एकूण 217 परिणाम
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने एमएमआरडीए आणि महसूल विभाग या सरकारी यंत्रणांनी तालुक्‍यातील 52 गावांतील वडिलोपार्जित राहती घरे व गोदामे (वाणिज्य) यांचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून त्यावर तोडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई अन्यायकारक असून स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारी आहे....
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार...
डिसेंबर 09, 2019
बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे काँग्रेस उमेदवार लखन जारकीहोळी...
डिसेंबर 06, 2019
नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत....
डिसेंबर 04, 2019
सातारा : सातारा शहराची हद्दवाढ डिसेंबरअखेर झाली नाही, तर ती 2021 पर्यंत प्रलंबित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 2021 च्या जनगणना कामासाठी जिल्हा, महानगर आणि नगरपालिका यांच्या सीमा 31 डिसेंबरपूर्वी निश्‍चित होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे साताऱ्याच्या हद्दवाढीचा निर्णय आता नव्याने स्थापन झालेल्या...
नोव्हेंबर 30, 2019
सातार : तब्बल महिनाभरानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटून अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्यात रुजू झाले. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वातावरणही बदलणार आहे. सातारा पालिकेचे दोन्ही नेते पूर्वी राष्ट्रवादीत असल्यामुळे पालिका विरोधी बाकावर...
नोव्हेंबर 26, 2019
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. यानंतर महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा रस्ता मोकळा झालाय. अशातच आज संध्याकाळी महाविकास आघाडीतर्फे नेता निवडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या नावावर नेता म्हणून  शिक्कामोर्तब...
नोव्हेंबर 26, 2019
भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर पवार कुटुंबांचे भावनिक अपील भारी पडले, असे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात उभे राहिले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांनी राजिनामा दिला आहे. अवघ्या 78 तासांत पवार पायउतार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार फोडणार आणि त्या बळावर भाजप...
नोव्हेंबर 24, 2019
सांगोला (सोलापूर) : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन राजकीय चर्चा केली. ""मी राष्ट्रवादी सोडली नाही. शरद पवार साहेबांना आयुष्यात कधीही सोडणार नाही. मी एक राजकीय भूमिका घेऊन भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही विघ्नसंतोषी लोकच...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : 2019ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एक ना अनेक घडामोडींमुळे गाजत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून कुठल्या क्षणाला काय बातमी समजेल, याचा अंदाज कोणालाच येत नाही. प्रत्येक घटना "आता पुढे काय..?' याची उत्सुकता लावणारी ठरत असल्याचे चित्र सध्या आहे. अनपेक्षितपणे घडणाऱ्या या राजकीय घडामोडी...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : राज्यपालांनी आम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आम्ही 170 आमदारांच्या जिवावर बहुमत सिद्ध करू. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो येईल तो येईल. आम्ही सकाळी सहा वाजता संघाच्या शाखेत जाणारे स्वयंसेवक आहेत. सकाळी सहाची राम प्रहराची वेळ असते, ती त्यांना काळोख वाटत आहे. राम प्रहरी आम्ही केलेले...
नोव्हेंबर 24, 2019
जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. विश्‍वासमतही आम्ही खात्रीपूर्वक जिंकणार आहोत, असा विश्‍वास भाजपचे नेते व संकटमोचक गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.  भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या काही आमदारांच्या सहकार्याने...
नोव्हेंबर 23, 2019
शिर्डी : ""आमचे सरकार स्थापन झाले, याचा आनंद वाटतो. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या जागा भाजपच्या पाठबळामुळे मिळाल्या होत्या, हे ते विसरले. महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही. त्यांचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना आत्मपरीक्षण करावे लागेल. जनादेश मिळालेला भाजप हा सर्वांत मोठा...
नोव्हेंबर 23, 2019
दिग्रस (जि. यवतमाळ)  : शिवसेनेच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यास काही अवधी शिल्लकअसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छुप्या पाठिंब्याने भाजपाने सरकार स्थापन केल्याची बातमी दूरचित्रवाहिन्यांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून आज सकाळी सर्वांच्या कानी पडली. यामुळे...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना या पक्षाला कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना विरोध पक्ष म्हणून संधी दिली. मात्र, भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट झाला. यामुळे शिवसेना आणि अन्य दोन पक्ष भाजप विरोधात एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करीत होते. ताज्या बातम्यांसाठी सकाळचे अॅप...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : राज्यातील 2019 ची विधानसभा निवडणूक एक ना अनेक घटना आणि घडामोडींनी गाजत आहे. 24 ऑक्‍टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजप व शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे सरकार येणार, हे निश्‍चित मानले जात होते. मात्र, मुख्यमंत्री पदावरून या...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद :  मुख्यमंत्र्यांना आठ दिवसापूर्वीच भेटलो होतो, तेव्हा ते काळजी करु नका असे म्हटले होते, असा मोठा खुलासा औरंगाबादेतील भाजपाचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे. "तुम्ही विश्‍वास ठेवा, काळजी करु नका, सरकार आपलंच येणार आहे, आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे' असेही मुख्यमंत्री आठ...
नोव्हेंबर 23, 2019
परभणी : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर परभणीतील भाजप व अजित पवार समर्थकांनी शनिवारी (ता.२३) एकत्र येत जल्लोष केला. राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ सुरुच असतांना अचानक शनिवारी सकाळीच अजित पवार यांच्या पाठींबानंतर राज्यात पुन्हा भाजपचे...
नोव्हेंबर 23, 2019
सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईत भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी अजित पवार यांचे प्रामुख्याने आभार मानलेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी,  "मी सर्वांना आश्वस्थ करू इच्छितो की...
नोव्हेंबर 23, 2019
नाशिक- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भुकंप झाला खरा परंतू त्या भुकंपाचा धक्का नाशिककरांना कमी बसला त्याला कारण म्हणजे राज्यात जे घडले त्याच्या एक दिवस आधी महापालिकेची सत्ता काबिज...