एकूण 243 परिणाम
डिसेंबर 02, 2019
रत्नागिरी -  नाणार रिफायनरी प्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  दरम्यान या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. आरे कार शेडच्या प्रकरणात...
डिसेंबर 02, 2019
यवतमाळ : ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नाना पटोले यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी नेहमीच आंदोलन केले असून, लढवय्या नेता म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहेत. अशा नेत्याची निवड...
नोव्हेंबर 18, 2019
नवी मुंबई : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी व खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे नवी मुंबई काँग्रेसतर्फे सीबीडी-बेलापूर येथे आंदोलन करण्यात आले. कोकण भवनच्या प्रवेशद्वारासमोर नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तर भाजप सरकारने गांधी...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : भाजप सरकार घालवणे हा पर्याय म्हणून आम्ही आघाडी बरोबर आहोत. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी बांधावर होतो, त्यामुळे आघाडी बरोबर चर्चा झाली नाही, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाशिवआघाडी सोबत असल्याचे स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते...
नोव्हेंबर 15, 2019
भाजपकडून विधानसभा निकालांच्या विश्लेषणासाठी मुंबईत तीन बैठकी पार पडल्या. कालपासून  या बैठका सुरु होत्या. नुकतेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेत अशात मुख्यत्त्वे निकालांचं विश्लेषण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या बैठका झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून सर्वच पक्षांनी जो अभूतपूर्व गोंधळ घातला तो निव्वळ अशोभनीय म्हणावा लागेल. या साऱ्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या केवळ राजकारणावरच नव्हे, तर समाजकारणावरही होतील, यात शंका नाही.  महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणेच अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली....
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
नोव्हेंबर 05, 2019
रत्नागिरी - रत्नागिरीत भारतीय जनता पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी एकत्रितरित्या काम करूया, येणारा भविष्यकाळ इथली जनता आणि पक्षाच्यादृष्टीने उज्ज्वल करूया, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केले. तसेच पक्षाला जिथे गरज असेल, तिथे मी उभा राहणार, अशी ग्वाहीही...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : भाजप -शिवसेना महायुतीमध्ये सत्तेसाठी प्रचंड संघर्ष पेटला आहे. त्यांनी एकमेकांची उणेधुणे काढण्यात वेळ वाया घालू नये, त्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी, विशेष करून अलीकडच्या काळात शिवसेनेचे चाणक्य म्हणून उदयास आलेले खासदार संजय राऊत यांनी ही...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या दोन सभा होतायत. यातील नवी मुंबईतील सभा रिमझिम पावसात पार पडली. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. मुंबई, महाराष्ट्रात बाहेरून लोंढेच्या-लोंढे येतायत. या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे  संपूर्ण राज्याचं समीकरण...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी...
ऑक्टोबर 15, 2019
कणकवली - मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टिका टाळत मोठ्या खुबीने कोकणच्या विकासाला आपल्या भाषणात ‘फोकस’ केले. नीतेश राणे यांच्या आक्रमकतेचे कौतुक करण्याबरोबरच संयमाचे धडेही दिले. तर राणेंनी भावनिक आवाहन करूनही, त्यांच्या राजकीय वाटचालीबाबतचे बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून पर्यावरणवादी संपात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी या वृक्षतोडीला विरोध केला होता. पण, राज्य सरकार आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम राहिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणवाद्यांच्या निशाण्यावर आहेत....
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठावयाला हवे, असे ट्‌वीट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मात्र, फक्त ट्‌वीट आणि प्रतिक्रिया यापुढे शिवसेना कोणतीही भूमिका घेत नसल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेचा विरोध बेगडी ठरवून त्यांना चांगलेच ट्रोल केले. महापालिकेत सत्ता...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : राज्य शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात आज राष्ट्रवादीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. शांततेत आंदोलन सुरु असताना कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान,...
सप्टेंबर 19, 2019
नांदेड : नाशिकमध्ये आज, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. त्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सध्या नाशिकमध्ये कांद्याचा विषय गाजत...
सप्टेंबर 16, 2019
जयसिंगपूर - महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात येईल. येत्या पाच - सहा वर्षात हे काम मार्गी लागल्यानंतर पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार नाही. आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने नैसर्गिक आपत्तीच्या काळात तुटपुंजी मदत केली. भाजपने मात्र पाचपटीने अधिक मदत दिली आहे....
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरले तर त्यांच्या विरोधात मी स्वतः लढणार, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी जाहीर केले. यावरून चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 'मास्टरप्लॅन' केला असल्याचे...