एकूण 464 परिणाम
डिसेंबर 14, 2019
नाशिक- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात कॉंग्रेसने पुकारलेले भारत बचाव आंदोलन हे प्रत्यक्षात पाकिस्तान- बांग्लादेश बचाव आंदोलन असल्याची टिका भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी करताना नागरिकत्व दुरुस्ती विधेयक महाराष्ट्रात लागु केल्यास राष्ट्रहिताच्या दृष्टीने शिवसेनेला मदत करण्यासाठी भाजप राजकीय...
डिसेंबर 13, 2019
पुणे : केंद्र सरकारच्या संविधान विरोधी निर्णयांना विरोध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्ली रामलीला मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत बचाव रॅलीसाठी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आज दिल्लीला रवाना झाले. ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती बिल (सीएबी) वरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेत यावर चादळी चर्चा झाली. बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा राज्याच्या विधिमंडळातही गाजला आहे.  आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या जास्त असल्याने केंद्र सरकारकडून एनआरसी लागू...
डिसेंबर 11, 2019
नवी दिल्ली : धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्यांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे न्याय मिळेल. अन्याय झालेल्यांना न्याय मिळेल. शेजारील देशांतील अल्पसंख्यांक कमी होत आहेत. नागरिकत्व विधेयकामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगात येणार आहे. भाजप व्होट बँकेचे राजकारण करत नाही. आम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच्या...
डिसेंबर 10, 2019
भाजप सोबतची युती तोडत शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत घरोबा केलाय. अशातच शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. हे वक्तव्य आहे शिवसेना आणि भाजपच्या पॅचअप संदर्भात. शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येऊ शकतात असं मनोहर जोशी यांनी...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : लोकसभेत भाजप सरकारने मांडलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे. राजनीति में अंतिम कुछ नही होता... चलता रहता है.. — Sanjay Raut (@rautsanjay61) December 10, 2019 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-...
डिसेंबर 09, 2019
बंगळूर - कर्नाटकात झालेल्या 15 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपला कौल दिला आहे. भाजपचे विधानसभेतील संख्याबळ 118 वर पोहचल्याने पुढील साडेतीन वर्षे राज्यात भाजपचीच सत्ता राहणार यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पोटनिवडणुकीत एकहाती यश...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार...
डिसेंबर 06, 2019
बीड - बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण त्यांना ताकद दिली; पण त्यांनी विरोधात काम केले, असा उघड आरोपही समर्थकांनी केला. विशेष म्हणजे खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनीही "भाजपने सोयीने मदत...
डिसेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तांतराच्या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये सुरू झालेली खदखद राजकारणाच्या दृष्टीने स्वाभाविक असली, तरी ‘पार्टी विथ डिफरन्स’मध्ये सारे काही आलबेल नसल्याचे सांगणारी आहे. गेली चारेक वर्षे प्रमुख मंडळींपैकी एकनाथ खडसे तेवढे स्वपक्षाच्या सरकारवर नाराज होते. तुलनेत नाथाभाऊंचे मंत्रिपद जरा लवकर...
डिसेंबर 04, 2019
हत्तरगी  (बेळगाव) :  आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर गोकाक, अथणी व कागवाड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. बेळगाव जिल्ह्याचा 1967 पासूनचा राजकीय इतिहास पाहिला असता उमेश कत्ती, भालचंद्र जारकीहोळी, राजू कागे व गणेश हुक्केरी यांनी पोटनिवडणुकीद्वारे राजकारणात प्रवेश केला आहे.  हुक्केरी...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...
डिसेंबर 02, 2019
मालेगाव ः राज्यातील राजकारणात मॅजिक फिगर 145 च्या खेळात शिवसेनेचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला संधी मिळाली. मालेगाव महापालिकेतही अशीच परिस्थिती असून, 84 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत 13 सदस्यीय...
डिसेंबर 02, 2019
अर्थव्यवस्था सुस्थितीत नाही, हे मान्य करण्यास सरकार तयार नाही. ही तात्पुरती स्थिती आहे आणि आर्थिक चक्राचा व बदलाच्या प्रक्रियेचा हा भाग असल्याचे सांगून त्याचे गांभीर्य नाकारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या प्रश्‍नांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचे प्रकार सुरू आहेत...
डिसेंबर 01, 2019
राजकारणाला गजकर्ण म्हणणारे शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा प्रवास आहे. त्यात शिवसेनेनं अनेक वळणं घेतली त्यावर टीका होऊ शकते. मात्र, शिवसेनेसाठी संघटना आणि नंतर मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष सातत्यानं सयुक्तिक ठेवण्यात या वळणांचा, त्यातल्या...
नोव्हेंबर 30, 2019
कोल्हापूर -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने आज विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकला पण त्याचवेळी जिल्ह्यातील दोन अपक्ष आमदार व जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. विनय कोरे हे यात कोणाला मतदान केले याविषयी उत्सुकता होती. तथापि कोरे हे आज विधानसभेत गैरहजरच राहीले तर इचलकरंजीचे अपक्ष...
नोव्हेंबर 30, 2019
महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करत महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली. आज विधानसभेत भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली शपथ आणि मंत्र्यांची शपथ त्याचबरोबर घेतलं गेलेलं आजचं कामकाज देखील संविधानाला अनुसरून नाही अशी...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : राज्यात शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी सत्तेवर येताच जिल्ह्यातील राजकारणालाही कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. या नव्या सत्ता समीकरणाचा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला "बूस्ट' मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.  जिल्हा...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : दोन वर्षांपूर्वी भाजप-सेना युती सरकारने महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनचरित्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी "महात्मा फुले' चित्रपटाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये बैठकीत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात...