, 2019
इस्लामपूर / कामेरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव देशमुख यांच्या केलेल्या अपमानाचा बदला म्हणून आणि त्यांच्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी सत्यजित देशमुख यांना त्याच सभागृहात आमदार करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ कामेरी (ता. वाळवा)...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती : कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आता कुणी उरले नाही. उरलेले टिकतील की नाही याची हमी नाही. तिकीट मिळालेले ऐनवेळी पळत आहेत. त्यामुळे सामना करण्यासाठी कुणीच उरला नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 11) कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर केली. शिवसेना-भाजप महायुतीच्या...
ऑक्टोबर 06, 2019
एक दिवस मी रिबेरोसाहेबांशी मंडविषयी बोललो. ते बेट दहशतवाद्यांच्या दृष्टीनं सुरक्षित आश्रयस्थान बनलं असल्याचं सांगून मी त्यांना मंडवरच्या माझ्या फेऱ्या, शिकारीच्या नावाखाली तिथं केलेली पायपीट, माझ्या दोन सहकाऱ्यांनी तिथं मच्छिमारांमध्ये राहून मिळवलेली माहिती अशी सगळी माहिती दिली. त्यांनीही त्यात रस...
जुलै 01, 2019
कोल्हापूर - कृषी पंपाच्या रखडलेल्या जोडण्या त्वरीत दयाव्यात यासह कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे  ही दरवाढ कमी करावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेडशनसह अन्य संघटनांनी सोमवारी (ता.1) महावितरण कार्यालयावर धडक मारली. माजी...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 11, 2019
वरुड (जि. अमरावती) : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. जनावरांच्या जिवाची लाहीलाही होत असताना भाजप सरकार अजूनही जागे झाले नाही. विदर्भात पाण्याची पातळी बाराशे फूट खोलवर जाऊनसुद्धा पाच वर्षांत कोणतीही उपाययोजना वा पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या सिंचनाच्या पाण्याची...
जून 06, 2019
उत्तर महाराष्ट्र त्यातही खासकरून खानदेशच्या विकासाचा मोठा अनुशेष गेल्या 50 वर्षांपासून आहे. 2014पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. खानदेशातील नंदूरबार महापालिका वगळता बहुतेक सर्व लहान-मोठ्या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक आमदारांची संख्या भाजपचीच आहे. अलीकडे लोकसभा...